नमस्कार मित्रानो.
मंडळी लसुन खाण्याच्या अनेक फायदा विषयी आपल्याला माहिती असेल. मात्र तुम्हाला माहिती आहे का? लसणाचे फक्त सेवन करण्यानेनच नाही तर रात्री झोपताना उशाखाली ठेवूनही खूप फायद्याचा आहे. आहारात लसणाचा समावेश करण्यासोबतच दररोज रात्री झोपताना उशीखाली लसणाची एक पाकळी जरूर ठेवा. आता याचा नेमका काय फायदा होतो ते सुद्धा आपण जाणून घेऊयात.
मित्रांनो पूर्वीच्या काळी लसूण घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवला जायचा. यामधील घरातील हवेमध्ये असलेले रोग जंतू नाहीसे व्हायचे. त्याचसोबत लसूण नकारात्मक ऊर्जा खेचून घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. यामुळे अनेक लोक लसणाची पाकळी आपल्या उशाखाली घेऊन झोपतात. लसणाची पाकळी उशाखाली ठेवून झोपल्याने आपल्याला शांत झोप लागते.
हल्ली आपली जीवनशैली खूपच धावपळीची आणि व्यस्त झाले आहे. आपण सतत शरीराने असो किंवा मेंदूने गुंतलेले असतो. अशा परिस्थितीत आपल्या शरीराला आणि मेंदूला,शांततेची, आरामाची नितांत गरज असते. मात्र अनेकदा आपल्याला अशी शांत झोप लागत नाही. मग यासाठी आपण काही घरगुती उपाय करतो. अन्यथा गोळ्या घेतो. पण यासाठी एक लसणाची पाकळी ही पुरेशी आहे.
लसणामध्ये झिंकचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही लसणाची पाकळी उशीखाली ठेवता तेव्हा लसणाच्या पाकळी मधून येणारा सुगंध आपल्या मेंदूपर्यंत पोचतो आणि आपल्या मेंदूमध्ये सुरक्षितेची भावना निर्माण करतो. यामुळे आपल्याला शांत झोप लागते आणि आपला मेंदू देखील शांत होतो. लसणाची पाकळी उशीखाली ठेवण्यासोबतच लसुन खाल्ल्याने देखील तुम्हाला फायदा होतो.
खूप थकल्यानंतर एखाद्या वेळी आपल्याला झोप लागत नाही आणि अशावेळी आपल्या शरीराला झोपेची जास्त गरज असते. तेव्हा लसणाची एक पाकळी घ्या ती ठेचून घ्यावी एक ग्लास कोमट दूध घ्यावे आणि सोबत मध घ्यावे यामध्ये ती ठेचल्याली लसणाची पाकळी टाकून प्यावे. याची चव थोडीशी वेगळी लागेल मात्र याचा झोपेसाठी नक्कीच फायदा होईल.
रात्री झोपण्यापूर्वी एक लसणाची पाकळी उशीखाली ठेवायला हवी. त्यासाठी लसणाची पाकळी मोठी असायला हवी. त्या लसणाच्या पाकळीला सोलू नये. कारण न सोल्याली लसणाची पाकळी उशी खाली ठेवली तर त्यामुळे तुम्हाला त्याचा रात्री वास येणार नाही.
उशीखाली लसणाची पाकळी ठेवल्यास तुम्हाला उशाच्या माध्यमातून गोड वास येईल. त्यामुळे तुमच्या डोक्याला आणि शरीराला शांतता मिळेल. आणि मेंदू तणाव मुक्त होण्यास मदत होईल. त्याचबरोबर लसणाची पाकळी उशीखाली ठेवल्याने तुम्हाला गाढ झोप येण्यास मदत होईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.