उपवासाच्या दिवशी ‘या’ चुका अजिबात करू नका, पाळा हे उपवासाचे नियम.. नाहीतर

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो प्राचीन काळापासून आपल्या शास्त्रामध्ये उपवास करणे ती परंपरा चालत आलेली आहे. आपल्यातील बरेच जन देवी देवतांचे उपवास करीत असतात. मित्रांनो उपवास केल्याने देवांना प्रसन्न करता येते. तसेच दीर्घायुष्याची प्राप्ती देखील होते. तसेच जे काही मानसिक आणि शारीरिक व्याधी आहे त्यापासून देखील आपणाला उपवास केल्याने सुटका मिळते.

तसेच मित्रांनो ज्यांना दम्याचा आजार आहे किंवा संधिवात असेल किंवा वजन वाढले आहे किंवा वजन कमी करणे त्यावर देखील उपवास करणे खूपच फायदेशीर ठरतो.
त्यामुळे आपल्याला दीर्घायुष्याची प्राप्ती देखील होत असते. मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी उपवासा एक फायदेशीर उपाय आहे.

तर मित्रांनो उपवास करीत असताना आपल्या हातून काही चुका देखील घडत असतात. परंतु आपल्या हे लक्षात येत नाही. तर मित्रांनो उपवास करण्याचे काही नियम शास्त्रामध्ये सांगितले आहेत आणि त्याच नियमांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात उपवासाचे हे नियम नेमके कोणते आहेत.

१) यातील पहिला नियम म्हणजे मित्रांनो ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छालयात जाऊन मगच आपण आंघोळ करावी. स्वच्छ वस्त्र परिधान करावे. एकूणच काय मित्रांनो ज्या दिवशी उपवास आहे त्या दिवशी लवकर उठणे खूप महत्त्वाच्या आहे. काहीजण आंघोळ केल्यावर स्वच्छालयात जातात.

परंतु हे खूप चुकीचे आहे. हे अमान्य आहे. म्हणून उपवास ज्या दिवशी आहे त्यादिवशी लवकर उठून स्वच्छालय जाऊन स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून आपण ज्या देवी देवतांचा उपवास करीत आहोत त्याची विधीपूर्वक पूजा करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला उपवासाचे फल प्राप्त होते.

२) तसेच मित्रांनो आपण उपवासाच्या दिवशी झोपू नये. जर तुम्हाला दिवसभरात झोप आली तर आपण ज्या देवी देवतांचा उपवास धरला आहे त्यांचा तुम्ही मंत्र जप करू शकता. परंतु उपवासाच्या दिवशी दिवसभर झोपू नये. तसेच मित्रांनो उपवासाच्या दिवशी सारखे अन्नग्रहण करू नये.तुम्ही उपवासाच्या दिवशी फळे खाऊ शकता.

मित्रांनो उपवासाच्या दिवशी फळे,जिरे गूळ आपण खाऊ शकतो. परंतु हे पदार्थ आपण त्या दिवशी सारखे सारखे खायची नाहीत. उपवासाच्या दिवशी विडा खाणे हे अमान्य आहे.काही देवी देवतांचे उपवासामध्ये वेडा खाल्लेला चालते. परंतु शक्यतो करून उपवासाच्या दिवशी आपण विडा खाणे टाळावे.

३) तसेच मित्रांनो उपवासाच्या दिवशी आपण कोणावरही रागवू नये. समोरच्या व्यक्तीकडून एखादी चूक झाली तरी आपण त्याला क्षमा करावी. परंतु त्या व्यक्तीवर तुम्ही रागवू नये. ४) तसेच मित्रांनो उपवासाच्या दिवशी आपण खोटे बोलायचे नाही. उपवासाच्या दिवशी खोटे बोलल्यामुळे पुण्यकशय होते. म्हणजेच आपल्याला पुण्याची प्राप्ती होत नाही.

५) उपवासाच्या दिवशी आपण आपल्या आयपती प्रमाणे गोरगरीबांना दान करावे. त्यामुळे आपणाला इच्छित फळ प्राप्ती होते. ६) तसेच मित्रांनो उपवासाच्या दिवशी आपण आपल्या केसांना तेल लावायचे नाही. तसेच आपल्या शरीराला देखील तेल लावायचे नाही.

७) तसेच मित्रांनो ज्या दिवशी आपला उपवास असेल त्या दिवशी शरीर संबंध टाळायचे आहेत. ८) तसेच मित्रांनो उपवासाच्या दिवशी असे काही पदार्थ आहेत ते उपवासाच्या दिवशी चालत नाहीत यापैकी मांसाहार, अंडी,मध,मीठ,मुळा वेगवेगळे प्रकारच्या शेंगा याला अपवाद आहे. मुगाच्या शेंगा आणि तीळ तर मित्रांनो हे पदार्थ उपवासाच्या दिवशी सेवन करायचे आहेत.

मित्रांनो तर वरीलपैकी हे नियम पाहून जर आपण उपवास केले तर यामुळे आम्हाला शारीरिक आणि मानसिक व्याधी पासून मुक्तता लाभेल. तसेच ईश्वर प्राप्ती देवी देवतांना प्रसन्न करता येईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *