मिठाई घेऊन राहा तयार उद्याचा शुक्रवार या राशीसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो एक सुख संपन्न ऐश्वर्या संपन्न जीवन जगण्याची प्रत्येकाची इच्छा असते. जीवनामध्ये सर्व काही प्राप्त करावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण मित्रांनो प्रत्येकाची नशीब एवढे चांगले नसते. सर्व सुखाची प्राप्ती होत असते असे काही मोजकेच लोक असतात. ज्यांना जीवनामध्ये आपले सर्व स्वप्न साकार करता येते. कारण अशा लोकांच्या जीवनावर सदैव माता लक्ष्मीचा वरदस्त बरसात असतो.

मित्रांनो माता लक्ष्मीची कृपा जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची बाहार येण्यास वेळ लागत नाही. ज्या लोकांच्या पाठीशी माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो अशा लोकांच्या जीवनामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. मित्रांनो एक वेळा माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

जीवनामध्ये सुखाचा काय येण्यासाठी वेळ लागत नाही. उद्याच्या शुक्रवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहे. यारा शनिवार माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून यांच्या जीवनातील दारिद्र्याचा काळ आता समाप्त होईल. सुख समृद्धी आणि ऐश्वर्याने यांचे जीवन संपन्न बनणार आहे. येणाऱ्या काळामध्ये मोठी प्रगती या जातकांच्या जीवनामध्ये घडून येण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर माघ कृष्ण पक्ष अस्त नक्षत्र दिनांक दहा फेब्रुवारी रोज शुक्रवार लागत आहे. शुक्रवार माता लक्ष्मीचा दिवस असून हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय देखील केले जातात. मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी उपवास करून माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

इथे शुक्रवारपासून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये असाच काहीसा सकारात्मक आणि शुभ अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येणार आहे. आता आता लक्ष्मीच्या आशीर्वादाने चमकून उठले यांचे भाग्य. तर चला वेळ वाया न घालवता बघूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ होणार आहे.

१) मेष रास- मेष राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. आता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. जीवनामध्ये चालू असणारे आर्थिक परेशानी पैशांची तंगी आत दूर होणारा असून आर्थिक आवक समाधानकारक असेल. धन लाभाचे योग यांच्या जीवनामध्ये जमून येणार आहेत. मानसिक ताण तणाव दूर होणारा असून मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी या राशींच्या शतकांच्या जीवनामध्ये घडून येणार आहेत.

अतिशय शुभ काळ यांच्या वाटेला येणार असून येणाऱ्या काळामध्ये अतिशय सुंदर प्रगती जीवनामध्ये घडून येणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक आणि अपयश जनक काळ समाप्त होणार असून यश प्राप्तीच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे. उद्योग,व्यापार, करियर, कार्यक्षेत्र वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनामध्ये आनंदाचे दिवस आपल्या वाटेला येणार आहेत.

२) मिथुन रास- मिथुन राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. उद्याच्या शुक्रवारपासून पुढे येणाऱ्या काळामध्ये अतिशय अनुकूल घडामोडी जीवनात घडून येणार आहेत. आतापर्यंत अशक्य वाटणारी कामे शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. करिअरमध्ये नव्या काळाची सुरुवात होणार आहे. प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील.

आर्थिक दृष्ट्या मजबूत आणि समृद्ध बनणार आहात. वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे. स्वतःच्या प्रयत्नाच्या बळावर जीवनामध्ये मोठा यश मिळवून दाखवणार आहात. या काळात केलेले कष्ट फळाला येईल. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीचे व्रत करून घरामध्ये माता लक्ष्मीची पूजेचे आयोजन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन शुभ ऊर्जाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते.

३) कन्या रास- कन्या राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. इथून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अतिशय सुंदर घटना आपल्या जीवनामध्ये घडून येतील. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. व्यवसायामध्ये प्रगतीचे अनेक साधना आपल्या जीवनामध्ये उपलब्ध होतील. आपल्या योजना साकार बनतील.

व्यवसायामध्ये नफ्यामध्ये वाढ होणार आहे. व्यवसायामध्ये भरभराट मिळेल ‌. घरातील नकारात्मक वातावरण दूर होईल. काळ अनुकूल ठरणार आहे. नातेसंबंध पुन्हा एक वेळा मधुर बनणार आहेत. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येतील. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये एखाद्या जुन्या कर्जातून मुक्त होणार आहात. आता इथून पुढे यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे.

४) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. सरकारी कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील. कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रगतीची संकेत आहेत. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. मानसिक तणाव पूर्णपणे दूर होणार असून मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील.

कार्यक्षेत्रात अनुकूल प्रगती घडून येणार आहे. आता इथून पुढे आपल्या वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल. वाणीचा चांगला उपयोग करून जीवनामध्ये मोठे यश प्राप्त करण्यासाठी सफल ठरणार आहात. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होईल. कार्यक्षेत्रामध्ये अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न होतील. कामामध्ये येणारे अडथळे आता दूर होतील. कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. नित्य नियमाने माता लक्ष्मीची विधी विद्वानपूर्वक पूजा करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. त्यामुळे जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतील.

५) धनु रास- धनु राशिवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बरसणार आहे. जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होतील. धनलाभाची योग जमून येणार आहेत. अचानक धनप्राप्ती मध्ये वाढ दिसून येईल. कुठून तरी आर्थिक आवक आपल्याला प्राप्त होत राहणार आहे. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. व्यवसायात भरभराट पाहावयास मिळणार आहे. विदेशाशी जोडलेले एखाद्या व्यवसायातून मोठा लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. एखाद्या जुन्या कर्जातून मुक्त होऊ शकतात.

आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी देखील काळ अनुकूल आहे. मित्र परिवार आपली चांगली मदत करतील. परिवारातील चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. या काळात एखादा छोटासा व्यवसाय सुरू केलेला व्यवसाय पुढे चालून मोठे स्वरूप घेऊ शकतो. भाग्यदेखील मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची व्रत करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. माता लक्ष्मीच्या नावाने तुळशी समोर तुपाचा दिवा लावल्याने अनेक दिवसांच्या अपूर्ण मनोकामना पूर्ण होतील.

६) मकर रास- मकर राशीच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट पाहावयास मिळणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुख समृद्धीची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आतापर्यंत जीवनामध्ये चालू असणारा अपयशाचा काळ आता समाप्त होणार असून यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे.

यशाची शिखर गाठण्यामध्ये सफल ठरणार आहात. मानसिक ताण आता दूर होईल. मन समाधानी बनेल. कामामध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. अवघड वाटणारी कामे आता सोपी बनवू लागतील. प्रत्येक प्रयत्नांमध्ये भरघोस यश संपादन करणार आहात. आता इथून पुढे आपल्या वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल. वाणीचा चांगला उपयोग करणार आहे.

७) कुंभ रास- कुंभ राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद बरसणार आहे. आपल्या जीवनातील दारिद्र्याच्या दिवस आता समाप्त होणार आहेत. आर्थिक दृष्ट्या मजबूत बनणार आहात. उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळेल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. अनेक दिवसापासून करत असलेले अथक प्रयत्न आता फळाला येणार आहेत. प्रत्येक प्रयत्नामध्ये भरगोस यश आपण संपादन करणार आहात. वाणीमध्ये मोठे यश प्राप्त होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होईल.

समाजात आपल्याला आपला मान वाढणार आहे. कामामध्ये आतापर्यंत अडचणी निर्माण होत होत्या त्या क्षेत्रामध्ये आता यश प्राप्त होणार आहे. व्यवसायातून अनुकूल प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येणार आहे. मानसिक तणावात दूर होईल. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. कार्यक्षेत्रात अनुकूल घडामोडी घडवून येतील. आपल्या योजना सफल बनतील. आता इथून पुढे प्रगतीच्या शिखरावर विराजमान होण्यासाठी वेळ लागणार नाही. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची नामस्मरण करणे किंवा माता लक्ष्मीची नावाने गाईला गुळ रोटीचा नैवेद्य देणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *