उद्या संकष्टी चतुर्थी सुकर्मा योग या राशींची लागणार लॉटरी पुढील ११ वर्ष राजयोग.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे आणि त्यातच संकष्टी चतुर्थी ही विशेष महत्त्वपूर्ण वाढली जाते. प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी तिथी येत असतात. एक शुक्ल पक्षात आणि दुसरी येते ती कृष्णपक्षात. कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीच्या स्थितीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. हा दिवस भगवान श्री गणेशाच्या उपासनेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. हा दिवस विघ्नहर्ता गणेश भक्तांसाठी विशेष महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो.

या दिवशी विधी विधान पूर्वक भगवान श्री गणेशाची पूजा आराधना केली जाते. मान्यता आहे की जो कोणी भक्त त्यादिवशी भक्ती आराधना करतो आणि मंत्र जप करतो अशा लोकांच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची बाहार आल्याशिवाय राहत नाही. संकष्टी चतुर्थीच्या शुभ प्रभावाने भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवस भर व्रत उपवास करून रात्री चंद्रदयानंतर श्री गणेशाची पूजा करून व्रत उपवास सोडला जातो.

या दिवशी श्री गणेशा बरोबर चंद्राची पूजा देखील केली जाते. गणेश हा दिवस भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी दिवस बरोबर व्रत उपवास करून रात्री भगवान श्री गणेशाची पूजा आराधना केली जाते. मान्यता आहे की भगवान श्री गणेशाची पूजा विधान पूर्वक चतुर्थीला पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा घरातील दूर होते आणि सुख समृद्धी आणि शांतीमध्ये वाढ होते.

उद्या माघ कृष्ण पक्ष उत्तरा नक्षत्र दिनांक ९ फेब्रुवारी गुरुवारी रोजी संकष्टी चतुर्थी येत आहे. चंद्रोदय रात्री ९ वाजून ३३ मिनिटांनी होणार आहे. मित्रांनो संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारा काळ काही भाग्यवान राशीच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. आता यांची सर्व स्वप्न साकार होण्यास वेळ लागणार नाही. भगवान श्री गणेशाची विशेष कृपा या राशींवर बरसणार असून जीवनातील दारिद्र्य आणि दुःखाचे दिवस समाप्त होणार आहेत. तर चला वेळ वाया न घालवता बघूयात कोणते आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ होणार आहेत.

१) वृषभ रास- वृषभ राशिवर श्री गणेशाची विशेष कृपा बरसणार आहे. संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये सुखाचे आणि आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. कार्यक्षेत्र दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील.कार्य क्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. मान सन्मान पद प्रतिष्ठा यामध्ये वाढ होईल.भाग्याची साथ मिळणार आहे.

आपल्या प्रत्येक प्रयत्नांमध्ये भरघोस यश संपादन करा. स्वतःमध्ये असणाऱ्या शुप्त शक्तींच्या आपल्याला जाणीव होणार आहे. त्यामुळे आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. स्वतःमध्ये असणाऱ्या कलागुणांच्या बळावर खूप मोठे यश प्राप्त करण्यात सफल ठरणार आहात. व्यापारी वर्गासाठी आणि नोकरदारांसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. मित्रांनो वैवाहिक जीवनात आणि प्रेम जीवनाविषयी देखील अनुकूल काळ आपल्या वाट्याला येणार आहे.

२) मिथुन रास- मिथुन राशि वर संकष्टी चतुर्थीचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. भगवान श्री गणेशाची विशेष कृपा आपल्या जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग भरणार आहे. आता इथून पुढे सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. उद्योग, व्यापार, करियर, कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडून येतील. मानसिक तणावात दूर होणार आहे. मनाला मदत करणारे घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. वाणी मध्ये मधुरता निर्माण होणार आहे.

शत्रु वर विजय प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात. शत्रू स्वतः येऊन आपल्याकडे क्षमा याचना मागणार आहे.हा काळ आपल्या सर्वांगीण जीवनासाठी अनुकूल ठरणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये भरघोस प्रमाणात यश आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्र यामध्ये वाढ होईल. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने वाढणार आहे. आर्थिक प्रतीच्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. धन आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची संकेत आहेत.

३) कन्या रास- कन्या राशि वर संकष्टी चतुर्थीचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. भगवान श्री गणेशाची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होईल. येणार का सर्व दृष्टीने अनुकूल आणि शुभ फलदायी ठरणार आहे. स्वतःमध्ये असणाऱ्या कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर करून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण मोठे संपादन करणार आहात. विद्यार्थी वर्गाला शिक्षणामध्ये चांगले यश प्राप्त होणार आहे.

वैवाहिक जीवन मध्ये संततीकडून आपल्याला सुख प्राप्त होणार आहे. व्यापाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणार असून. व्यवसायामध्ये प्रगती होणार आहे. उद्योग व्यापार भरभराट पाहावयास मिळेल. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. धनलाभाची योग जमून येतील. आढलेली सर्व कामे आता पूर्ण होतील. ज्या क्षेत्रामध्ये मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रगती घडून येणार आहे.

४) तूळ रास- तुळ राशीच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. कार्यक्षेत्रात अनुकूल घडामोडी घडून येतील. हा काळ प्रगतीच्या दृष्टीने अतिशय लाभकारी ठरणार आहे. समाजातून आपल्याला मान प्राप्त होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. कामाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार असून नवा व्यवसाय उभारण्याची स्वप्न साकार होऊ शकते. आता इथून पुढे जन एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे ‌. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे.

भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल. आपण जे क्षेत्रांमध्ये मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रगतीचे संकेत आहेत . आता इथून पुढे शुभ काळाची सुरुवात जीवनामध्ये होणार आहे. समाजातून आपल्याला मान प्राप्त होणार आहे. आर्थिक दृष्टीने हा काळ विशेष लाभकारी ठरेल. भाग्याची साथ आणि गजानन आता आशीर्वाद मिळून जीवनामध्ये मोठ्या प्रगतीची संकेत आहेत. दुःख दारिद्र्याचा काळ आता समाप्त ठेवणार असून सुख समृद्धी मध्ये वाढ होणार आहे.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीचे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. श्री गजाननाच्या आशीर्वाद आपल्या जीवनावर बसणार आहे. त्यामुळे जीवनामध्ये चालू असणारा संकटाचा काळ आता समाप्त होणार असून यश प्राप्ती ला सुरुवात होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होईल. उद्योग व्यापारात भरभराट पाहावयास मिळेल. आता आपल्यासाठी सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. मागील काही दिवसापासून जीवनात चालू असणारे आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत.

गजाननाच्या आशीर्वादाने कुठून ना कुठून तरी आर्थिक आवक आपल्याला प्राप्त होत राहणार आहे. यशाचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील. करियरमध्ये नव्या प्रगतीची संधी चालून येतील. आलेल्या संधीकडून चांगला लाभ आपल्याला प्राप्त करून घ्यावा लागेल. प्रत्येक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करून श्री गजाननाची पूजा आराधना केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी कायम राहू शकते.

६) धनु रास- धनु राशीचे जीवनामध्ये आनंदाची नवे रंग भरणार आहेत. संकष्टी चतुर्थीचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. आता जीवनातील संकटाचा काळ समाप्त होणार आहे. यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आता इथून पुढे भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देईल. कार्यक्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपली आढलेली कामे पूर्ण होणार आहेत. आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.

वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने का अनुकूल ठरणार आहे. विदेशाशी जोडलेल्या एखाद्या व्यवसायातून आपल्याला चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. धनप्राप्ती समाधानकारक असेल. त्यामुळे मन आनंदी राहील. आपल्या उत्साहामध्ये देखील वाढ होणार आहे. चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशाचे नामस्मरण करणे आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरू शकते. गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य देणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

७) मीन रास – मीन राशीचे अपूर्ण स्वप्न आता साकार होणार आहे. मीन राशीचे जेवण आनंदाने फुलून येणार आहे. गजाननाच्या आशीर्वादाने चमकून उठेल आपले भाग्य. आता मानसिक ताणतणावात पूर्णपणे दूर होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाची दिवस येतील. प्रेम जीवनामध्ये सुद्धा सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आपल्या प्रियकराचे संपूर्ण प्रेम आपल्याला प्राप्त होणार आहे. प्रेम विवाह देखील जमुन येऊ शकतात. गजाननाच्या आशीर्वादाने आर्थिक आवक समाधानकारक असेल.

धनप्राप्ती मध्ये वाढ होणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधने आपल्यासाठी उपलब्ध होतील. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. गजाननाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील दारिद्र्याच्या काळात समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाचा काळ आपल्या वाट्याला येणार आहे. अतिशय भरभराटीचा हा काळ आपल्या वाट्याला येणार आहे. आता इथून पुढे आढलेली सर्व कामे पूर्ण होतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *