नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आणि त्यातच माघ महिन्यातील शुक्लपक्षात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. मित्रांनो चतुर्थीचा दिवस हा पूर्णपणे भगवान श्री गणेशाला समर्पित मानला जातो. मान्यता आहे की चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशाची विधी विधान पूर्वक पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक मनोकामना पूर्ण होते आणि घरामध्ये सुख-समृद्धी येत असते.
प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षात येणारे चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते. प्रत्येक चतुर्थीची तिथिला चतुर्थीचे व्रत केले जाते. मित्रांनो पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते. तर आमच्या नंतर येणाऱ्या चतुर्थी तिथिला वरद विनायक चतुर्थी असे म्हटले जाते. हा दिवस भगवान श्री गणेशाचा दिवस मानला जातो.
त्यामुळे या दिवशी भगवान श्री गणेशाची उपासना करणे व्रत उपवास करून भगवान श्री गणेशाला पूजा आराधना करणे विशेष महत्त्वकारी मानले जाते. गणेश पुराणानुसार या दिवशी व्रत केल्याने व्रताच्या प्रभावाने सुख-समृद्धी आणि सौभाग्य आणि संतान सुखाची प्राप्ती होते. मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक संकट दूर होत असते.
हिंदू धर्म मान्यतेनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्या अगोदर श्री गणेशाचे नाव घेणे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. आणि श्री गणेशाची करणे देखील विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. कुठल्याही महत्वपूर्ण काम किंवा मंगल कार्याची सुरुवात भगवान श्री गणेशाची पूजा करूनच त्या कार्याची सुरुवात करणे लाभदायी मानली जाते. भगवान श्री गणेश प्रथम पूजनीय मानले जातात.
गणपती बाप्पाला बुद्धीचे देवता मानले जाते आणि त्यातच माघ महिन्यातील चतुर्थी तिथी अतिशय शुभ मानण्यात आले आहे. त्यादिवशी भगवान श्री गणेशाच्या सहाव्या रूपाची पूजा केली जाते. त्यामुळे हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो . मित्रांनो यावेळी येणारे संकष्ट चतुर्थी या सहा राशींसाठी अतिशय लाभकारी ठरण्याची संकेत आहेत.
यांच्या जीवनातील दारिद्र्याचा काळ आता संपणार असून गजाननाच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील संकटाचा काळ आता समाप्त होणार आहे. दुःख दारिद्र्य समाप्त होणारा असून सुख समृद्धीची प्राप्ती या लोकांना आता होणार आहे. मित्रांनो भगवान श्री गणेश हे सुखकर्ता असून दुखहर्ता मानले जातात. त्यामुळे आता या राशींच्या जीवनातील सर्व दुःख भगवान श्री गणेश हारणार आहेत.
आता यांच्या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय शुभ बाहार येणार आहे. मित्रांनो माघ शुक्ल पक्ष उत्तरा नक्षत्र ९ फेब्रुवारी रोजी संकष्टी चतुर्थी आहे. चंद्रोदय रात्री ९ वाजून ३३ मिनिटांनी होणार आहे. त्या दिवशी चंद्रोदयानंतर भगवान श्री गणेशाची पूजा आराधना करून व्रत सोडले जाते. संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनातील आनंद आणि सुखाचा काळ ठरणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या सहा राशी आणि त्यांना कोणते लाभ होणार आहेत.
१) मेष रास- मेष राशीवर श्री गजाननाचा विशेष आशीर्वाद बरसणार आहे. संकष्टी चतुर्थी पासून आपला भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. वर्गात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. जीवनामध्ये चालू असणारा दुःख दारिद्र्याच्या काळ आता समाप्त होणार आहे. सुख-समृद्धी आनंदाची भरभराट आपल्या जीवनामध्ये घडून येणार आहे. संकष्टी चतुर्थीने चमकून उठेल आपले भाग्य. गजाननाच्या आशीर्वादाने वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील.
उद्योग व्यवसायामध्ये चालू असणारी नकारात्मक तिथी आता बदलणार आहे. शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला भरघोस यश संपादन होईल. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. मानसिक ताणतणापासून आपण मुक्त होणार आहात. जीवनामध्ये चालू असणारी एखादी जुनी बिमारी सुद्धा दूर होऊ शकते. मेष राशीच्या अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येतील. धन लाभाचे योग सुद्धा बनत आहेत.
२) मिथुन रास- मिथुन राशीचे जीवनावर संकष्टी चतुर्थीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येत आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे भाग्याची साथ मिळणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये आपण मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये आपल्याला उत्तम यश प्राप्त होऊ शकते. कामांमध्ये येणारे अडचणी आता दूर होतील.
कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. एखाद्या नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी देखील हा काळ अनुकूल आहे. गजाननाची नित्य स्मरण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. त्यामुळे जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळ संपून घर परिवारामध्ये सुख-समृद्धीची भरभराट होण्यास मदत मिळणार आहे. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला व्रत उपवास करून भगवान श्री गणेशाला लाल रंगाचे पुष्प अर्पण करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते .
३) सिंह रास- सिंह राशीवर संकष्टी चतुर्थीचा शुभ परिणाम दिसून येणार आहे.आता इथून पुढे जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. मान सन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. आर्थिक क्षमता आपली मजबूत बनणार आहे. नोकरीमध्ये शुभ काळाची सुरुवात होईल. नोकरीमध्ये आपले मन रमणार आहे. अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. आपल्या कामाचे कौतुक देखील होणार आहे. या काळात एखादा पुरस्कार आपल्याला प्राप्त होऊ शकतो. बुद्धिमत्तेला सकारात्मक तेज प्राप्त होईल. गजाननाच्या आशीर्वादाने वैवाहिक जीवनामध्ये चालू असणारे समस्या आता दूर होतील.
उद्योग व्यापारामध्ये निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार असून व्यवसाय सुरळीत चालू लागेल. व्यवसायामध्ये भरभराट पाहावयास मिळेल. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनेल. मानसिक तणावात दूर होणार आहे. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील. कार्यक्षेत्रातील कामाला गती प्राप्त होणार आहे. कार्यक्षमतेमध्ये देखील सकारात्मक बदल घडून येणार आहे. काका आपल्या जीवनातील लाभदायी काळ ठरणार आहे. विदेश यात्रेचे योग सुद्धा बनत आहेत.
४) तुळ रास- तूळ राशीचे जीवनावर गजाननची विशेष कृपा बरसणार आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारा काळ अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये आपल्याला अनेक दिवसांच्या अपूर्ण मनोकामना पूर्ण होतील. अनेक दिवसांचे प्रयत्न आता फळाला येणार आहेत. कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील. कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. सरकारी कामांमध्ये देखील चांगले लाभलेला प्राप्त होणार आहे. मित्रपरिवार सहकार्य आपली चांगली मदत करतील.
नोकरीमध्ये देखील अधिकारी आपली मदत करणार आहेत. आपल्या आवडत्या ठिकाणी आपली बदली होऊ शकते. आर्थिक दृष्ट्या काळ मजबूत बनणार असून धन लाभाचे योग बनत आहेत. आपल्या जीवनामध्ये सुंदर काळ येणार आहे. मित्रांनो नित्यनेमाने श्री गजाननाचे स्मरण करणे आपल्यासाठी आवश्यक असेल. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत उपवास करून विधी विधान पूर्व गजाननाची उपासना केल्याने जीवनातील दारिद्र्य दूर होण्यासाठी मदत होईल.
५) मकर रास- मकर राशीच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. मकर राशीतील जीवनातील वाईट काळ समाप्त होणार आहे. संकष्टी चतुर्थी पासून गजाननाची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. श्री गणेशाच्या आशीर्वादाने दुःख दारिद्र्याचा नाश होणार असून सुख समृद्धीची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आर्थिक दृष्ट्या मजबूत बनणार आहात. जीवनामध्ये चालू असणारे एखाद्या जुन्या बिमारीतून आपण मुक्त होणार आहात. आर्थिक क्षमता दुपार गतीने मजबूत बनेल.
समाजातून पद प्रतिष्ठा आणि मान लाभणार आहे. जीवन आनंदाने फुलून येण्याची संकेत आहेत. मार्गात देणारे अडथळे आता दूर होतील. प्रगतीच्या वाट आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जुळून येतील. उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळणार आहे. लोकरीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. मनासारखा रोजगार आपल्याला प्राप्त होणार आहे. घरामध्ये गजाननच्या पूजेच्या आयोजन केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जेची प्राप्त आपल्याला होणार आहे.
६) कुंभ रास- कुंभ राशीसाठी संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणार काळ आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता इथून पुढे भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल. वाणीचा चांगला उपयोग आपण या काळात आपण करणार आहोत. याबरोबर स्वतःमध्ये असणारे क्षमतेचा पुरेपूर वापर करून चांगले यश आपण संपादन करणार आहात. करिअरच्या दृष्टीने प्रगतीच्या अनेक संधी आपल्याला प्राप्त होणार आहेत. त्याबरोबरच नवीन नोकरीच्या संधी देखील आपल्याकडे चालून येतील. आलेल्या संधीचा आपल्याला फायदा करून घेता आला पाहिजे.
येणाऱ्या काळामध्ये दुःखाचा,दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार आहे. आणि सुख समृद्धीची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. समाजातून आपल्याला मान प्राप्त होईल. भाग्यची साथ आणि गजाननाच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. अविवाहित जातकांच्या विवाह मध्ये येणाऱ्या अडचणी दूर होणारा सूनविवाहाची योग जुळून येण्याची संकेत आहेत. क्रोधापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.