महादेवाच्या या अवताराची कधीही पूजा केली जात नाही, जाणून घ्या काय आहे कारण.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्मात भगवान महादेवाची सर्वात जास्त पूजा केली जाते. अडचणींवर मात करण्यासाठी असो किंवा मनशांती मिळवण्यासाठी लोक महादेवाच्या आश्रयाला जातात. शिवाचे काही अवतार तंत्र मार्ग आहेत तर काही दक्षिमुक्त आहेत. त्यापैकी फक्त वगळता जवळजवळ सर्व अवतार वेगवेगळ्या स्वरूपात सादर केले जातात. काहीजण शिवलिंगाच्या रूपात तर काही नटराजाच्या रूपात त्यांची पूजा करतात.

परंतु तुम्हाला माहिती आहे का की महादेवाचे एकरूप आहे ज्याची पूजा केली जात नाही. होय शिवमहापुरानात भगवान शंकराचे अनेक अवतार आहेत. ज्यांचा शास्त्रात उल्लेख आहे. या अवतारांमध्ये शिवाचे अवतार झालेले आहेत. भगवान शिवाचा अवतार पिलाद अवतार, नंदी अवतार, वीरभद्र अवतार , भैरव अवतार, गृहपती अवतार, ऋषी ध्रुवासा, मानव वृषभ अवतार, कृष्ण दर्शन अवतार, अवधूत अवतार इत्यादी अवतारांची पूजा केली जात नाही.

कौरव आणि पांडवाचे गुरु द्रोणाचार्य यांचा पुत्र अश्वधामा या अवतराची पूजा केली जात नाही. जो भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. गुरु द्रोणाचार्य यांच्या कठोर तपस्यानंतर त्यांना एका पत्ती प्राप्त झाले. अश्वधामा एक महान पराक्रमी अतिशय क्रोधित योद्धा होता. पुढे अश्वधामा महाभारताच्या युद्धातील एक महत्त्वपूर्ण पात्र बनला.

ज्याने कौरवांच्या वतीने या युद्धात भाग घेतला. अर्जुनाचा ब्रह्मस्त्रचा चांगल्या प्रकारे वापर कसा करावा हे माहिती होते. पण अश्वधामाला हे माहिती नव्हते. त्याने हे ब्रह्मास्त् अभिमन्यूची गर्भवती पत्नी उत्तरा तिच्याकडे पाठवले ब्रह्मास्तमुळे उत्तराचा मृत्यू झाला.

या अपराधाच्या पापा भगवान श्रीकृष्णाने अश्वधामाला शाप दिला होता. सृष्टीच्या अंतापर्यंत या पृथ्वीवर एकटाच भटकत राहील. आजही अश्वधामा पृथ्वीवर फिरत असल्याचे मानले जाते. त्यामुळे या शिवरुपाची देशभरात कुठेही पूजा केली जात नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *