तुळशीजवळ ‘या’ ५ गोष्टी ठेवण अशुभ; नाही तर होईल मोठ नुकसान!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आपल्या जीवनात तुळशीला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. आरोग्यदायी दृष्ट्या खूपच लाभदायी देखील ही तुळस आहे. तुळशीला लक्ष्मीचे स्वरूप देखील मानले गेलेले आहे. आपल्या घरातील स्त्रिया तुळशीची नित्यनेमाने पूजा करीत असतात. मित्रांनो या तुळशीचे अनेक औषधी देखील उपयोग सांगितले आहेत. आपल्या बऱ्याच आजारांवर हीच खूप फायदेशीर ठरते.

भगवान शंकराला सोडून सर्व देवी देवतांच्या पूजेत तुळशीची पानाचा समावेश केला जातो. तर अशी बहुपयोगी तुळस प्रत्येकाच्या घरात असतेच. सकाळ संध्याकाळ आपण नित्यनेमाने पूजा करीत असतो. आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी नांदावी अशी प्रार्थना देखील आपण करत असतो.

मित्रांनो तर अशा या तुळशीपाशी आपल्याला अशा काही अशुभ गोष्टी ठेवायच्या नाहीत त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो. अनेक समस्या आपल्याला भेडसावू शकतात. तर मित्रांनो या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.

१) झाडू- मित्रांनो आपल्या घरामध्ये झाडू हा स्वच्छतेसाठी वापरला जातो. आपल्या घरामध्ये असलेली सर्व घाण झाडूने साफ केली जाते. तर हा झाडू आपल्या तुळशीजवळ आपण अजिबात ठेवायचे नाही. तर तुम्ही झाडू ठेवला तर आपल्या घरामध्ये गरिबी येते.

तसेच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहत नाही. आपणाला अनेक अडचणी समस्या येत असतात. प्रत्येक कामामध्ये अपयश प्राप्त होते. तसेच आर्थिक संकटे देखील येऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो कधीही तुम्ही तुळशीजवळ झाडू अजिबात ठेवायचा नाही.

२) शूज (चप्पल)- तुळशीला धार्मिक खूपच महत्त्व आहे. तुळशीला देवी समान मानले गेलेले आहे. प्रत्येक जण तुळशीची भक्ती भावाने पूजा करतो. तर त्या तुळशीच्या झाडाजवळ आपण शूज किंवा चप्पल अजिबात ठेवायचे नाही. शूज आणि चप्पल मध्ये अनेक नकारात्मक गोष्टींचा वास असतो.

म्हणजे त्या चपला मध्ये नकारात्मक ऊर्जा भरपूर सामावलेली असते. मी जर चप्पल तुळशीजवळ ठेवले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदत नाही. त्यामुळे शूज व चप्पल तुम्ही तुळशीजवळ अजिबात ठेवायची नाही.

३) मित्रांनो तसेच आपल्याला बहुउपयोगी असलेल्या तुळशीजवळ घाण, कचरा किंवा रद्दी अजिबात ठेवायची नाही. हे आपल्या धार्मिक शास्त्रानुसार खूपच अशुभ आहे. त्यामुळे लक्ष्मीचा कोप होतो आणि व्यक्तीला अनेक प्रकारच्या अडचणींना तसेच संकटांना सामोरे जावे लागते.

४) मित्रांनो बरेच लोक आपल्या घरातील तुळशीजवळ शिवलिंग ठेवतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार तुळशीजवळ शिवलिंग ठेवायचे नाही. जर तुम्ही तुळशीजवळ शिवलिंग ठेवले तर यामुळे अनेक नकारात्मक परिणाम दिसून येतील. त्यामुळे शिवलिंग हे तुळशीजवळ अजिबात ठेवू नये.

५) तसेच मित्रांनो आपल्या तुळशीच्या रोपाजवळ तुम्ही कोणत्याही प्रकारची काटेरी झाडे लावायची नाहीत. काटेरी रोप लावल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा भरपूर प्रमाणात येते आणि यामुळे आपल्या जीवनामध्ये. अनेक अडीअडचणी संकटे येत राहतात. त्यामुळे काटेरी झाडे तुळशीजवळ अजिबात लावायची नाहीत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *