उद्या रात्री ७० वर्षानंतर दिसेल माघ पौर्णिमेचा चंद्र या राशीची लागणार लॉटरी पुढील १२ वर्ष राजयोग.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच माघ महिन्यात येणारी पोर्णिमा ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. या पौर्णिमेला माघी पौर्णिमा असेही म्हणतात. हा दिवस दानधर्म करण्यासाठी विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगा, यमुना स्नान केले जाते किंवा त्रीसंगमावर स्नान केले जाते.

या दिवशी पवित्र स्नान करून दानधर्म केल्याने मनुष्याच्या जीवनामध्ये सुख प्राप्ती होते. जीवनातील दुःख दारिद्र्य समाप्त होत असते. मान्यता आहे की या दिवशी पवित्र स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व पाप नष्ट होतात. यावेळी येणारी पौर्णिमा ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण यावेळी पौर्णिमेला अतिशय अद्भुत योग बनत आहेत. त्यामुळे ही पौर्णिमा विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते.

मित्रांनो यावेळी पौर्णिमेच्या दिवशी रवि योग, पुष्य योग आणि आयुष्यमान योग त्याबरोबरच सर्वार्थसिद्धी योग बनत आहेत. म्हणून हा काळा अतिशय महत्वपूर्ण मानला जात आहे. पुष्य नक्षत्रावर ही पौर्णिमा साजरी होत आहे. त्यामुळे रवी पुष्य योग आयुष्यमान योग आणि सौभाग्य योगाचे निर्माण होत आहे. त्याबरोबर सर्वाथ सिद्धी योग या दिवशी बनत आहे. त्यामुळे हा संयोग या राशींसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार पौर्णिमेचा दिवस अतिशय महत्वपूर्ण मानला जातो. करण या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी युक्त असतो त्यामुळे पौर्णिमेचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो त्यामुळे जेव्हा चंद्राचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेळ लागत नाही. उद्या येणारी ही पौर्णिमा या काही खास राशींसाठी अतिशय लाभकारी आणि शुभ ठरण्याचे संकेत आहेत.

माघी पौर्णिमेपासून या राशींच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. आता चमकून उठेल यांचे भाग्य जीवनामध्ये मोठे सकारात्मक परिवर्तन घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. येणारा काळे यांच्यासाठी सर्व दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.मित्रांनो माघ शुक्ल पक्ष पुनर्वसू नक्षत्र दिनांक ४ फेब्रुवारी रात्री ९ वाजून ३१ मिनिटांनंतर सुरुवात होणारा असून दिनांक ५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजून ५८ मिनिटांनी पोर्णिमा स्थिती समाप्त होणार आहे.

यावेळी पुष्य नक्षत्रावर पोर्णिमा येत असल्याने शुभ संयोग या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. आता यांच्या जीवनामध्ये कशाची देखील कमतरता भासणार नाही. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशीवर माघी पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. पुष्य नक्षत्रावर येणारी पौर्णिमा आपल्या जीवनावर आनंद आणि सुखाचे रंग घेऊन येणार आहे. आता प्रगतीचे दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक का बघ दुप्पट गतीने वाढणार आहे. या काळामध्ये भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देईल.मान सन्मान पद प्रतिष्ठा यामध्ये वाढ होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल.

उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. धन लाभाची योग जमून येतील. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या जीवनामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील. आता कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. आढलेली कामे पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. बेरोजगारांना मनासारखा रोजगार प्राप्त होईल. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाची योग जमून येतील. मनासारखा जोडीदार आपल्याला प्राप्त होईल.

२) मिथुन रास- मिथुन राशि वर पौर्णिमेचा अतिशय शुभ परिणाम दिसून येणार आहे. पौर्णिमेला बनत असलेल्या शुभ संयोगाचा सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आपल्या जीवनामध्ये आनंदाची सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. कार्यक्षेत्रात अनुकूल प्रगतीचे संकेत आहेत. प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील. भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देईल. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. नवय व्यवसाय करण्याची आपले स्वप्न पूर्ण होऊ शकते. व्यवसायात येणारे अडचणी आता दूर होणार असून प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत.

शत्रुवर विजय प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे रंग भरणार आहेत. प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे. आता मानसिक तणाव देखील दूर होईल. आरोग्य उत्तम राहणार आहे. हा नवा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये निर्माण होणार आहे. आत्मविश्वासाने केलेले प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. हा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल लाभकारी ठरणार आहे.

३) सिंह रास- सिंह राशीसाठी पौर्णिमा अतिशय लाभकारी होणार आहे. माघी पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. जीवनातील वाईट परिस्थिती बदलणार असून सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. माणसं मानपत्र प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. आत्मविश्वासामध्ये देखील वाढ होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.

उद्योग व्यापारच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडवून येतील. व्यापारातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. व्यवसायातून नफा मध्ये वाढ होण्याची संकेत आहेत. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे. नव्या व्यवसाय उभारण्याची स्वप्न साकारू शकते. भाग्याची साथ आपल्याला मिळणार असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शुभ घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येतील. कार्यक्षमतेमध्ये वाढ होणार आहे. करिअरविषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.

४) कन्या रास- कन्या राशि मध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. भोग विलासितीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. आता इथून पुढे सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. आढलेली कामे पूर्ण होणार आहेत. मानसिक ताणतणाव आता दूर होईल. ज्या क्षेत्रामध्ये पदार्पण कराल त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवणार आहात. नोकरीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे.

आता मनामध्ये चालू असणारी नकारात्मक विचार दूर होतील. शुभ आणि सकारात्मक दिशा आपल्याला प्राप्त होणार आहेत. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होईल. या काळामध्ये आई-वडिलांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होणार आहे ‌. घरातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. वाणीमध्ये मधुर चा निर्माण होणार आहे. वाणीचा चांगला उपयोग करून जीवनामध्ये मोठी प्रगती साध्य करणार आहात.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या जीवनात आनंदाची भारी येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. मान सन्मानात वाढ होईल. या काळामध्ये भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. मानसिक तणावात दूर होणार आहे. मनाला सतवणारे चिंता आता दूर होतील. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होईल. समाजातून आपल्याला मान प्राप्त होईल. आता इथून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. मन आनंदी प्रसन्न बनणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात.

शत्रू स्वतः घेऊन आपल्याकडे क्षमा याचना मागतील. आपल्या महत्वकांक्षा आता पूर्ण होणार आहेत. एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. जीवन आनंदाने फुलून येणार आहे. सुख-समृद्धी आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे.मानसन्मान आणि पद प्रतिष्ठे मध्ये वाढ होईल. नवा व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकारू शकते. हा काय प्रगतीच्या दृष्टीने अतिशय उत्तम ठरणार आहे. उद्योग, व्यापार, करिअर, कार्यक्षेत्र, नोकरी यामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील.

६) कुंभ रास- कुंभ राशीसाठी पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. आता इथून पुढे आढलेली आपली कामे आता पूर्ण होतील. इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. वाणीचा चांगला उपयोग करून जीवनामध्ये मोठी प्रगती आपण साध्य करणार आहात. समाजातून आपल्याला मानसन्मान प्रसिद्धी प्राप्त होणार आहे. आपल्या आवडत्या ठिकाणी काम करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे.

त्यामुळे मन अतिशय आनंदी असेल. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. अनेक दिवसापासून आढलेला आपल्याला पैसा प्राप्त होण्याचे संकेत आहेत. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाची योग जमून येतील. या काळामध्ये प्रेमविवाह देखील जमून येण्याचे संकेत आहेत.

प्रेम जीवनाविषयी काळ अनुकूल ठरणार असून प्रेमाची योग्य बनत आहेत. नवा आत्मविश्वास आपल्याला प्राप्त होईल. आत्मविश्वास केलेले प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. नोकरीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या आवडत्या ठिकाणी आपली बदली अथवा वेतन वृद्धी या काळामध्ये आपल्याला होणार आहे. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडून येतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *