शनिचा कोप टाळण्यासाठी शनिवारी करा ‘या’ गोष्टी.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी राजाचा रंग आणि रंगाचा राजा करणारा ग्रह म्हणजे शनी ग्रह शनि हा शिस्तीचा आणि न्यायाचा देव मानला गेला आहे. अशा दंडाअधिकारी शनीच्या कोपा पासून वाचण्यासाठी शनिवारच्या दिवशी काही गोष्टी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शनिवारच्या दिवशी शनीला कस प्रसन्न करावे ते जाणून घेणार आहोत.

पंचांगानुसार १७ जानेवारी २०२३ पासून शनीने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. यासोबतच कुंभ मखर आणि मीन शनीच्या साडेसातीचा प्रभावाखाली आहेत. तर कर्क राशींच्या लोकांवर शनीची अवकृपा सुरू झाली आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये शनीची साडेसाती आणि साडेसातीचा अत्यंत क्लेशदायक मांडला गेला आहे.

पंचांगणानुसार फेब्रुवारी महिन्याची सुरुवात शनीच्या असताना झाले आहे. अशा परिस्थितीत काही राशींच्या लोकांसाठी हा काळ खूप आव्हानात्मक असणार आहे. शनीची वाईट नजर आणि शनीचीही आव्हानात्मक वेळ टाळण्यासाठी शनिवार अतिशय शुभ आणि उपयुक्त आहे. कारण शनिवार हा शनि देवाला समर्पित वार आहे.

त्यासाठी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण कराव. आणि “ओम शं शनैश्चराय नमः” या मंत्राचा जप करावा. नंतर पिंपळाला स्पर्श करून नमस्कार करून सात परिक्रमा घाला. त्यामुळे शनीच्या कोपापासून आपली रक्षा होत असते. याव्यतिरिक्त शनिवारी तेलाने बनलेले पदार्थ गरजूंना खाऊ घातल्याने सुद्धा शनि देव प्रसन्न होतात.

संध्याकाळी तुमच्या घरात धूप जाळावा गरजू लोकांप्रती सेवेची भावना ठेवावी आणि रुग्णांची सेवा करावी. औषधे दान करावी. याव्यतिरिक्त शनी मंदिरात जाऊन शनि देवाला मोहरीचे तेल अर्पण करावे आणि नियमितपणे दान कराव. जर शनिवारी सकाळी मारुती स्त्रोत आणि शनि मंत्राचा जप करावा. शनिवारी शनि ची पूजा केल्यानंतर शनिशी संबंधित वस्तूंचे दान करावे.

असे सांगितले जाते की घरामध्ये शमीचे रोप लावावे. सजीवांच्या भल्यासाठी प्रयत्न करावा. त्यांना इजा होऊ देऊ नये. निसर्गाची सेवा करावी नियम मोडू नयेत आणि शिस्तीचे पालन करावे. कोणावरही अन्याय करू नये. कारण अन्याय करणाऱ्याला शनिदेव कठोर शिक्षा देतात.

याव्यतिरिक्त शनिवारी नारळात साखर आणि पीठ भरावा. ते मुंग्यांना खाऊ घालावे. अस केल्यास शनिदेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात अस मानल जात. तर मंडळी शनि देवाच्या कृपा पासून आपली रक्षानासाठी हा उपाय नक्की करून पहा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *