झोपलेल्या व्यक्तीला ओलांडून का जाऊ नये? यामागचे कारण जाणून घ्या.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो तर आपल्याला काही गोष्टी माहित नसतात.जसे की असे मानले जाते, की संध्याकाळच्या वेळी केस विंचरू नये,झाडू मारू नये किंवा कोणत्याच झाडाला पाणी घालू नये. तसेच कोणत्या झाडांची पाने किंवा फांद्या तोडू नयेत असे म्हटले जाते.पण असे का म्हटले जाते हे आपल्याला माहीती नसते. कारण प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे एक कारण असते हे आपण अशा प्रकारे ते पाळत असतो.

आपण हे सर्व काही पाळत असतो. पण आपल्याला त्याचे नियम काय आहे किंवा कारण काय आहे की ज्यामुळे काय होणार हे कोणालाच माहिती नसते. तसेच जर एक व्यक्ती घरात झोपलेले असेल तर त्याला आपण ओलांडून का जाऊ नये. असे आपल्याला वाटत असते. पण काही व्यक्ती असे असतात तर घरातील कोणती व्यक्ती झोपलेली असेल तर आपण साईट न जाता त्याला ओलांडूनच जात असतो.

मित्रांनो एखादी व्यक्ती जर झोपली असेल तर त्या व्यक्तीला ओलांडून न जाता साईटने जाणे योग्य आहे. कारण ओलांडून गेल्यामुळे त्याचे परिणाम सुद्धा खूप वाईट होत असतात. आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश येत नसते व्यक्ती झोपलेली असताना ओलांडून का जाऊ नये हे या माहितीच्या आधारे जाणून घेणार आहोत. कारण जी व्यक्ती झोपलेले असताना ओलांडून गेल्यामुळे काय होईल व त्याच्यासाठी काय करावे हे आपण जाणून घेणार आहोत.

व्यक्ती झोपल्याने ही कथा महाभारतात जोडलेली आहे. तसेच महाभारताच्या कथेनुसार भिमाचे गरभहरण करण्यासाठी श्रीकृष्णाने हनुमानाला सांगितले की आपले रूप बदलून या हनुमानाने आपल्या भल्या मोठ्या शेपटीचे भिमाने आडवे रस्ते रोखले. म्हणजेच जी हनुमानाची शेपटी आहे त्यात शेपटीने भिमाचे रस्ते अडवले. कारण हनुमानाचे शरीर थकलेले होते.

हलके होण्यासाठी हनुमानाच्या शेपटीने भीमाला सांगितले तसेच भीमाला हनुमानाच्या खूप राग आल्याने भीमाने त्या हनुमानाला ओलांडून जाण्यास सुरुवात केली. हनुमानाने भीमाला असे सांगितले की पुन्हा अनेकदा माझी शेपटी उचलून ठेव पण हे भीमाला जमले नाही व भीमाला असे समजले किंवा वानर साधारण व्यक्तिमत्व असल्याचे भीमाला कळाले. भीमाला कळाल्यानंतर भिमाचे गरभहरण झाले.

भीमाला समजल्यानंतर भीमाने हनुमानाला शरण गेले व हनुमान आपले जे पहिले रूप होते त्या रूपात धारण झाले. हे काही भीमाला समजल्यानंतर भीमाने हनुमानाच्या पायाखाली नतमस्तक घातले आपल्या चुकीची कबुली दिली की आपण कितीही पराक्रमी असलो तरी दुसऱ्याला दुबळे समजण्याची कधीही चूक करायची नाही.

कोणत्याही व्यक्तीच्या अंगावरून ओलांडून जाण्यास अपमान मानला जातो. तसेच ती व्यक्ती तर झोपली असेल तरी वयाने लहान जरी असली तरी त्या व्यक्तीकडून खूप काही मिळू शकते. ‌ त्या व्यक्तीकडे घेण्यासारखे भरपूर काही असते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *