नमस्कार मित्रांनो.
मंडळी ज्योतिषांच्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यात बुध शुक्र व सूर्याचे गोचर होणार आहे याशिवाय ३१ जानेवारीला शनिदेव असतं होऊन कुंभ राशीत स्थिर असणार आहेत. पुढील ३३ दिवस शनिदेव असतं होऊन कायम असतील वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतो.
तेव्हा त्याचा प्रभाव सर्व १२ राशींवर दिसून येतो. यामुळे फेब्रुवारी महिन्यात ग्रहांच्या उलाढाली काही राशींसाठी भाग्योदय घेऊन येणार आहेत चार राशींसाठी फेब्रुवारी महिना अत्यंत शुभ व लाभदायक ठरू शकतो चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या चार राशी.
१) मेष रास- व्यवस्थानातील उंचीचा शुक्र खर्चाचे प्रमाण वाढवेल पण त्यासाठी मिळकतीचा वेग आणि प्रवाह सुद्धा वाढू शकतो रवी मंगळाचा शुभ योग नोकरी व्यवसायात आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करेल कामातील अडचणींवर मात करण्यासाठी वरिष्ठांची साथ मिळेल सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे ठरतील शिक्षण व कामानिमित्त प्रवासाचे योग्य ते मित्रमंडळी नातेवाईक यांची मदत कराल.
२) वृषभ रास- भाग्य स्थान आणि दशम स्थानातील भ्रमण मनाप्रमाणे यश देण्यास सहाय्यकारी ठरेल. कामकाजात नवीन झेप घ्या. नोकरी व्यवसायासाठी विशेष गुंतवणूक कराल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. परदेशासंबंधीत कामे मार्गी लागतील, एखाद्या वेळी प्रत्यक्ष परदेशी गमन झाले नाही.
तरी परदेशासंबंधीत कामे करार करण्याचे योग आहेत, संधीचे सोने कराल जोडीदारासह वैचारिक चर्चा रंगतील कौटुंबिक समस्या सोड वण्यास ज्येष्ठ मंडळीचा आधार घ्याल. रक्तातील घटकांचे प्रमाण बिघडेल आहारांवर नियंत्रण आवश्यक आहे.
३) कन्या रास- विद्यार्थी वर्गाला मेहनतीचे उत्तम फळ मिळेल. श्रेष्ठ स्थानातील शनि रवी शुक्राच्या ब्रह्मणामुळे आर्थिक बाजू सावरून कामातील रस वाढेल, व्यवसाय वृद्धीचे नियोजन सुरू कराल गुरुजी साथ असल्याने कष्टाची चीज होईल. थोडी हिम्मत दाखवा भाग्यातील मंगळ पुष्टी देईल.
जोडीदाराच्या उन्नतीमुळे वातावरण आनंदी असेल मुलांच्या प्रश्नांना सहज उत्तरे सापडणार नाहीत. धीराने घ्यावी लागेल, नोकरदार वर्गाला वरिष्ठ व्यक्तींचा पाठिंबा मिळेल, रक्तातील घटकांचे प्रमाण बिघडेल योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
४) धनु रास- फेब्रुवारी महिन्यात धनु राशीच्या मंडळींसाठी सुख समाधानाचे आणि भरभराटीचे योग आहे नव्या कौटुंबिक जबाबदाऱ्या हसत हसत उचलाल. हात घालाल त्या गोष्टीत यश मिळेल घर व काम दोन्हीकडे संतुलन राहण्याची गरज आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. भविष्यांच्या नियोजनाच्या दृष्टीने गुंतवणूक करण्यासाठी हा योग्य काळ आहे लग्नाचे योग आहेत जुने मित्र मैत्रिणी अनेक वर्षानंतर भेटतील.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.