घरात लावा अशी घोड्याची नाल, उजळेल आपले नशीब. फक्त ही एक चूक करू नका नाहीतर.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी वास्तुत काय असायला हवे आणि काय नाही वास्तुशास्त्रामध्ये अगदी उत्तम भूत सांगितले आहे. जर एखाद्या वास्तूमध्ये दोष असेल तर तो दोष निवारणासाठी वास्तूमध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवायला दिल्या जातात दिशा आणि वास्तूचा अभ्यास करून याबाबत मार्गदर्शन केले जाते.

घोड्याची नाल ही देखील फारच पवित्र मानली जाते घरात आनंद आणण्यासाठी आणि घराची भरभराट होण्यासाठी घोड्याची नाल घरात असावी असे म्हणतात. तुम्ही कधी घोड्याची नाल फायद्याची कशी आहे याविषयी ऐकले आहे का चला तर मग जाणून घेऊयात.

घोड्याची नाल घरात लावल्याने अनेक फायदे मिळतात अचलसंपत्ती हवी असेल तर घरात घोड्याची नाल लावण्या सांगितले जाते काळया घोड्याची नाल ही त्यासाठी
फारच फायदेशीर मानली जाते घोड्याची नाल एखाद्या लाल कपड्यात गुंडाळून ती लॉकर किंवा तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्या सोन्याचे दागिने ठेवतात त्या ठिकाणी ठेवा त्यामुळे त्याची वृद्धी होते. असे म्हणतात तुमच्याकडे ही संपत्ती टिकवून राहण्यासाठी घोड्याची नाल फारच लाभदायक असते.

घोड्याची नाल घरात अशा ठिकाणी ठेवल्यामुळे त्याची सतत वृद्धी होते अनेकदा पैशाची सतत कमतरता भासणाऱ्यांना आणि ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे अशा लोकांना घोड्याची नाल कपाटात ठेवण्यास सांगितले जाते त्यामुळे पैसा स्थिर राहतो. तू कोणत्याही चुकीच्या मार्गाने घरातून बाहेर पडत नाही त्यामुळे तुमच्या चलचल संपत्तीत वाढ होते.

अन्नधान्याची कमतरता घोड्याची नाल भासू देत नाही घरात भरभराट ही फक्त पैसा अडका याने होत नाही तर घरात अन्नधान्य आणि दूध दोपटे पण असावे यासाठी होण्याची फारच फायदेशीर असते. घोड्याची नाल एका लाल कपड्यात गुंडाळून डब्यात किंवा धान्याच्या डब्यात स्वयंपाक घरात ठेवल्याने अन्नधान्याची कमतरता कधीही कोणाला जाणवत नाही

घरातील पैसा अडका सोबत अन्नधान्याची भरभराट व्हावी यासाठी घरात घोड्याचे नाल ठेवण्याचा सल्ला दिला जातो तुम्हालाही अन्नधान्याची कधीच कमतरता पडू नये असे वाटत असेल तर घोड्याची कपड्यात बांधून धान्याच्या डब्यात ठेवा. नजर दोषापासून दूर ठेवते घोड्याचे नाल नजरेची बाधा अनेकांना होते नजरेची बाधा जर तुम्हालाही होत असेल.

तुम्हाला नजर दोषापासून दूर ठेवण्याचे काम हे घोड्याची नाल करते. अनेकदा नवीन घर नवीन गाडी घेतल्यानंतर त्याची पूजा केली जाते गाडीला काळी बाहुली बांधली जाते अगदी त्याचप्रमाणे नजर दोषापासून दूर ठेवण्यासाठी घोड्याची नाल लावली जाते. ती बांधली जाते

घोड्याची नाल नजर दोषासाठी कुठे लावायला हवी हे देखील माहिती करून घ्या आणि तज्ञांच्या मते माहिती करून घ्या कारण वेगवेगळ्या लाभासाठी घोड्याशी नाल कोठे लावावे हे सांगितले जाते त्याचे पालन केले तर त्याचा फायदा लवकर नक्की मिळतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *