नमस्कार मित्रांनो.
तुम्हाला आर्थिक लाभावा आहे का?तुमच्या मुलांची झालेली प्रगती तुम्हाला बघायचे आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाच तुमच्या मनामध्ये काहीतरी इच्छा आहे. आणि मराठी पूर्ण व्हावी अस तुम्हाला वाटतंय का अहो मग येतात रथसप्तमीला तुम्ही तीन गोष्टी नक्की करा. तुमची मनोकामनापूर्ती तर होईल तुमच्या मुलांची प्रगती सुद्धा होईल आणि तुमची आर्थिक भरभराट सुद्धा होईल. पण कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी चला जाणून घेऊया.
मित्रांनो येत्या २८ जानेवारीला अर्थात २८ जानेवारी २०२३ ला आहे. रथसप्तमी हा दिवस म्हणजे सूर्याचा जन्मदिवस. सूर्यनारायणाचा जन्म याच दिवशी ऋषिकेशप आणि माता आदित्य यांच्या घरी झाला होता.आणि म्हणूनच या दिवशी जर तुम्ही सूर्य उपासना केली तर त्याच फळ हजारो पटीने अधिक असत.या दिवशी तुम्ही दान केल तर त्याचही फळ तुम्हाला जास्त पटीने जास्त मिळतात. म्हणून या दिवशी काही खास उपाय करायला सांगितले जातात कारण ते नक्की नक्की फळतात.
१) त्यातलाच पहिला उपाय म्हणजे जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल. तुम्हाला आर्थिक अडचणी जाणवत असतील, तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य अर्पण करा. सूर्याला अर्घ्य अर्पण करायच म्हणजे सूर्याला जल अर्पण करायच तर ते कस करायच तांब्याचा कलश घ्यायचा, त्या कलशांमध्ये कुंकू टाकायच, एक लाल फुल टाकायच, एक रुपयाच नाण टाकायच आणि हे जल सूर्याला अर्पण करायचा.
त्याचबरोबर याच दिवशी रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही तांब, गूळ, गहू आणि डाळ तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना दान करा. या उपायाने तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल तुम्हाला काही आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतील.तेव्हा रथसप्तमीला या गोष्टी नक्की करा.
२) आता दुसरा उपाय तुमची जर नोकरीत प्रगती होत नसेल तर रथसप्तमीच्या दिवशी एक तांब्याचा तुकडा घ्या.त्याचे दोन भाग करा एक भाग वाहत्या पाण्यात सोडा आणि दुसरा भाग तुमच्याजवळ तुमच्या पर्समध्ये तुमच्या वॉलेटमध्ये ठेवा. हा दुसरा तुकडा कायम तुमच्याजवळ ठेवा. यामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती होते. खूप दिवसांपासून नोकरीत प्रमोशन मिळत नसेल तर तेही मिळायला मदत होते.आणि याचा फायदा तुमच्या आरोग्याला सुद्धा होतो.
३) आता बघूया तिसरा उपाय करत असताना त्या पाण्यामध्ये खसखस आणि कोणतेही लाल फुल टाका. आंघोळ झाल्यावर तुपाचे दिवे लाल फुल अक्षदा कापूर धूप हे सगळ घेऊन सूर्यनारायणाची पूजा करा. आणि गायत्री मंत्र किंवा सूर्याचा एखादा मंत्र म्हणा.हे तुमच्या जन्मकुंडलीत सूर्याची स्थिती सुद्धा मजबूत करेल. आणि त्यामुळे तुम्हाला शिक्षणात येणारे अडथळे सुद्धा दूर होतील. आणि आरोग्य ही चांगल राहील.त्याचबरोबर या उपायाने तुमच्या मुलांची प्रगती सुद्धा होईल.
मित्रांनो रथसप्तमीच्या दिवशी व्यक्तीने अरुणोदय काली म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला सूर्य देवाची बारा नाव घेऊन बारा सूर्यनमस्कार घालावेत. पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाचे चित्र काढून त्याची पूजा करावी. त्याला लाल फुल व्हावी. सूर्यनारायणाची प्रार्थना करून आदित्य हृदय स्तोत्र,सूर्याष्टकम, सूर्य कवच यापैकी कुठलाही एक स्तोत्र भक्ती भावाने म्हणाव. किंवा कमीत कमी ऐकाव. तर सप्तमीच्या दिवशी कुठलाही व्यसन करू नये.
रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवशी सूर्याला प्रार्थना करावी आणि सूर्यनमस्कार घालावे.त्यामुळे सुद्धा उत्तम आरोग्याची प्राप्ती होते. आता हे जे उपाय मी तुम्हाला सांगितले. ते सगळेच करायला जमतील अस नाही. कुठलाही एक जमला तरी चालेल तुम्हाला जी मुख्य समस्या असेल त्या संदर्भातला उपाय करा म्हणजे तुमची समस्या दूर होईल आणि रथसप्तमीच्या दिवशीचा उपाय तुम्हाला फळे मग सूर्यनारायणाला नमस्कार करायला रथसप्तमीच्या दिवशी विसरू नका.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.