घरात या ठिकाणी ठेवा कासव, सर्व अडचणी दूर होऊन घरात भरभराट होईल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो धार्मिक मान्यता नुसार आपल्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी कासव ठेवणे अनेक प्रकारे फायदेशीर आहे.कासव पाळणे कुटुंबातील सदस्यांवर सकारात्मक परिणाम होतो.शस्त्रानुसार कासव पाळण्याने घरातील लोकांची आयुष्य वाढते. घरात सुख शांती राहते. तसेच ते व्यवसायासाठी देखील चांगले आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की घरात कासव ठेवणे तुमच्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकते.

कासवाचा उल्लेख पौराणिक ग्रंथांमध्ये ही आहे. हिंदू धर्मा नुसार कासवाला देखील शुभ आणि समृद्ध मानले जाते. कारण भगवान विष्णूने स्वतःचा कच्च्यप अवतार घेतला होता. जो त्यांचा कुर्मा अवतार म्हणून ओळखला जातो. क्षीरसागराच्या समुद्रमंथनाच्या वेळी भगवान विष्णूने कासवाचे रूप धारण केले होते. आणि मंदरांचल पर्वत आपल्या कवच्यावर धारण केला.

त्यामुळे तुमच्या व्यवसायात आणि घरात सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी कासव पाळणे शुभ आहे. अस ठेवा कासव. कासव दीर्घकाळ शांत राहणारा प्राणी आहे. घरात मंदिरात कासव किंवा अष्ट धातूपासून बनवलेल्या कासवाचे चित्रही ठेवता येते. कासव पाण्याने भरलेल्या तिथे किंवा अष्ट धातूच्या भांड्यात ठेवावे. वास्तू नुसार उत्तर दिशा शुभ असते. त्यामुळे उत्तर दिशेलाच कासवाचे चित्र लावावे.

कारण उत्तर दिशा ही लक्ष्मीची दिशा मानली जाते. अस केल्याने धनलाभ आणि शत्रूंचा नाश होतो. घर आणि दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ कासवाचे चित्र लावल्याने धन आणि व्यवसायात यश मिळते. कासव संपत्तीचे सूचक आहे. जर एखाद्याला पैशाच्या संबंधित समस्या असतील तर त्या व्यक्तीने क्रिस्टल कासवा आणावे. बेडरूम मध्ये ठेवू नका.फेंगसुइनुसार कधी तुमच्या बेडरूम मध्ये ठेवू नये.

कारण असे करणे हानिकारक असू शकते. त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.कासव बसवण्याची उत्तम जागा म्हणजे घराचा हॉल. घरात ठेवलेल्या कासवाचे तोंड घराच्या आत असावे. आयुष्य वाढते. कासव पाळण्याने घरातील सदस्यांची आयुष्यही वाढते. कारण कासव हा देखील दीर्घ आयुष्य प्राणी आहे. कासव दिर्घकाळ जगतात. आणि नशीबही वाढते.

त्यामुळे ते घरी किंवा ऑफिसमध्ये ठेवल्याने फायदेशीर मानले जाते. घरात शांतता राहते. जर एखाद्याच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे आणि भांडणेच होत असतील तर दोन कासवाची जोडी घरात ठेवावी.असे केल्याने घरातील सदस्यांमधील कलह संपेल आणि प्रेम वाढेल.घरात कासव ठेवल्याने शांतता राहते. परस्पर प्रेम वाढते.

कासव पाळल्याने त्रास आणि वाईट शक्ती दूर होतात. वाईट नजर आणि रोग दूर होतात.फेंगसुइ शास्त्र सांगते घरात कसा ठेवल्याने कोणाचेही नुकसान होत नाही. कासव डोळ्यातील दोष दूर करते. तसेच कोणाची आरोग्य दीर्घकाळ चांगले नसेल तर कासव आग्नेय दिशेला ठेवावे ते फायदेशीर आहे. घरामध्ये कासव ठेवल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते. वाईट आजार घरामध्ये येत नाहीत. सकारात्मक ऊर्जा घरात येते.

आज-काल करिअर, नोकरी, व्यवसायात प्रगती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी कासव शुभ आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांच्यासाठी पितळी कासव यश मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. कासवा पासून मिळणारे सकारात्मक ऊर्जा खूपच प्रभावी आहे.

वास्तू नुसार अशा कासवाला ज्याच्या पाठीवर कासवाची पिल्ले ही असतात ती मुले होण्यासाठी विशेष मानले जाते. तुझ्या घरात मूल होत नाही किंवा ज्या दापत्य मुलाच्या सुखापासून त्यांनी अशा प्रकारची कासव घरात ठेवावे. असे मानले जाते लवकरच त्या घरात मुलाचे रडणे ऐकू येईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *