२८ जानेवारी रथसप्तमी ६ राशींची लागणार लॉटरी पुढील अकरा वर्षे सूर्यकिरणा प्रमाणे चमकणार नशीब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये रथसप्तमी या उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. रथसप्तमीचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी सूर्य देवाचे विशेष पूजन करण्याचे विधान आहे मान्यता आहे की या दिवशी भगवा सूर्य देवाची पूजा आराधना केल्याने आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धीची प्राप्ती होते. शास्त्रानुसार फक्त मी अतिशय पवित्र मानली जाते.

रथसप्तमीच्या दिवशी पवित्र स्नान करून सूर्य देवाची उपासना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. जर आपल्या जीवनामध्ये आरोग्य विषयी काही समस्या असतील त्या समस्या देखील दूर होतात. ग्रहदोषाच्या शांतीसाठी या दिवशी भगवान सूर्य देवाची पूजा करणे अतिशय लाभकारी मानले जाते. प्रत्येक वर्षामध्ये माघ महिन्यातील शुक्लपक्ष मध्ये रथसप्तमी हा सण साजरा केला जातो.

रथसप्तमीच्या दिवशी सूर्याबरोबरच सूर्याच्या सात घोड्यांची पूजा देखील केली जाते. मान्यता आहे की अस केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येत असते. व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समाधान आणि शांती मध्ये वाढ होत असते. प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होते. व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये एक नवे तेज निर्माण होते. भाग्योदय होण्यासाठी वेळ लागत नाही. सूर्याच्या शुभ प्रभावाने व्यक्तीच्या जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक मग काळ पूर्णपणे संपत असतो.

एका सकारात्मक ऊर्जेची प्राप्ती व्यक्तीला होत असते. या दिवशी नदीमध्ये स्नान केल्याने सूर्य देवाची प्राप्ती होते आणि सर्व पाप दूर होतात. आरोग्य,धनसंपत्ती आणि संततीची प्राप्ती होत असते. आणि त्याशिवाय व्यक्तीच्या जीवनामध्ये शारीरिक कष्ट चालू असतील तर ते सुद्धा समाप्त होतात. यावर्षी २७ जानेवारी २०२३ रोजी शुक्रवार सकाळी९ वाजून १० मिनिटानंतर रथसप्तमीला सुरुवात होणार असून २८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजून४३ मिनिटानंतर रथसप्तमी समाप्त होणार आहे.

सूर्य उदयानुसार प्रत्येक तिथीवर पडणारा सण साजरा केला जातो. पण सूर्योदयाबरोबर सूर्याची पूजा करण्याचे विधान असल्यामुळे रथसप्तमी २८ जानेवारी रोजी साजरी होणार आहे.यावेळी येणारी रथसप्तमी या सहा राशींसाठी अतिशय लाभकारी ठरण्याची संकेत आहेत. भगवा सूर्य देवाची कृपा या राशींच्या जीवनावर बरसणार आहे. यांच्या जीवनातील दुःखदारी ते आता समाप्त होणार आहे.

मित्रांनो भगवान सूर्यदेव हे ऊर्जेचे कारक मानले जातात. ते आत्म्याचे कारक देखील मानले जातात. पद प्रतिष्ठेचे कारण सूर्यदेव मानले जातात. त्यामुळे सूर्याच्या शुभ स्थानी कुंडलीमध्ये असतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. रथसप्तमी पासून पुढे येणारे काही वर्ष या राशीसाठी अतिशय लाभकारी करण्याच्या संकेत आहे. रथसप्तमीच्या सकारात्मक प्रभाव आणि चमकून उठेल या राशींचे भाग्य. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना कोणती लाभ होणार आहेत.

१) वृषभ रास- वृषभ राशिवर भगवान सूर्य देवाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. सूर्याच्या सकारात्मक प्रभाव चमकून उठेल या राशीचे भाग्य. इथून येणारा पुढचा काळ या राशींच्या जीवनात मध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. भगवान सूर्य देवाच्या कृपेने सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार आहे‌.मान सन्मान आणि पदा प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. वृषभ राशिच्या जीवनातील आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. स्वतःमध्ये नवी चेतना नवा उत्साह निर्माण होईल.

संततीच्या जीवनामध्ये आनंदाची बहार कायम असणार आहे. जीवनामध्ये चालू असणारे एखादी जुनी बिमारी दूर होऊ शकते. उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळेल. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ दिसून येणार आहे. ज्या कामांना हात लावलती कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. मानसिक ताण आता पूर्णपणे दूर होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

२) कर्क रास- कर्क राशिवर सूर्याचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. रथसप्तमीपासून पुढे जीवनाला नवी दिशा प्राप्त होणार आहे. नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. आर्थिक दृष्ट्या सक्षम बनणार आहात. धनलाभाचे योग जमून येतील. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडवून येतील. कार्यक्षेत्रामध्ये वाढ होणार आहे. कार्यक्षमतेमध्ये वाढ होणार आहे. आपण बनवलेल्या योजना साकार बनतील.

आता इथून पुढे अतिशय अनुकूल काळ आपल्या वाट्याला येणार आहे. नवा उद्योग व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकारू शकते. भाग्योदय घडून येण्याची संकेत आहेत. सूर्याच्या सकारात्मक प्रभावाने मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. विदेशात जाऊन नव्या व्यवसाय उभारणीच्या आपले स्वप्न साकार होऊ शकते. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे.

३) कन्या रास- कन्या राशि वर भगवान सूर्य देवाची विशेष कृपा बरसणार आहे. रथसप्तमीपासून जीवनाला नवी कलाटणी प्राप्त होईल. नव्या दिशिने जीवनाचा नवा प्रवास सुरू होणार आहे. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. एखाद्या जुन्या बिमारीतून आपण मुक्त होऊ शकता. आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होईल.

मानसिक तानाचा दूर होईल. येणारा काळ प्रचंड प्रगतीचा काळ ठरणार आहे. नवीन कामाची सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. आता इथून पुढे जीवनामध्ये मोठ्या प्रगतीच्या संकेत आहेत. ज्या क्षेत्रामध्ये आपण पदार्पण कराल त्या क्षेत्रामध्ये आपल्याला मोठे लाभ प्राप्त होणार आहेत. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रात यामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील. मित्र परिवारांमध्ये चांगले सहकार्य आपल्याला लाभेल. नकारात्मक विचार आता दूर होणार असून नव आत्मविश्वास सकारात्मक दिशेने आपण प्रवास सुरू करणार आहात.

४) तुळ रास- तुळ राशीच्या जीवनावर रथसप्तमीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येत आहे. रथसप्तमी पासून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मानसिक ताण आता दूर होईल. उद्योग,व्यापार,कार्यक्षेत्र,करियर यामध्ये भरघोस लाभ प्राप्त होतील. सूर्याच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये एक नवे तेज निर्माण होणार आहे. वाणीमध्ये तेज निर्माण होणारा असून लोक आपल्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होणार आहेत. याचा लाभ आपल्याला व्यापार, व्यवसाय, कार्यक्षेत्रामध्ये होणार आहे.

नोकरीसाठी सतत करत असलेले प्रयत्न आता फळाला येतील. सरकारी कामांमध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने काळ उत्तम ठरणार आहे. नवीन केलेल्या व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यापाराची अनेक साधने आपल्याला उपलब्ध होतील. अनेक मार्गाने धन प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येतील. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन सुखाची असेल. धनु लाभाचे योग जमून येणार आहेत.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस येणार आहेत. आपल्या जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. आर्थिक ला प्राप्त होणार आहेत. नवा व्यवसाय भरण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. नव्या आत्मविश्वासाने नव्या कामाची सुरुवात करणार आहात.

कामामध्ये सातत्याने ठेवल्यास मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल. वाणीचा चांगला उपयोग करून मोठा यश प्राप्त करून दाखवणार आहात. धनसंपत्ती मध्ये देखील वाढवण्याचे संकेत आहेत. आरोग्य उत्तम राहणार आहे. मान सन्मान आणि पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. ज्या क्षेत्रामध्ये पदार्पण कराल त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक होणार आहे. प्रेम जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

६) मीन रास- मीन राशीच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. रथसप्तमीपासून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मानसिक ताण आता दूर होईल. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. सूर्य देवाच्या कृपेने एक नवी चेतना निर्माण होईल. नव्या आत्मविश्वासाने नव्या जीवनाची सुरुवात आपण करणार आहात. आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये झालेले आर्थिक नुकसान येणाऱ्या काळात भरून निघेल.

हा काय प्रगतीच्या दृष्टीने उत्कृष्ट आणि अनुकूल ठरणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. समाजामध्ये नावलौकिक प्राप्त होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काही प्रवास या काळात घडू शकतात. व्यवसायाच्या दृष्टीने केलेले प्रवास लाभदायी ठरणार आहेत. नव्या जीवनाची नव्या दिशेने वाटचाल सुरू होणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे.

कार्यक्षेत्रातून अनुकूल घडामोडी घडवून येतील. समाजातून आपला मान वाढणार आहे. हा काळ प्रगतीच्या दृष्टीने उत्तम आणि लाभकारी ठरणार आहे. आता इथून पुढे आपल्या भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. शिक्षणामध्ये उत्तम प्रगतीचे संकेत आहेत. नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *