२५ जानेवारी गणेश जयंती वरद विनायक चतुर्थी ३ राशींची लागणार लॉटरी ३ राशींसाठी राजयोग.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मात गणेश चतुर्थीचे विशेष महत्त्व मानले जाते. आणि त्याबरोबरच गणेश जयंती अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. गणेश जयंतीचा दिवस हा गणेश भक्तांसाठी महत्त्वाचा असतो. माघ महिन्यातील शुक्ल पक्षात चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. गणेश जयंतीला विनायक चतुर्थी असे देखील म्हटले जाते.मित्रांनो हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पाला श्री गणेशाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. मित्रांनो कुठल्याही कामाची कुठल्याही शुभ गोष्टीची सुरुवात करण्या अगोदर भगवान श्री गणेशाचे नामस्मरण करूनच कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात केली जाते.

गणपती बाप्पा ये सुखकर्ता दुखहर्ता दाता म्हणले जातात. मित्रांनो म्हणून विनायक चतुर्थीला किंवा विनायक जयंतीला भक्तगण व्रत उपवास करतात. विधी विधान पूर्वक श्री गणेशाची पूजा करतात. मान्यता आहे की वरद विनायक चतुर्थी गणेश जयंतीची व्रत करून विधी विधान पूर्वक पूजा करून गणपती बाप्पाला प्रतिपदा अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख व कष्ट दूर होतात.

सुख समृद्धी सुख सौभाग्याची प्राप्ती होते. हा दिवस गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. मित्रांनो या गणेश चतुर्थीला अतिशय शुभ संयोग बनत आहे. या वेळी गणेश जयंतीच्या दिवशी रवी योग, शुभ योग आणि परीघ योग बनत आहे. अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव या काही भाग्यवान राशींच्या जीवना दिसून येण्याचे संकेत आहेत.

गणेश जयंतीच्या शुभ प्रभावाने तीन राशींचे भाग्य चमकणारा असून तीन राशींच्या जीवनात राजयोग येण्याची संकेत आहे. येणारा काळ या राशीसाठी अतिशय लाभकारी अनुकूल ठरणार आहे. भगवान गजाननाची विशेष कृपा गणपती बाप्पाची विशेष कृपा या राशींच्या जीवनावर बरसणार असून गजाननाच्या आशीर्वादाने दुःख आणि दारिद्र्य दिवस आता समाप्त होणार आहेत. सुख समृद्धीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे.

येणारा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. मित्रांनो पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी २४ जानेवारीला दुपारी ३वाजून २२मिनिटापासून सुरू होणारा असून २५ जानेवारी बुधवारी रोजी १२ वाजून ३४ मिनिटा पर्यंत असेल. उदया तिथीनुसार गणेश जयंती बुधवार दिनांक २५ जानेवारी रोजी साजरी होणार आहे. बुधवार हा गजाननाचा दिवस मानला जातो. हा दिवस अतिशय लाभकारी मानला जातो. याच दिवसापासून या काही भाग्यवान राशीच्या आनंदाची बाहार येणार आहे तर चला तर मग जाणून घेऊया कोणत्याही त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशीवर गणपती बाप्पाची विशेष कृपा बरसणार आहे. गणेश जयंती पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये आनंदाने सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. मानसन्मान व पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला साथ देणार आहे. गजाननाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील संकटाचा काळ समाप्त होणार असून प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.

आपल्या कामामध्ये येणारी विघ्न आता दूर होणार आहेत. विघ्नहर्ता आपल्या जीवनात येणारी सर्व विघ्न दूर करणार आहेत. या काळामध्ये गजाननाची उपासना करणे आपल्यासाठी लाभकारी ठरेल. करियर,कार्यक्षेत्र आणि उद्योग व्यापारामध्ये मोठ्या प्रगतीची संकेत आहेत. घर परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामाला यश प्राप्त होईल. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न राहील.

२) वृषभ रास- वृषभ राशीच्या जीवनावर गणपती बाप्पाची विशेष कृपा बरसणार आहे. आपल्या जीवनामध्ये राजयोगाचे संकेत बनत आहे. हा काळ आपल्यासाठी विशेष लाभकारी बनत आहे. गणेश जयंतीच्या दिवशी बनत असलेला शुभ संयोग आपल्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. आढलेले काम आता पूर्ण होणार आहेत. अनेक दिवसापासून आढलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. मान सन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल.

आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. घरामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण पूर्णपणे दूर होणार आहे. या दिवशी गजाननाची पूजा आराधना करून प्रसादाचे वाटप केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि सकारात्मक ऊर्जेची प्राप्ती आपल्याला होईल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये भरपूर यश संपादन होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रगतीची संकेत आहेत. गणेश जयंती पासून पुढे सुखाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. गजाननाच्या आशीर्वादाने जीवनातील दुःखाचे दिवस समाप्त होणार आहे.

३) सिंह रास- सिंह राशीच्या जीवनावर श्री गणेशाची विशेष कृपा बरसणार आहे. गजाननाच्या आशीर्वादाने वैवाहिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता दूर होणार आहे. उद्योग व्यापारामध्ये निर्माण झालेले समस्या देखील आता दूर होतील. इथून पुढे संकटाचे दिवस समाप्त होण्याची संकेत आहे. गजाननाची भक्ती आराधना केल्याने आपल्या जीवनात सुख शांती कायम राहील. समृद्धीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. आर्थिक आवक समाधानकारक असेल.

मार्गात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. मन आनंदाने प्रसन्न बनणार आहे. ज्या लोकांच्या विवाह मध्ये अडचणी येत आहेत त्यांचे विवाह आता जमून येतील. आपला आवडता जीवनसाथी आपल्याला लवकरच मिळू शकेल. विदेशी यात्रेचे योग बनत आहे. विदेशातून मोठी खुशखबर आपल्याला मिळू शकते. मानसिक ताण तणावात पूर्णपणे दूर होईल. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. कार्यक्षमतेमध्ये वाढ होणार आहे.

४) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या जीवनावर आनंदाची भरभराट पावायासमिळणार आहे. गणेश जयंतीचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या जीवनामध्ये दिसून येईल. विनायक चतुर्थी पासून पुढे जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. आढलेली सर्व कामे आता पूर्ण होणार आहेत. मानसन्मान पदा प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाला नवी चालना प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे मानसिक ताण दूर होणार आहे.

मन आनंदित आणि प्रसन्न राहील. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. समाजात आपला मान वाढणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे त्यामुळे आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ लाभकारी ठरू शकतो. शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी सफल ठरणार आहात. काळ आपल्यासाठी एखादा राजयोगा समान ठरू शकतो. आपल्या महत्वकांक्षा पूर्ण होण्याची संकेत आहेत. अनेक दिवसांच्या पूर्ण राहिलेले स्वप्न देखील या काळात पूर्ण होईल. आता इथून पुढे भाग्योदयचे संकेत आहे. नशीब एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे.

५) मकर रास- मकर राशीच्या जीवनावर गजाननाची विशेष कृपा बरसणार आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये भरभराट होणार आहे. इथून पुढे एक नवीन चालना जीवनाला प्राप्त होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. कार्यक्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होणार आहे. मानसिक ताण आता पूर्णपणे दूर होणार आहे. मान सन्मान आणि पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. आढलेली कामे पूर्ण होणार आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होणार आहे. समाजामध्ये आपला मान वाढणार आहे.

ज्या क्षेत्रामध्ये आपण मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रगतीचे संकेत आहेत. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. नवा व्यवसाय भरण्याची आपले स्वप्न साकारू शकते. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होईल. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल. कामात येणारे आता विघ्न दूर होणार आहे. सरकारी कामांमध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या समस्या दूर होतील. मनाजोगी नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत.

६) कुंभ रास- कुंभ राशीवर गणेश जयंतीचा विशेष प्रभाव दिसून येणार आहे. गणेश जयंती पासून पुढे अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नवा व्यवसाय करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडवून येतील. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. गजाननाच्या आशीर्वादाने जीवनातील संकटाची काळ आता समाप्त होणार आहे. वाईट दिवस समाप्त होणार असून प्रगतीच्या काळाची सुरुवात होणार आहे. घर,जमीन अथवा वाहन खरेदीचे योग या काळामध्ये येऊ शकतात.

आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक आवक समाधानकारक असेल.आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे. वाणीचा चांगला उपयोग करून मोठा यश आपण प्राप्त करणार आहात. गणेशाची पूजा आराधना करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. या दिवशी व्रत उपवास करून श्री गणेशाची विधी विद्वानपूर्वक पूजा आराधना केल्याने जीवनामध्ये सुख शांती कायम राहणार आहे. इथून पुढे आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *