ताटात ३ पोळ्या वाढल्याने नात्यात दुरावा आणि शत्रुत्व निर्माण होते.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी अतिथी देवो भव अशी भारतीयांची भावना आहे. आपल्याला लहानांपासून आग्रह करण्याची भारी सवय असते. विशेषण जर कोणी घरी जेवायला आल के घ्या घ्या करून गरजेपेक्षा जास्त पानात वाढले जात. अनेकदा समोरच्याला तेवढी भूक असेलच असही नाही.पण तरीही आपल्याला वाढण्याचा ‌ आपण कसे बेस्ट आहोत हे दाखवण्याचा मोह काही आवरत नाही.

पण तुम्हाला माहित आहे का ताटात तुम्ही काय व किती वाढता यावरून अनेक गोष्टींवर प्रभाव पडतो. धार्मिक मान्यता नुसार ताट वाढण्याची चुका शक्यतो टाळावे. यातीलच अनेकदा होणाऱ्या चुका म्हणजे भात एकच चमचा वाढणे किंवा ताटातील पोळ्या वाढणे. यामुळे आपल्याला वाईट गोष्टींना सामोरे जावे लागू शकते. चला तर मग जाणून घेऊया ताटात तीन पोळ्या का वाढू नये.

मित्रांनो अनेकदा आपल्याला काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करत असतो. पण कधी कधी चांगलं करण्याच्या नादात आपल्याकडून नकळत चूक होते. शास्त्रात आपण ताटामध्ये तीन पोळ्या एकत्र का वाढू नयेत या विषयी माहिती देण्यात आलेली आहे. अंकशास्त्रानुसार तीन हा अंक शुभ मानला जातो. हे विषम संख्या असल्याचे असा समज रुढ झालेला असावा. तुम्ही जेवण वाढताना सुद्धा शक्यतो दोन किंवा दोन ने भागाकार होईल अशा संकेतच पोळ्या वाढल्या जावेत.

हिंदू शास्त्रात जेव्हा एखाद्या व्यक्तीचे निधन होते तेव्हा त्याच्या नावे तेराव्याचा विधी केला जातो. या वेळी त्रयोदशीला तीन पोळ्या वाढण्याची पद्धत आहे असे समजले जाते. तीन पोळ्यांबद्दल एक समज म्हणजे त्या जेवणाऱ्या व जेऊ घालणाऱ्या वाद होऊ शकते. तीन हा शत्रुत्वाचा अंक म्हणूनही ओळखला जातो.

आहार तज्ज्ञांच्या माहितीनुसार पोटाची भूकही लगेच मिटू शकते. यानंतर तुम्ही भात खायची इच्छा कदाचितच होऊ शकते. शरीराला पुरेपूर पोषण मिळावे यासाठी दोन पोळ्या व वाटीभर भात उत्तम ठरतो. केवळ पोळ्याच नव्हे तर भाताच्या बाबतीत सुद्धा पाच नियम मांडला जातो. भात वाढताना आपण एक चमचा भात कधीही वाढू नये असे म्हणतात.

किंचित का होईना दोन किंवा दोन ने भागाकार होणाऱ्या संकेत भात वाढावा असे अनेक वयस्करांकडून सांगितले जाते. दरम्यान जेवणाची ताट वाढण्यासाठी अर्थज्ञानी व शास्त्र ज्ञान अनेक नियम आहेत. यातील सर्वात सोपा नियम म्हणजे जे पदार्थ अधिक खाल्ले जातात उजवीकडे व तोंडी लावण्याचे डावीकडे वाढले जावे असा समज आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *