घरामध्ये मातीच्या ‘या’ वस्तू ठेवल्याने उजळेल तुमचे भाग्य. या गोष्टी तुमच्या आयुष्यात होणार म्हणजे होणारच.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी वास्तुशास्त्रामध्ये घरात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूचे एक वेगळे महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये पूजा पाठ करताना तांबे पितळे सोबतच मातीचा देखील वापर केला जातो. यामधील मातीच्या पणत्या, देवीची मूर्ती आणि इतर भांडी देखील आहेत. शास्त्रामध्ये माती पासून तयार केलेल्या भांड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

अस म्हणतात की मातीच्या भांड्यांचा जास्त प्रमाणात वापर केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. सुख-समृद्धीसाठी मातीच्या भांड्यांचा वापर करावा अस वास्तुशास्त्र सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या वस्तू मातीच्या घरात ठेवल्या पाहिजेत.

१) मातीची कुंडी-
अलीकडच्या काळात माणसे प्लास्टिक किंवा सिमेंटच्या कुंडीत झाडे लावतात. परंतु वास्तुशास्त्रात मातीची कुंडी शुभ मानले जाते. जर तुम्ही घरात एखादं झाड लावत असाल ते झाड मातीच्या कुंडीमध्ये लावा. याने घरात सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहील.

२) मातीचा घडा- हल्ली घरांमध्ये मातीच्या घडा ऐवजी आधुनिक भांडी वापरली जातात. फॅशन नसली तरी वास्तुप्रमाणे एक मातीचा घडा ठेवणे कधी ही योग्य ठरत. याने घरातील वातावरण आनंदी राहते. आणि सर्व समस्या दूर होतात. घरात पाण्याने भरलेला मटका असल्यास कधीही धनाची कमी भासत नाही. अनेक जण उन्हाळ्यात पाणी थंड पिण्यासाठी मातीच्या गडांचा वापर करतात.

हे आरोग्यासाठी उत्तम आहे. वास्तू नुसार शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रामध्ये मातीचा घडा उत्तर दिशेला ठेवण शुभ मानल जात. यामुळे घरात सुख समृद्धी येते. परंतु हा घडा नेहमी पाण्याने भरलेला असावा. वास्तुप्रमाणे उत्तर दिशा यासाठी सर्वात प्रमाण आहे. कारण उत्तर ही जलदेवताची दिशा मानली जाते. घरातील एखादा सदस्य तणावग्रस्त किंवा मानसिक रूपाने परेशान असल्यास त्या व्यक्तीने मातीच्या घड्याला पाणी द्यावे.

याने त्याला लाभ होईल. माती निर्मित मूर्ती ठेवल्याने घरातील धन संबंध समस्या नाहीशा होतील. आणि धन स्थिर राहण्यात मदत होते. घरात मातीच्या मटक्यासमोर दिवा लावल्याने आर्थिक कष्ट दूर होती. घरात मातीचे लहान लहान सजावटीची भांडी ठेवल्याने नात्यांमध्ये गोडवा कायम टिकून राहील.

३) मातीच्या पणत्या- शास्त्रात मातीच्या पणत्या त्यांचे विशेष महत्त्व आहे. मातीच्या पण त्यामध्ये दिवा प्रज्वलित केल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि आपल्या घरात देवतांचा आशीर्वाद कायम टिकून राहतो. दररोज तुळशी समोर मातीचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते.

४) मातीची मूर्ती- वास्तुशास्त्रामध्ये मातीच्या मूर्तीची पूजा करणे शुभ मानले जाते. घरातील मंदिरामध्ये देवी लक्ष्मीची मातीची मूर्ती ठेवल्यास घरात सुख-समृद्धी येते. आणि यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर भरभरून राहील. घरात लक्ष्मी मातेची मातीची मूर्ती ठेवली ची देवी लक्ष्मी स्वतः तिथे वास करते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *