१८० वर्षानंतर अद्भुत योग २२ जानेवारी पासून पुढील ११ वर्षे ६ राशींच्या जीवनात असेल राजयोग..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार बदलत्या ग्रह नक्षत्राच्या तिथीचा मानवी जीवनावर राशीनुसार वेगवेगळ्या प्रभाव दिसून येत असतो. बदलत्या ग्रह नक्षत्राची तिथी मनुष्याच्या जीवनावर अनेक परिणाम घडवून आणत असते. वेळोवेळी होणारे ग्रहांची राशीतील मार्गीकरण मानवी जीवनावर सकारात्मक अथवा नकारात्मक घडामोडी घडवून आणत असतात. ब्रह्मांडामध्ये होणाऱ्या ग्रहांच्या प्रत्येक हालचालीचा व्यक्तीच्या जीवनावर कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक प्रभाव दिसून येतो.

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित कालावधीमध्ये एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. त्याचा शुभ अथवा अशुभ प्रभाव प्रत्येक राशींवर दिसून येत असतो. यावे २२ जानेवारी रोजी ग्रहांचा शुभ आणि अद्भुत योग बनत आहे. या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या सहा राशींच्या जीवनावर दिसून येत आहे. ग्रह नक्षत्रमध्ये होणारे हे बदल या रशिंवर अनुकूल घडामोडी घडवून आणणार आहेत.

येणारा काळ यांच्या जीवनातील अतिशय सुखाचा काळ ठरणार आहे. आता दुर्भाग्यचा अंत होणार असून भाग्योदयाची सुरुवात या राशींच्या जीवनावर होणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे. आता परिस्थितीमध्ये मोठे परिवर्तन घडवून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या वाईट परिस्थितीमध्ये आता अतिशय शुभ परिवर्तन घडवून येण्याची संकेत आहेत. या ६ राशीसाठी येणाऱ्या काळा अतिशय लाभकारी ठरणार आहे. इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येण्याची संकेत आहेत.

मित्रांनो १७ जानेवारी रोजी शनिदेवाने कुंभ राशी प्रवेश केला होता आणि आता २२ जानेवारी २०२३ मध्ये शुक्र ग्रह कुंभ राशी मध्ये गोचर करत आहेत. कुंभ राशी मध्ये शुक्र आणि शनीची युती बनत आहे. शनि आणि शुक्र या दोन्ही ग्रहांमध्ये मित्रत्वाचे भाव आहेत. त्यामुळे याचा लाभ राशींना मिळणार आहे. अनेक राशींवर याचा शुभ प्रभाव दिसून येईल. आणि विशेष म्हणजे या सहा राशीसाठी हा काळा अतिशय अनुकूल ठरणार आहे मित्रांनो अनेक वर्षानंतर यावेळी ग्रहांचा अद्भुत योग बनत आहे.

या दिवशी शुक्र ग्रह शनिच्या राशीमध्ये म्हणजे कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. आणि या अगोदर शनिदेव तिथे विराजमान आहेत. याचा अतिशय सकारात्मक प्रभाव या काही खास राशींवरती दिसून येईल. विशेष म्हणजे याच दिवशी हर्षल ग्रह मार्गी होणार आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षानंतर असा अद्भुत योग बनत आहे. या योगाचा अतिशय शुभ प्रभाव या भाग्यवान राशींच्या जीवनावर दिसून येणार आहे. ग्रहांच्या बनत असलेल्या स्थितीमुळे या सहा राशींचे नशिब पालटणार आहे.

मित्रांनो या सहा राशींचे नशीब पालटण्यासाठी आता सुरुवात होणार आहे. शुक्र ग्रह हे भोग विलासिता सुख समृद्धी आणि सौभाग्याचे कारक ग्रह मानले जातात. शुक्र जेव्हा शुभ आणि सकारात्मक असतात तेव्हा आपोआपच माता लक्ष्मीची कृपा एक तिच्या जीवनावर बरसत असते. त्यामुळे इथून येणारा पुढचा काळ राशींच्या जीवनामध्ये आनंदाचा ठरणार आहे.तर चला वेळ वाया न घालवता कोणत्या आहेत त्याला सहा राशी आणि त्यांना कोणते लाभ होणार आहेत.

१) मेष रास- शुक्राचे होणारे राशी परिवर्तन मेष राशीसाठी सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. दारिद्र्याचा काळात समाप्त होणार असून सुख-समृद्धीच्या दिशेने जीवनाचे मार्गक्रमण सुरु होणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. कार्यक्षमतेमध्ये आणि कार्य क्षेत्रामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील. प्रेम जीवनामध्ये सुद्धा सुखाचे सुंदर वातावरण निर्माण होणार आहे.

वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येईल. घर परिवारातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होणार आहे. घरातील लोक आपली चांगली मदत करतील. मानसिक ताण आता दूर होणार आहे. मन आनंदित आणि प्रसन्न बनेल. आर्थिक दृष्ट्या स्वतःला मजबूत बनवणार आहात. भौतिक सुख साधनांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. या काळामध्ये वाईट संगतींच्या लोकांपासून दूर राहा.

मन लावून मेहनत केल्यास यशाचे शिखर गाठण्यासाठी वेळ लागणार नाही. काळ अनुकूल असल्यामुळे लाभ आपल्याला प्राप्त करून घ्यावा लागेल. स्वतःचे प्रयत्न देखील महत्वपूर्ण ठरणार आहेत. शुक्राच्या कृपेने नोकरीच्या दृष्टीने आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. विदेश यात्रेचे योग बनत आहेत.

२) मिथुन रास- मिथुन राशिवर शुक्राची विशेष कृपा बरसणार आहे. शुक्राचे कुंभ राशी मध्ये होणारे राशी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये सुखाची बाहार घेऊन येणार आहे. आर्थिक दृष्ट्या काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. शिक्षण क्षेत्रातील जोडलेल्या लोकांसाठी चांगला लाभ प्राप्त होणार आहे. कार्य क्षेत्रामध्ये मोठ्या प्रगतीची संकेत आहेत. आज एक दिवसापासूनची आढलेले प्रमोशनचे काम मार्गी लागू शकते. विद्यार्थ्यांचे मन देखील अभ्यासामध्ये लागणार आहे.

भौतिक सुख-समृद्धीच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहील. स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यात आपण सफल ठरणार आहात. करिअरच्या दृष्टीने शुभ वार्ता कानावरती येईल. जीवनाची गाडी प्रगतीच्या दिशेने वळणार आहे. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. या काळात आपल्या मनातील महत्त्वाच्या गोष्टी इतर कोणालाही सांगू नये. आपल्या नाते संबंधांमध्ये सुधारणा घडवून येईल. नवीन प्रेम संबंध जमून शकतात.

३) सिंह रास- सिंह राशीच्या जीवनात सुखाची बाहार येणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. कार्यक्षेत्रच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. पती-पत्नीमध्ये प्रेमाच्या नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. एकमेकांना समजून घेण्यास आपण सफल ठरणार आहात. आता इथून पुढे प्रेम जीवनामध्ये सुद्धा सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील.

नोकरीच्या क्षेत्रासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाची योग जमून येतील. आपला आवडता जीवनसाथी लवकरच आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि विवाहित लोकांच्या जीवनातील प्रेमात वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये आपण करत असलेली मेहनत आता फळाला येईल. मोठ्या प्रगतीचे संकेत मिळत आहेत. धन लाभ देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे या काळामध्ये आपल्याला आपले कर्म चांगले ठेवले पाहिजेत. माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्या पाठीशी राहणार आहे.

४) वृश्चिक रास- वृश्चिक राशि व्यक्तींसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुरू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील. नवीन प्रेम संबंध लवकरच जमून येण्याचे योग आहेत. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येतील. आपला आवडता जीवनसाथी आपल्याला लवकरच प्राप्त होऊ शकतो. आर्थिक क्षमतेमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न असेल.आता इथून पुढे जीवन एक सकारात्मक दिशेने एक नव्या दिशेने कलाटणी घेणार आहे.

स्वतःमध्ये असणाऱ्या कलागुणांचा योग्य वापर करून मोठे यश संपादन करणार आहात. आर्थिक दृष्ट्या मजबूत बनणार आहात. आरोग्याच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. करियर आणि नोकरीच्या दृष्टीने उत्तम प्रगतीची संकेत आहेत. बढती किंवा बदलीचे योग या काळात येऊ शकतात. आपल्या आवडत्या ठिकाणी बदली होऊ शकते. किंवा नोकरीमध्ये काही बदल घडवून येऊ शकतात. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने येणारा काळ सुख समृद्धी आणि भरभराटीचा असणार आहे.

५) मकर रास- मकर राशि मध्ये सुखाची बाहार येणार आहे. सुख शांती आणि समृद्धी मध्ये वाढ होईल. अचानक धनलाभाचे संकेत आहे. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरेल. नोकरीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. नोकरीमध्ये प्रमोशनचे मार्ग देखील मोकळे होऊ शकतात. प्रेम जीवनासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणारा आहे. नवीन प्रेम संबंध जमुन येऊ शकतात.

परिवाराबरोबर चांगला वेळ आपण घालवणार आहात. आर्थिक दृष्ट्या मजबूत बनणार आहात. अनेक दिवसापासून आढलेली कामे पूर्ण होतील. आपल्या सुख-समृद्धी आणि ऐश्वर्या मध्ये वाढ होणार आहे. घर सुख समृद्धीने आणि आनंदाने फुल येणार आहे. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. अध्यात्मिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

६) कुंभ रास- आपल्या राशीत होणारे शुक्राचे आगमन आपल्या जीवनामध्ये सुखाची बाहार घेऊन येणार आहे. शनिदेव आधीच आपल्या राशीमध्ये विराजमान असून आता शुक्र आणि शनीची युती होत आहे. ‌ त्यामुळे हा काळ आपल्या जीवनाला नवी कलाटणी देणारा आहे. आता इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये पदार्पण कराल त्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त होणार आहे. यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल.

वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. विवाह मध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. सुंदर वातावरण निर्माण होईल. बुद्धीला सकारात्मक चालना प्राप्त होईल. कार्यक्षेत्रामध्ये अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. आपल्या कामाचे कौतुक होणार आहे. व्यापारी वर्गासाठी या काळात केलेल्या यात्रा प्रवास लाभकारी ठरणार आहे. अनेक दिवसापासून अतृप्त असलेले इच्छा आकांक्षा या काळात पूर्ण होऊ शकतात.

प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आता इथून पुढे भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये भरघोस प्रमाणात यश प्राप्त होईल. मानसिक ताणतणाव दूर होईल. मन आनंदित आणि प्रसन्न राहील. जीवनाला एक सकारात्मक तेज प्राप्त होणार आहे. ‌ मानसन्मान यश कीर्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *