०७ फेब्रुवारी पर्यंत या ९ राशींना भरघोस फायदा जबरदस्त कमाई.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

१८ जानेवारीपासून ते ७ फेब्रुवारी पर्यंत ग्रहस्थिती अशी काही बनते त्याचा फायदा ९ राशींना होणार आहे. त्यांना भरघोस यश मिळणार आहे, भरपूर पैसा मिळणार आहे, पैसा कमावण्याच्या नवीन संधी सुद्धा मिळणार आहेत, पण कोणत्या आहेत त्या ९ राशी आणि त्यांना असा काय फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात.

मित्रांनो आता सर्वात आधी बघूया असं ज्योतिष शास्त्र मध्ये काय घडलं तर १८ जानेवारी २०२३ रोजी बुध ग्रह धनु राशीत मार्गी झाला आहे. आता ७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत बुध ग्रह या राशीमध्ये विराजमान असेल. ज्योतिष शास्त्रात बुध हा शुभ ग्रह मानला जातो. जो व्यापार, बुद्धिमत्ता, तर्कशक्ती इत्यादींचा तारक आहे. बुध ग्रहाचा मकर राशीत प्रवेश झाल्यानंतर सूर्य आणि बुधाचा अत्यंत शुभ मानला जाणारा बुधातित्य योग जुळून येत आहे. आता बघुयात राशी.

१) मेष रास- मेष राशीच्या व्यक्तींना बुधाचे मेष राशीत मार्गी होणे अनुकूल ठरू शकेल. आर्मी कार्यात तुमची आवड वाढू शकते. या काळात मानसिक दृष्ट्या संतुलित असाल. करिअरच्या संबंधित काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकता. वडिलांसोबत नातेसंबंधातही सुधारणा झालेली तुम्हाला दिसून येईल. नशिबाची उत्तम साथ आणि पाठबळ मिळू शकेल.

२) वृषभ रास- वृषभ राशीच्या व्यक्तींना बुधाचा धनु राशीत मार्गी होन संमिश्र ठरू शकेल. म्हणजे त्याचं काय आहे तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी थोडं सावध राहावे लागेल. व्यवसायिकांसाठी काळ चांगला असेल. तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो, चांगले करार होऊ शकतात. गुप्तपणे केलेली गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरेल. आर्थिक दृष्ट्या काय चांगला आहे पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल म्हणून संमिश्र.

३) मिथुन रास- मिथुन राशीच्या व्यक्तींना बुधाचे धनु राशीत मार्गी होन अनुकूल ठरणार आहे. म्हणजे वैवाहिक जीवनात चांगले बदल घडून येतील, सामाजिक स्तरावर मानसन्मान मिळेल, भागीदारीत व्यवसाय केल्यास नका मिळू शकतो, कला, लेखन, गायन या क्षेत्रात तुम्ही कार्यरत असाल तर तुमची प्रतिमा अगदी बहरेल आणि कार्यक्षेत्रात प्रगती होईल.

४) कर्क रास- कर्क राशीच्या व्यक्तींना बुधाचा धनु राशीत मार्गी होन संमिश्र असेल वृषभ राशी सारखंच कारण आगामी काळात थोडा आव्हानात्मक ठरू शकतो. म्हणजे त्याचं काय तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्धी पासून सावध राहावे लागेल. गुप्त गोष्टी कोणाशी शेअर करणारा. तर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल इकडे तिकडे वेळ वाया घालू नका सगळा वेळ तुमच्या प्रयत्नांना लावा. तुम्हाला तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यावी लागेल.

५) सिंह रास- सिंह राशींच्या व्यक्तींना बुधाचे मार्गे होणं निश्चितच फायदेशीर ठरेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींना काळ सकारात्मक आहे. मानसिक दृष्ट्या तुम्ही सशक्त असाल. बुधाचे हे चलन बदल तुमच्यासाठी नक्कीच शुभ असेल.

६) कन्या रास- कन्या राशीच्या व्यक्तींना बुधाचे धनु राशि मध्ये मार्गी होणे शुभ असेल. कुटुंबात शुभकार्य घडू शकतात. आईच्या तब्येतीत सुधारणा दिसू शकते. आणि या काळात घर किंवा इतर कोणतीही मालमत्ता तुम्ही खरेदी करू शकता.

७) तुळ रास- तूळ राशीच्या व्यक्तींना बुधाचे धनु राशीत मार्गी होणे अनुकूल ठरू शकते. योग्य निर्णय घेऊ शकाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अपेक्षित परिणाम मिळू शकतात. तुमचं संभाषण कौशल्य सुधारू शकेल. पत्रकारिता किंवा राजकारणाच्या क्षेत्रात तुम्ही असाल तर तुम्हाला भरपूर नफा मिळेल.

८) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या व्यक्तींना बुधाचे धनु राशीत मार्गी होणे अर्थातच अनुकूल ठरणार आहे. त्यांची बौद्धिक क्षमता वाढेल. या राशींच्या व्यक्तींना त्यांच्या पालकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तसंच यावेळी वडीलोपर्जित ही वाढ होऊ शकेल. तुमचं बोलणं अधिक प्रभावी होऊ शकत.

९) धनु रास- धनु राशीच्या व्यक्तींसाठी सुद्धा काळ अनुकूल आहे. या काळात तुमची तारखिक क्षमता वाढेल. करिअरच्या क्षेत्रामध्ये चांगले परिणाम मिळतील. या राशींच्या विद्यार्थ्यांच्या जीवनात आव्हान असली तरी एकाग्रता वाढण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. पण काळजी करू नका तुमची साडेसाती सुद्धा आत्ता जानेवारीला संपलेली आहे. त्यामुळे प्रगतीस प्रगती दिसून येईल.

१०) मकर रास- मकर राशीच्या व्यक्तींना दुधाचे धनु राशीत मार्गी होणे संमिश्र ठरू शकेल. आरोग्य बाबत काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक खर्च तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात. योग्य बजेट आणि योजना बनवून पुढे जाणं फायदेशीर ठरल. प्रदेशात व्यवसाय करणाऱ्यांसाठी मात्र हा काळ लाभदायी ठरेल. त्यांना भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे.

११) कुंभ रास- कुंभ राशींच्या व्यक्तींना अनेक स्त्रोतांमधून नफा मिळू शकतो. कौटुंबिक वातावरणातही चांगले बदल होतील. मोठ्या भावांशी संबंध सुधारतील. तुम्ही पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आता तुम्हाला नफा मिळू शकेल.

१२) मीन रास- मीन राशींच्या व्यक्तींना बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो. तुम्ही दीर्घकाळ कोणत्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला त्यातही फायदा मिळू शकतो. व्यवसायाची स्थिती सुद्धा चांगली होऊ शकते. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. बाकी आता मीन राशींची साडेसाती १७ जानेवारीपासून सुरू झाली आहे त्यामुळे त्यांनी मारुती स्तोत्र म्हणायचं आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *