१८ जानेवारीपासून उघडणार या राशींच्या नशिबाची दार पुढील ५ वर्षे धनलाभ उरकून घ्या महत्त्वाची कामे..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषानुसार ब्रह्मांडामध्ये होणाऱ्या मानवी जीवनावरणाचे अनुसार सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव दिसून येत असतो. ग्रहांमध्ये होणारे छोटेसे बदल मानवी जीवनामध्ये खूप मोठे परिवर्तन घडवून आणू शकतात. दिनांक 18 जानेवारीपासून असाच काहीसा सकारात्मक बदल या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत. आता १८ जानेवारीपासून उगडणार आहे त्यांच्या नशिबाची दार ग्रह नक्षत्रामध्ये होणारे बदल या राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहेत.

या राशींच्या जीवनातील वाईट आणि नकारात्मक ग्रहदशा पूर्णपणे समाप्त होणार असून अतिशय अनुकूल काळाची सुरुवात या राशींच्या वाट्याला येणार आहे. नक्षत्रात होणारे बदल यांच्यासारखे अतिशय शुभ आणि सकारात्मक ठरणार आहेत. अनेक दिवसानंतर आपला भाग्योदय घडून येण्याची संकेत आहे. अनेक दिवसानंतर आपल्या नशिबाला सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. आता अचानक चमकेल आपले भाग्य. जीवनामध्ये मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत. येणारा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

जीवनातील नकारात्मक स्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. ज्योतिषानुसार हा काळ या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये धनसंपत्ती उद्योग व्यापार पारिवारिक जीवन वैवाहिक जीवन आणि कार्यक्षेत्राविषयी येणारा काळ या राशींसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. मित्रांनो दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी बुध ग्रह मार्गी होणार आहेत. या अगोदर मकर संक्रांतीला सूर्याचे राशी परिवर्तन आणि त्यानंतर शनीचे राशी परिवर्तन आणि आता बुध ग्रह मार्गी होणार आहेत.

हा संयोग या काही खास राशींसाठी अतिशय लाभकारी आणि अनुकूल ठरणार आहे. १८ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी बुध ग्रह धनु राशि मध्ये मार्गी होणार आहेत. मित्रांनो ज्योतिषानुसार बुध ग्रहाला बुद्धिवाणी धन व्यापार गणित अशा अनेक गोष्टीचे कार्यक्रम मानले जाते. बुध्द जेव्हा सकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. उद्याचा सकारात्मक भाव व्यक्तीच्या बुद्धिमत्तेवर पडत असतो.

त्याबरोबरच उद्योग व्यापारावर देखील खूप मोठा प्रभाव पडत असतो. आणि वाणीवर प्रभाव पडत असल्यामुळे हा ग्रह अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. बुध ग्रहाला ग्रहांचे राजकुमार मानले जाते. त्यामुळे बुद्ध जेव्हा सकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीच्या सर्वांगीण प्रगतीला वेळ लागत नाही. उद्याचे धनु राशीमध्ये मार्गी होणे या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशि पासून.

मेष राशी- बुध ग्रहाचे धनु राशीमध्ये मार्गी होणे मेष राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. मेष राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर दिवस येणार आहेत. बुध आपल्या तिसऱ्या आणि सहाव्या भावाचे स्वामी आहेत. त्यामुळे बुध आपल्याला नव्या भावामध्ये या काळात बुध आपल्या नव्या भावामध्ये मार्ग होत आहे. त्यामुळे मेष राशीच्या दातकांसाठी याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसणार आहे. बुधाचे धनु राशीमध्ये मार्गी होणे आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. आरोग्य उत्तम राहणार आहे. उद्योग व्यापारामध्ये मोठी प्रगती आपल्या जीवनात घडून येणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये देखील मोठ लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत.

स्वतःच्या वाणीचा उत्तम उपयोग करून जीवनामध्ये मोठी प्रगती साध्य करू शकाल. मेष राशीसाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे.आपल्या बुद्धिमत्तेला एक सकारात्मक तेज प्राप्त होईल. इथून येणारा पुढचा काळ जीवनामध्ये अतिशय अनुकूल बदल घडवून आणणार आहे. कार्यक्षमता मध्ये मोठी सुधारणा घडवून येईल. आपल्या जीवनातील अनेक दिवसापासून अपूर्ण असलेल्या मनोकामना पूर्ण होतील. बुद्धिमत्तेला सकारात्मक चालना प्राप्त होणार असल्यामुळे आपण नवीन योजना बनवणार आहात. आणि प्रत्येक योजना साकार करून दाखवणार आहात. मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत. त्यामुळे या काळाचा उत्तम लाभ प्राप्त करून घेणे मेष राशीच्या जातांसाठी आवश्यक असेल. प्रयत्नांची गती आपल्याला वाढवावी लागेल.

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनावर बुध ग्रहाचा सकारात्मक प्रभाव दिसणे व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये शुभ परिणाम दिसून येतील. बुद्धिमत्तेचा आणि वाणीचा योग्य उपयोग करणार आहात. आता वाणी द्वारे लोकांना आकर्षित करण्यामध्ये सफल ठरणार आहात. त्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रगतीचे संकेत आहेत. मार्गातील सर्व अडचणी दूर होतील. नवीन आर्थिक व्यवहार जमून येणार आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. समाजातून आपला मान वाडू शकतो.

आता इथून पुढे आर्थिक क्षमता मजबूत बनणार असली तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आपल्यासाठी आवश्यक असेल. त्याबरोबरच कुणावरही जास्त विश्वास करून चालणार नाही. मनातील महत्त्वपूर्ण गोष्टी तर कुणालाही सांगू नका आर्थिक आर्थिक देवाण-घेवाण करताना थोडेसे सतर्क रहाणे आपल्यासाठी आवश्यक आहे. प्रेम जीवनामध्ये आनंदाची बाहेर येणार आहे. आपल्या स्वतःमध्ये काही सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतील. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येईल. अविवाहित लोकांच्या जीवनामध्ये विवाहाची योग जमुन येण्याचे संकेत आहेत.

सिंह राशी- सिंह राशीच्या जीवनामध्ये बुधाचे मार्गी होणे अतिशय लाभकारी ठरणार आहे. आपल्या राशीच्या पंचम भावामध्ये बुध ग्रह मार्गी होणार आहे. त्यामुळे आपल्या संतती आणि प्रेम संबंधाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये आपल्याला संतती सुखाची प्राप्ती होऊ शकते. उच्च शिक्षणासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी स्कॉलरशिप मिळण्याचे योग आहेत. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ आहे. प्रेम संबंधासाठी हा काळ आपल्याला अनुकूल ठरणार आहे.

नवीन प्रेम संबंध जुळून येण्याची संकेत आहेत. त्याबरोबर उद्योग व्यापारातून आर्थिक व समाधान करत असेल. व्यापाराच्या दृष्टीने देखील अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. व्यवसायाच्या निमित्ताने आपण बनवलेल्या योजना आता सफल ठरणार आहेत. नोकरी विषय आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. वैवाहिक जीवनात काय सुखाचा जाणार आहे. आपल्या जोडीदारासोबत चांगला वेळ आपण घालवणार आहे. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न असेल. आरोग्याच्या दृष्टीने देखील अनुकूल घडामोडी घडवून येतील.

कन्या राशि- कन्या राशीवर बुध ग्रहाचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. बुधाचे धनु राशि मध्ये मार्गी होने आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. बुध ग्रह आपल्या चतुर्थ भावामध्ये मार्गी होणार आहे. त्यामुळे भौतिक शिक्षण अनुकूलतेसाठी काळ योग्य ठरणार आहे. या काळामध्ये वाहन अथवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी आपल्याला काळ अनुकूल ठरणार आहे. प्रॉपर्टी खरेदी करण्याचे उपलब्ध आहेत. आपल्या आई-वडिलांसोबत आपले संबंध अतिशय मजबूत बनतील. आई-वडिलांचा पूर्ण साथ आणि संयोग आपल्याला प्राप्त होणार आहे.

या काळामध्ये परिवारातील लोकांची चांगली साथ आपल्याला प्राप्त होईल. मित्र आपली चांगली मदत करणार आहेत. हा काळ प्रगतीच्या दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळणार आहे. नवीन व्यवसाय उभारण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये केलेल्या कामाचे कौतुक देखील होणार आहे. समाजात आपला मान वाढेल. बुद्धिमत्तेला सकारात्मकता प्राप्त होईल. मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. बुधाचे मार्गी होणे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमुन येतील. प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्याला लाभू शकते. आता इथून पुढे उत्तम प्रगतीचे संकेत आहेत. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. प्रगतीच्या अनेक संकेत आपल्याला प्राप्त होणार आहेत.

हा काळ अतिशय अनुकूल आणि लाभदायक ठरणार आहे. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. वाणीचा चांगला उपयोग करून लोकांना आकर्षित करण्यामध्ये सफल ठरणार आहात. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ असला तरी या काळामध्ये आपल्याला क्रोधावर नियंत्रण ठेवण्यात अत्यंत आवश्यक आहे. त्याबरोबर आलेल्या संधी पासून योग्य लाभ आपल्याला प्राप्त करून घ्यावा लागेल. प्रेम जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

कुंभ राशी- कुंभ राशीसाठी बुध ग्रहाचे मार्गी होणे अतिशय अनुकूल ठरणार आहे. बुद्ध आपल्या जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग भरणार आहेत. आपल्या राशीच्या अकराव्या भावात मार्गी होणार आहेत. त्यामुळे या काळामध्ये आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. धन लाभाचे योग जमून येतील. उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये देखील आपला मान वाढणार आहे. बनत असलेली ग्रह दशा आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे.

त्यामुळे या काळाचा चांगला उपयोग करून घेने अत्यंत आवश्यक आहे. नवीन आर्थिक व्यवहार सुद्धा जमुन येणार आहेत. बुद्धीचा योग्य वापर करून केल्यास मोठे लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतात. अवघड वाटणारी कामे आता सहजरीत्या आपण पूर्ण करून घेणार आहात. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. आडलेली सर्व कामे आता पूर्ण होतील. प्रगतीच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आली आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *