साडेसातीचा काळ संपला उद्यापासून पुढील ११ वर्ष राजा सारखे जीवन जगतील या ६ राशींचे लोक.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मनुष्याच्या जीवनामध्ये उत्तम प्रगतीची आणि सुख-समृद्धीची, धनप्राप्ती, यश प्राप्ती करण्यासाठी व्यक्तीच्या जीवनावर भगवा शनीचा आशीर्वाद असते अत्यंत गरजेचे असते. जेव्हा शनी सकारात्मक असतात तेव्हा भाग्य बदलण्यासाठी वेळ लागत नाही. नशीब चमकण्यासाठी वेळ लागत आहे. उद्यापासून म्हणजे १७ जानेवारीपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या सहा राशींच्या जीवनामध्ये येण्याची संकेत आहेत. यांच्या जीवनातील गरिबीचे दिवस आता समाप्त होणार आहेत.

यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची आणि आनंदाची भरभराट होणार आहे. राजासारखे जीवन जगतील असा राशीचे लोक येणारा काळ या सहा राशींना नवी कलाटणी देणारा काळ ठरणार आहे. भाग्य यांना मोठ्या प्रमाणात साथ देईल. शनीचा शुभ प्रभात यांच्या जीवनावर बरसणार आहे. काही राशींवरची साडेसाती काळ ढिय्या समाप्त होणार आहे. जीवनामध्ये अतिशय लाभकारी ठरणार आहे. इथून पुढे भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे.

मित्रांनो दिनांक १७ जानेवारी रोजी न्याचे देवता कर्मफलाचे दाता भगवान शनिदेव राशी परिवर्तन करणार आहेत. शनिदेव मकर राशीतून निघून कुंभ राशीत गोचर करणार आहेत. शनीचा या राशी परिवर्तनाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या सहा राशींच्या जीवनावर दिसून येईल. यांच्या जीवनातील वाईट परिस्थिती आता बदलणार आहे. शनीची कृपा या राशींवर बसणारा आहे. येणारा काळ यांच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. मित्रांनो ज्योतिषशास्त्रमध्ये शनीला विशेष महत्त्व प्राप्त आहे.

शनिदेव जेव्हा शुभ आणि सकारात्मक असतात तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. शनीचा प्रभाव व्यक्तीला प्रभावित करत असतो. शनि जेव्हा ज्या राशीसाठी सकारात्मक असतात. शनिची दृष्टी ज्या राशीवर बरसते त्या राशींच्या जातकांनचा भाग्यादोय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. आता इथून येणारा पुढचा काळ या राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे.

आता इथुन पुढे प्रचंड प्रगतीचे संकेत आहेत. आढलेली सर्व काव्य पूर्ण होणार असून, प्रत्येक कामात भरघोस प्रमाणात यश आपल्याला प्राप्त होणार आहे. क्षेत्रामध्ये आपल्याला मोठे प्राप्त होणार आहे. इथून पुढे येणारा काळ सर्वात सुंदर आनंददायी काळ ठरणार आहे. वेळ न वाया घालवता चला बघूया त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशींवर शनीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. आपल्या जीवनामध्ये प्रगतीला अचानक वेग येणार आहे. धनलाभाचे योग जुळून येतील. आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. शनीची शुभदृष्टि बरसणार असल्यामुळे इथून पुढे येणारा काळ आर्थिक दृष्ट्या आपल्याला मजबूत बनवणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रगतीची संकेत आहेत. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळा अनुकूल ठरणार आहे. नव्या व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते.

उद्योग व्यापारातून आर्थिक व समाधानकारक असेल. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी खुल्या होणार आहेत.करियर, कार्यक्षेत्र, नोकरी अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडणार आहे. मान सन्मान आणि पदा प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. मानसीक ताणतणाव पासून आपण मुक्त होणार आहात.मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. नवा उद्योग व्यवसाय उभरण्याची आपले स्वप्न साकार होऊ शकते.

२) मिथुन रास- मिथुन राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी शनिची ढय्या आता समाप्त होणार आहे. अडीच वर्षाचा संघर्ष समाप्त होणार असून, सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. मानसिक तातराव दूर होईल. मन आनंदीत आणि प्रसन्न असेल. प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होणार आहे. अचानक एका नव्या दिशेने प्रवास सुरू होईल. सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होणार आहे. ध्येय प्राप्तीच्या दृष्टीने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. मान सन्मान आणि पद प्रतिष्ठा यामध्ये वाढ होईल. आता इथून पुढे विशेष लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. शनिचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बरसणार आहे.

संसारिक जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. उद्योग व्यापारात आर्थिक क्षमता मजबूत पडणार आहे. नवा व्यवसाय उभारू शकता. नोकरी मध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून, एखादी चांगली नोकरी आपल्याला मिळू शकते. आपले नाते संबंध आता पुन्हा एकदा मजबूत पडणार आहेत. प्रेम जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. आपल्या नात्यातील लोकांची चांगली साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेली कामे आता पूर्ण होतील. सरकार दरबारी अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारी कामे मार्गी लागणार आहेत.

३) कन्या रास- कन्या राशीसाठी हा काळा अतिशय अनुकूल ठरणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. पैशाची आवक वाढणार आहे. धनसंपत्ती वाढ होईल. आपली आर्थिक क्षमता पहिल्या पेक्षा मजबूत बनणार आहे. कार्यक्षेत्र मध्ये वाढ होणार असून, एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला विजय होणार आहे. प्रत्येक क्षेत्रांतून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आता धन प्राप्तीच्या दृष्टीने काळा अनुकूल ठरणार आहे. नोकरी किंवा उद्योग व्यापार उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते.

हा काळा जीवनातील अतिशय उत्तम काळ ठरणार आहे. नवा व्यवसाय उभरण्याची आपले स्वप्न साकार होऊ शकते. शत्रुवर विजय मिळवण्या सफल ठरणार आहात. शत्रू स्वतः येऊन आपल्याकडे क्षमा याचना मागेल. या काळामध्ये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. खानपानावर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल काळा असून , प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला भरघोस प्रमाणात यश प्राप्त होईल. शनीची विशेष कृपा आपल्यावर बरसणार आहे.

४) तुळ रास- तूळ राशीवर आनंदाची आणि सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. शनिची शुभदृष्टि आपल्या जीवनावर बरसणारा असून, आर्थिक दृष्ट्या स्वतःला मजबूत बनणार आहात. कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील. या काळामध्ये आर्थिक क्षमता मजबूत बनेल. शनिचा सकारात्मक प्रभाव आपल्यासाठी लाभ कार्य ठरणार आहे. शनीचा नकारात्मक प्रभाव आता दूर होईल. त्यामुळे कामामध्ये येणारे आता अडचणी दूर होतील. सरकारी कामे वेळेवर पूर्ण होणार आहेत.

अनेक दिवसापासून आढलेला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. उद्योग व्यापारात धनलाभाचे संकेत आहेत. व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडवून येतील. नवा व्यवसाय उभरण्याची आपले स्वप्न साकार होईल. आता इथून पुढे प्रगतीचे अनेक संधी आपल्याकडे चालून येतील.आलेल्या प्रत्येक संधीपासुन आपल्याला लाभ प्राप्त करून घ्यावा लागेल. मानसिक ताणतवापासून आपण दूर होणार आहात. व्यापाराच्या दृष्टीने काळ शुभ ठरणार आहे.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीसाठी येणार काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. आता जीवन आनंदाने फुलून येणार आहे. जीवनातील दुःखाचे दिवस समाप्त होणार असून, सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. अनेक दिवसापासून अपूर्ण असलेल्या योजना आता साकार होतील. आपल्या कल्पनेत असणाऱ्या योजना प्रत्यक्षात उतरणार आहेत. नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे.

आता इथून पुढे भाग्यदेखील मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशीबाची साथ मिळणार असल्यामुळे, आपण करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये प्रगती घडून येईल. शनिच्या आशीर्वादाने जीवनातील
नकारात्मक ऊर्जा दूर होईल. स्थान परिवर्तनाचे योग येऊ शकतात. धनसंपत्ती मध्ये पहिल्यापेक्षा मोठी वाढ दिसून येईल.

६) धनु रास- धनु राशीतील साडेसातीचा काळ आता समाप्त होणार आहे. आर्थिक दृष्ट्या मजबूत आहात. हा काळ आपल्या जीवनातील सर्वात लाभकारी ठरणार काळ आहे. आता मानसन्मान आणि पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. कार्यक्षतेमध्ये सुंदर वाढ होणार आहे. आता इथून पुढे नव्या दिशेने प्रवास सुरू होईल. आपली आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत पडणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. ज्या क्षेत्रामध्ये मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रगतीचे संकेत आहेत. नवा व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. मानसिक ताणतणावपासून आपण मुक्त होणारा आहात. आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल काळ ठरणार आहे.

७) कुंभ रास- कुंभ राशीच्या जीवनावर शनीचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. शनीची विशेष कृपा बरसणार आहे. कुंभ राशीची भाग्य आता उदयास येणार आहे. कुंभ राशीची दुसरी ढिय्या सुरू होणार आहे. त्यामुळे शनीचा प्रभाव थोडासा कमी होण्यासाठी सुरुवात होईल. इथून पुढे अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. धनलाभाचे योग जमून येतील. शनीच्या आशीर्वादाने नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मधुर किंवा मजबूत बनेल. मानसिक ताणतणापासून आपण मुक्त होणार आहात. अतिशय सुखद काळ आपल्या वाट्याला येणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *