१७ जानेवारीपासून या राशींची समाप्त होणार साडेसाती पुढील १२ वर्ष सुखाचे…

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

दिनांक १७ जानेवारीपासून या राशींचे समाप्त होणार साडेसाती पुढील बारा वर्षे सुखाचे. मित्रांनो ज्योतिषानुसार बदलत्याग्रह नक्षत्राचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाला प्रभावित करत असतो. आणि त्यातच शनिदेव हे ज्योतिषानुसार अतिशय महत्त्वपूर्ण मानले जातात. शनि जेव्हा राशी परिवर्तन करतात किंवा शनि जेव्हा वक्री अथवा मार्गी होत असतात.

तेव्हा त्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशीच्या जीवनाला प्रभावित करत असतो. शनी हे ज्योतिषा मधील अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह मानले जातात. मित्रांनो शनि देव नकारात्मक असतात त्या स्थितीमध्ये व्यक्तीच्या जीवनामध्ये अनंत अडचणी निर्माण होत असतात.
शनिची साडेसाती व्यक्तीच्या संपूर्ण जीवनामध्ये दुःख दारिद्र्य निर्माण करत असते. आणि हेच शनिदेव जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनतात.

तेव्हा अशा काळामध्ये व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाला कलाटणी प्राप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. दिनांक १७ जानेवारी रोजी असाच काहीच अद्भुत योग बनत आहे. मित्रांनो शनि देव हे दोन शनीदेवांचे दोन घर आहेत एक म्हणजे मकर राशि आणि दुसरे म्हणजे कुंभ राशी सध्या शनि देव मकर राशि मध्ये विराजमान आहेत.

आणि दिनांक १७ जानेवारी रोजी शनिदेव राशी परिवर्तन करून कुंभ राशीमध्ये प्रवेश करतील. आणि त्यासोबतच या काही खास राखींच्या जीवनातील साडेसातीचे दिवस आता समाप्त होण्याची संकेत आहेत. मित्रांनो ३० वर्षानंतर हा अद्भुत आणि अतिशय दुर्मिळ योग बनत आहे. या संयोगाच्या शुभ प्रभात या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. मित्रांनो भगवान शनि देवाला कर्मफलाचे दाता मानले जाते. ते न्यायाचे दैवत मानले जातात.

शनिला अनेक लोक क्रूर किंवा अशुभ समजतात. पण मित्रांनो असे नाही शनि फक्त कर्मफलाचे दाता मानले जातात. ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. शनी एक मात्र असे देवता आहेत जे मोक्षाचे कारक मानले जातात. म्हणून मित्रांनो शनीची कृपा आपल्याला प्राप्त करायचे असेल तर जीवनामध्ये आपले कर्म चांगले स्नेह अत्यंत आवश्यक आहे. ज्यांचे कर्म चांगले असतात त्यांच्यावर शनिदेव नेहमी प्रसन्न असतात.

१७ जानेवारीपासून या काही खास राशींवर शनीची शुभदृष्टि बसणार असून यांचे जीवनातील साडेसातीचे दिवस आता समाप्त होण्याची संकेत आहेत. त्यांच्या जीवनामध्ये आनंदाची बाहेर येणार आहे. शनीची विशेष कृपा या राशीवर बरसणार असून त्यांच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता समाप्त होणार आहे. समृद्धी आणि आनंदाची भरभराट यांच्या वाटेला येणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रगतीचे संकेत आहेत.

आता अतिशय अनुकूल घटना या जीवनामध्ये घडून येतील. सतरा जानेवारीपासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनासाठी अतिशय शुभ आणि अतिशय सकारात्मक ठरण्याची संकेत आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान रासायने त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशि पासून.

मेष राशी- मेष राशीवर शनीची विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत. हा काळ प्रगतीच्या दृष्टीने अतिशय उत्तम फलदायी ठरणार आहे. इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत. मित्रांनो ज्योतिषानुसार शनि देव हे मेष राशीच्या दातकांसाठी दशम आणि लाभ स्थानाचे स्वामी मानले जातात. २०२३ मध्ये मेष राशीच्या लोकांसाठी शनि लाभ स्थानामध्ये राहणार आहेत. लाभ स्थानामध्ये गोचन करणार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. त्याबरोबरच शनी अकराव्या भावामध्ये देखील शुभकाम देणार आहेत.

या नवीन वर्षामध्ये शनिदेवतेची अतिशय शुभदृष्टि मेष राशीच्या लग्न भावावर आणि पंचम भावावर त्याबरोबरच अष्टंबावर देखील पडणार आहे. त्यामुळे शनी देवाची विशेष कृपा मेष राशीवर बसणार असून यांचे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. जीवनातील दुःखाचे दिवस आता समाप्त होणार आहेत आता इथून पुढे जीवनामध्ये एक नवी ऊर्जा आपल्याला प्राप्त होईल. आणि दिवसापासून आणलेली कामे आता पूर्ण होतील प्रत्येक क्षेत्रामध्ये भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. भगवान शनिच्या कृपेने जीवनातील दुःखाचे आणि कष्टाचे दिवस आता समाप्त होणार आहेत.

वृषभ राशी- वृषभ राशीच्या जीवनावर शनीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. वृषभ राशीसाठी शनिदेव राज योगाचे कारक मानले जातात. २०२३ मध्ये शनिदेव वृषभ राशी साठी भाग्य आणि दशम भावाची समय असून दशम भावामध्ये गोचर करणार आहे. त्यामुळे वृषभ राशीचे नशिओबाचा चमकण्यासाठी सुरुवात होणार आहे. शनीदेवाची विशेष कृपा आपल्या राशीबरोबर असणार आहे. शनीची शुभदृष्टि आपल्या चौथ्या आणि सप्तम भावावर पडणार आहे. त्यामुळे इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत. वृषभ राशीच्या घटकांसाठी येणारे अनेक वर्ष आता प्रगतीचे ठरणार आहेत.

कार्यक्षेत्रामध्ये प्रगती घडून येईल. नोकरीमध्ये भरती किंवा बदलीचे योग येऊ शकतात. अनेक दिवसापासून कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आता समाप्त होणार आहेत. अनेक दिवसांची आपली प्रतीक्षा आता समाप्त होणार असून प्रचंड यश प्राप्तीला वेग येणार आहे. घर जमीन अथवा वाहन खरेदीचे आपले स्वप्न या काळामध्ये पूर्ण होऊ शकते. प्रेम जीवनाविषयी देखील अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. कोर्ट कचऱ्याच्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. शनि देवाचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बरसणार आहे.धनप्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. आपली आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल.

मिथुन रास- मिथुन राशीच्या जीवनामध्ये चालू असणारी संकट आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. शनिदेव आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत. गेल्या अडीच वर्षापासून आपल्या जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळ समाप्त होणार आहे. शनीदेवाची शुभदृष्टि आपल्या राशीबरोबर असणार आहे. शनिदेव आपल्याला धनलाभ या ठिकाणी देणार आहेत. तिसऱ्या आठवड्यापासून आपल्या जीवनामध्ये अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. शनीची दृष्टी आपल्या तिसऱ्या भावावर आणि आठव्या भावावर पडणार आहे. शनिच्या राशी परिवर्तनामुळे मिथुन राशीचे भाग्य आता फुलून येणार आहे.

व्यापारी वर्ग त्याबरोबर नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारामध्ये मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत. पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येईल. आता इथून पुढे अतिशय सुखद परिणाम आपल्या जीवनात दिसून येतील. एखाद्या जुन्या बिमारीतून आपण मुक्त होऊ शकतात. मित्रांनो चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. घरातील लोकांचे चांगले सहकार्य देखील आपल्याला प्राप्त होणार आहे. सहसा आणि पराक्रमामध्ये वाढ होईल ज्या क्षेत्रामध्ये मेहनत घ्याल. त्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रगतीचे संकेत आहेत. यानंतर आहेत तुळशी तुळशीच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्याला मजबूत बनवणार आहे. प्रेम जीवनामध्ये मधुरता निर्माण होईल.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी शनिचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये दिसून येईल. धनसंपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. वाहन खरेदीचे योग येऊ शकतात. जमीन अथवा घर खरेदीचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. आता इथून पुढे भाग्यदेखील आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. शनिचा शुभ प्रभात आपल्या जीवनामध्ये अतिशय शुभ घडामोडी घडवून आणेल. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे.

मानसिक ताणतणाव दूर होईल. व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. नोकरी निमित्त कॉल येऊ शकतो. त्यामुळे अतिशय आनंदित आणि प्रसन्नपणे आपल्या स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेचे अनुभूती आपल्याला होणार आहे. नव्या आत्मविश्वासाने नव्या जीवनाची सुरुवात आपण करणार आहात. कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल.

धनु राशि- धनु राशीसाठी साडेसातीचे दिवस आता समाप्त होणार आहे. त्यामुळे इथून येणारा काळ जीवनाला नवी कलाटणी देणारा काळ ठरणार आहे. जीवनामध्ये एका सकारात्मक ऊर्जेचे अनुभूती आपल्याला होईल. एक वेगळे जीवन आपल्या वाट्याला येणार आहे. इथून पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये भरघोस यश प्राप्त होणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. कार्यक्षेत्रामध्ये आडलेली कामे पूर्ण होणार आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. दुःखाचे याचनेचे दिवस आता समाप्त होणार असून सुख समृद्धीची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे.

मकर राशि- मकर राशीचा अडचणीचा काळ समाप्त होण्याचे संकेत आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. आडलेली सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे मानसिक सुख शांती आपल्याला लाभणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन नोकरी सुरू करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. आडलेली कामे पूर्ण होतील.शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात.

मान सन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. नवा व्यवसाय उभारण्याची स्वप्न देखील साकार होऊ शकते. वैवाहिक जीवन आणि प्रेम आनंदाने फुलून येणार आहे. संसारिक जीवनामध्ये सुखाची सोनेरी दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आता इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. इथून पुढे अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. समाजामध्ये आपला मान वाढणार आहे. आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *