नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो तुमच्या घरात येतील फोटो असतील तर शंभर टक्के अठरा विश्व दारिद्र्य येईल घरातील सुख शांती आणि आर्थिक समृद्धीसाठी लोक वेळोवेळी ज्योतिष शास्त्राने सांगितलेले उपाय अवलंबतात. परंतु काही वेळा त्यांचे फळ मिळत नाही.प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा राहू नये.
ज्योतिषी सांगतात की घरातील सकारात्मक वातावरणामुळे केवळ संपत्ती आणि संपत्ती वाढते असे नाही. तर कुटुंब मजबूत आणि शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त रहावे. आपण घरात जे फोटो तो दिवसभर आपल्या नजरेत येतात. त्यामुळे आपल्या जीवनावर व भाग्यावर खूप मोठ्या प्रभाव होतो. वास्तुशास्त्रात व हिंदू धर्मग्रंथ मध्ये याचे वर्णन केले गेले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत.
महाभारताचा फोटो घरात कधीच लावू नये. घरात भांडण तंटे वाढतात. घरातील सदस्यांचे वाद-विवाद वाढतात. म्हणून हा फोटो अशुभ मांंनला गेलेला आहे. घरात धबधब्याचा किंवा वाहत्या झर्याचा फोटो लावला तर धनहानी होते व मन अस्थिर होते. घरात नटराजाची मूर्ती फोटो असला तर विनाशाची प्रति असल्याकारणाने हा फोटो घरात लावू नये.
देवी सरस्वतीच्या मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्ये लावल्यास मुलांचे अभ्यासात चांगले लक्ष लागते. हा फोटो उत्तर दिशेला लावावा. कोणत्याही युद्धाचा फोटो घरात लावला तर नेहमी भांडण तंटे होतात.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.