क्रिस्टल कासव घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवा आणि चमत्कार बघा..!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो तुमच्याकडे घरात किंवा ऑफिसमध्ये क्रिस्टल कासव आहे का? किंवा असं कासव ठेवण्याचा विचार तुमच्या मनामध्ये आहे का? मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे ती शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण घरात क्रिस्टलचे कासव ठेवल्याने कुठले कुठले बदल होतात. काय पाहिला मिळतं. हेच आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

मंडळी कासव हा प्राणी आपल्याकडे हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानला जातो. श्रीहरी विष्णूंचे जे दहा अवतार आहेत. त्याच्यामध्ये कासव सुद्धा एक अवतार आहे. समुद्रमंथनाच्या वेळी जगाच्या रक्षणासाठी आणि समुद्रमंथन व्यवस्थित पार पडावं यासाठी श्रीहरींनी कासवाचा अवतार घेतला होता. आणि त्यानंतरच समुद्रमंथन निर्विघ्न पार पडले. त्यामुळे कासवाला अतिशय पवित्र मानल जात.

इतकच नाही तर धनदेवता माता लक्ष्मी आणि कुबेर यांचंही आशीर्वाद असतो अस म्हटल जात. म्हणुच घरात कासव ठेवाव अस सांगितल जात. पण जिवंत कासव पळायला बंदी आहे. आणि म्हणुच आपण वेगळवेगल्या प्रकारचे धातूचे किंवा क्रिस्टलचे कासव आपल्या घरात किंवा‌ ऑफिस मध्ये ठेवतो.आणि त्यापासून लाभ मिळवतो.कासवाचे अनेक प्रकार आहेत.

धातूचे कासव,लाकडी कासव,पितळेचे कासव पण त्यातही जर तुम्ही क्रिस्टलचा कासव तुमच्या घरात मध्ये ठेवत असाल तर तुम्हाला अनुभव आला येईल तर तुमच्या आर्थिक समस्या सुटू लागल्यात. तुमच्या घरामध्ये प्रगती होते. तुमच्या घरात जर कोणी परीक्षा देत असेल, स्पर्धा परीक्षेला बसले तर त्यांना त्यांच्या कष्टाचाही फळ मिळतंय. त्याचबरोबर अनेक चांगल्या घडामोडी घरामध्ये घडतील. कारण क्रिस्टल च कासव घरात ठेवणं शुभ मानल जात.

मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला चांगली नोकरी देखील मिळू शकते. इतकच नाही तर नोकरीत सुद्धा तुमची प्रगती होऊ शकते. जर तुम्ही घरामध्ये क्रिस्टल कासव ठेवलं. फक्त घरातच नाही बर का तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ऑफिसमध्ये सुद्धा हे क्रिस्टल चा कासव ठेवू शकता. त्यामुळे तुमच्या व्यवसायात बरकत पाहायला मिळेल. तुमची आर्थिक आवक वाढेल.

तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये उत्तम प्रगती दिसून येईल. आणि म्हणूनच क्रिस्टलचा कासव तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी हे ठेवू शकता. पण हे कासव ठेवताना काही गोष्टी आहेत त्याची काळजी मात्र घ्यावी लागेल. जसं की कासव कुठल्या दिशेला ठेवायचं. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला कासवाची मूर्ती ठेवली पाहिजे.

याच कारण म्हणजे या दिशेला भगवान कुबेर याचा राज्य आहे. अशा प्रकारे तुम्ही कार्यालय किंवा घरात उत्तर दिशेला तोंड करून क्रिस्टलचा कासव ठेवलं तर त्याचा निश्चितच लाभ तुम्हाला मिळेल. जर हे कासव तुम्ही योग्य दिशेला ठेवले नाही. तर त्याचे योग्य ते परिणाम अनुभवायला येत नाहीत. म्हणूनच त्याची दिशा सुद्धा महत्त्वाची आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *