यामुळे साजरी करतात मकर संक्रांत, जाणून घ्या हे रहस्य. आश्चर्यचकित व्हाल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो यालाच मकर संक्रांती असे म्हंटल जात. या वर्षी मकर संक्रातीचा उत्सव १५जानेवारीला साजरा केला जाणार आहे.२२ जानेवारीपासून माघ महिना सुरु होणार आहे. हिंदू धर्मात माघ महिन्याचं विशेष महत्व असत.माघ महिन्यात अनेक उपवास आणि उत्सव साजरे केले जातात. यामध्ये मकर संक्रातीचा प्रमुख उत्सव असतो.

प्रयत्येक वर्षी मकर संक्राती १४जानेवारीला साजरी केली जाते.ज्योतिष शास्त्रानुसार मकर सक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. आणि या तारखेपासून सूर्यदेव उत्तरायण जातो. हिंदू शास्त्रात सुरायदेवाच्या उपासनेला अनन्या सागर महत्व आहे. चाल तर मग जाणून घेऊयात मकर संक्राती का साजरी करतात.

मित्रांनो मकर संक्रांतीला सूर्य दक्षिणायना पासून उत्तरयना प्रवासाला सुरुवात करतो. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्याचं मकर रेषे पासून उत्तरेच्या कर्क रेषेकडे जाण म्हणजेच उत्तरानयान होय. कर्क रेशेकडून मकर रेषेतकडे जाण्याला दक्षीनयानाकडे प्रवास सुरू होतो. शास्त्रामध्ये उत्तरानयानाला देवाचे दिवस आणि दक्षिनयानाला देवाची रात्र असे म्हंटल जात.

मकर संक्रांतीला सूर्यदेव त्यांचा मुलगा शनिला भेटण्यासाठी त्यांच्या घरी जातात. ज्योतिष मध्ये मकर राशीचे स्वामी शनि शनिदेव असतात. सूर्य आणि शनि देव यांच्या शत्रुत्व असतं. पण जेव्हा सूर्यदेव स्वंयम शनि देवाला भेटायला जातात. तेव्हा त्यांच्या पिता पुत्र असे नातेसंबंध असतात.

अशाप्रकारे मकर संक्रातीला सूर्य देवाची उपासना आणि शनि देवाची संबंधित गोष्टींचे दान केल्यावर कुंडलीतील सूर्य आणि शनीची दोष दूर होतात. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा मकर संक्रातीला सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात तेव्हापासून वातावरणात बदल सुरू होतात. या दिवसापासून शरद ऋतूंचा शेवट आणि वसंत ऋतूंची सूरूवात होते.

मकर संक्रांतीनंतर दिवस मोठा आणि रात्र छोटी होईला लागते. मकर संक्रांतीपासून देवाची रात्र समाप्त होते आणि दिवसाला प्रारंभ होतो. या तारखेपासून सूर्य दक्षिनयांनापासून उत्तरयानाला जातो. भीष्माने मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांच्या प्राणाचे त्याग केले होते. मकर संक्रांतीला गंगा सगररामध्ये आंघोळ करण्याची विशेष महत्त्व असते. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा माता भागीरथच्या प्रार्थनाने प्रसन्न होते.

त्यानंतर त्यांच्या मागे चालत कपिलमुनीच्या आश्रमात जाऊन सागराला मिळते. या करना मुळेच मकर संक्रांतीला गंगा सागरमध्ये आंघोळ करण्याचे महत्त्व आहे. या तारखेला भागीरथाने त्यांच्या पूर्वजांचा तप केला होते. मकर संक्रांतीला विशेषच खिचडीचा पूर्व मानला जातो. आणि या दिवशी खिचडी दान करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. मकर संक्रांतीला तीळ संक्रात असेही बोलले जाते.

तसेच या दिवशी तीळ दान करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या दिवशी तिळाचे दान केल्यावर, शनि दोष दूर होते. मकर संक्रांतीला गुळाचे दान केल्यावर, गुरु ग्रहाचा आशीर्वाद प्राप्त होता. मकर संक्रांतीला तूप आणि मिठाचा दान करणाऱ्याला विशेष महत्त्व आहे. यामुळे जीवनात भौतिक सुखाची प्राप्ती होते. आणि वाईट काळ दूर होतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *