अचानक होईल धनलाभ जर या पक्षाने असे संकेत दिले तर, समजून जा की आपल्या राशीत पडणार पैश्यांचा पाऊस.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी शुभ आणि अशुभ चिन्ह ही आपल्या आयुष्याचा भागच आहेत आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात ज्या चांगल्या आणि वाईट घटना दर्शवितात या घटनांचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम होतो चांगले आणि वाईट शगुन शतकांशतके प्रचलित आहेत आज आपण अशा पक्षांशी संबंधित शगुन आणि अपशकुन याबद्दल जाणून घेऊयात. जे जवळजवळ सर्वत्रच आढळतात

हा पक्षी आहे कावळा- पिढ्यान पिढ्या कावळ्याची संदर्भात असलेल्या चांगल्या आणि वाईट चिन्हांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात यासोबतच शकूनशास्त्रात ही चिन्हे आणि त्यातून निर्माण होणारे अर्थ सांगितला आहे चला तर मग जाणून घेऊयात कावळ्याने कोणता संकेत दिला तर धनलाभ होईल

मित्रांनो घराबाहेर कावळा जास्त वेळ काव काव करू लागल्याने घरात नेहमी म्हटल जात की, आज घरात पाहुणे येणार आहेत. बरेचदा कावळा बसायला आणि फांदी तुटायला असेही घडत. पण अनेकदा आपल्याकडे कावळ्याची काव काव सुरू झाल्याने अनेक संकेत असतात अस ज्योतिषशास्त्रानुसार म्हटल जात. सकाळीच कावळा घराजवळ आला असेल तर त्याला खायला घालावे त्यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

तर हिंदू वेद पुराणानुसार सकाळी खायला कावळ्याला खायला दिल्यास पुण्य मिळते असे सांगितले जाते. जमिनीवर चोच मारून सकाळी जर कावळा जर काही खायला शोधत असेल आणि तो जर तुमच्या दृष्टीस दिसला तर तुम्हाला अचानक धन लाभाची शक्यता आहे. पुढे जात असताना पाठीमागे कावळ्याचा कर्कश आवाज आल्यास तुमची सर्व संकटे आता दूर होण्याची वेळ आलेली आहे आणि हे शुभ शकुन मानले जाते.

त्याचबरोबर सकाळी घराच्या छतावर किंवा घरासमोर कावळा बोलणे खूप शुभ मानले जाते. हे घडणे एखाद्या पाहुण्याच्या आगमनाची लक्षण आहे. तसेच हा कार्यक्रम मानसन्मान आणि पैसा मिळण्याचे ही लक्षण आहे. तुम्हाला सतत येताना जाताना कावळा पाणी पिताना दिसला. तर धनप्राप्तीचे स्पष्ट लक्षण आहे, एखाद्या प्रवासाला जाताना कावळ्याला दहीभाताचा नैवेद्य दाखवला आणि तो कावळा ने खाल्ला तर प्रवास सुखकर होतो असं म्हणतात.

नैवेद्य खाऊन कावळा नदीच्या अथवा विहिरीच्या काठावर बसल्यास धनप्राप्ती किंवा हरवलेली वस्तू सापडते असे म्हणतात. नैवेद्य खाऊन कावळा घराच्या छतावर अथवा हिरव्या झाडावर बसल्यास अकस्मात धनलाभ होतो. कावळ्याच्या तोंडात फळ अथवा माशाचा तुकडा पाहिल्यास कामात यश मिळते. गाईच्या पाठीवर कावळा बसून चोच रगडताना दिसतात. तर उत्तम मेजवानी प्राप्त होते असे म्हणतात.

कोरडे गवत घेऊन कावळा जाताना दिसल्यास धनलाभाची शक्यता असते कावळ्याच्या चोचीत फुल अथवा पान तुम्हाला दिसल्यास मनात असलेली इच्छा लवकर पूर्ण होते ज्योतिष शास्त्रात कावळ्याची काही लक्षणे अशुभ मानले जातात काही ठिकाणी कावळ्याला अशुभ मानण्यात येते आणि त्याचा संबंध यमा देवतेशी अर्थात मृत्यूच्या देवतेशी जोडण्यात येतो सकाळी उठल्यावर कावळा दिसणे अशुभ मानले जाते.

जर एखाद्या स्त्रीच्या डोक्यावर कावळा बसला तर तिच्या पतीच्या जीवनातील संकटे दर्शविते जर कावळ्यांचा कळप घराच्या छतावर येऊन आवाज करत असेल तर ते घराच्या प्रमुखांसाठी संकटाची लक्षण आहे कावळ्याने मोठ्याने बोलणे देखील चांगले मानले जात नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *