नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्म मध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आणि २०२३ या वर्षात यावर्षीची सुरुवात अतिशय सकारात्मक बनत आहे. कारण महिन्याच्या सुरुवातीलाच पुत्रदा एकादशी आणि आता शुक्रवारच्या दिवशी कुलधर्म पौष पोर्णिमा येत आहे. त्यामुळे हे वर्ष काही राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. आनंदाची बाहार या वर्षामध्ये यांच्या जीवनामध्ये येणार आहे. पौष पौर्णिमेचा प्रभाव या भाग्यवान राशींवर दिसून येणार आहे.
मित्रांनो पौष महिन्यात शुक्ल पक्षात येणारे या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असे म्हटले जाते. या पौर्णिमेला पौष पौर्णिमा असेही म्हटले जाते. शाकंभरी देवीची जयंती साजरी केली जाते हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो आणि विशेष म्हणजे पौर्णिमा तिथीला शुक्रवारी येत असल्यामुळे या दिवसाला आणखीनच महत्व प्राप्त होत आहे.
पौर्णिमेचा दिवस दानधर्म व व्रत करण्यासाठी अतिशय लाभकारी मानला जातो. या दिवशी व्रत उपवास ठेवून मात शाकंभरी बरोबरच माता लक्ष्मी देवीची प्रार्थना केली जाते. कारण या दिवशी शुक्रवार येत असल्याने हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मी देवीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो.
त्यामुळे पौर्णिमा तिथीवर व्रत करून माता लक्ष्मीची पूजा आराधना केल्याने दारिद्र्य समाप्त होते. जीवनातील आर्थिक संकट आर्थिक समस्या दूर होतात. या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. त्यामुळे हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. मित्रांनो पौर्णिमा तिथीवर गरजू लोकांना दानधर्म करण्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे.
या दिवशी व्रत उपवास करून माता लक्ष्मीची पूजा आराधना केल्याने नंतर गाईला गुळ आणि रोटीचा नैवेद्य दिल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात. पोर्णिमा या ज्या काही राशीसाठी सकारात्मक ठरण्याची संकेत आहेत. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या काही लोकांच्या जीवनात अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. भाग्य यांना मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असून जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होणार आहे.
माता लक्ष्मीचा आशीर्वाद या राशींच्या जीवनावर बरसणार आहे. यांच्या जीवनातील दुःखांचे दिवस समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाची बहार या राशींच्या जीवनामध्ये येणार आहे. या राशीसाठी काळ अतिशय खास ठरण्याची संकेत आहेत. मित्रांनो पौष शुक्लपक्ष मृग नक्षत्र दिनांक ५ जानेवारी उत्तर रात्री २ वाजून१५ मिनिटानंतर पौर्णिमेला सुरुवात होणार असून, ६ जानेवारी वार शुक्रवार शाकंबरी पौर्णिमा साजरी होणार आहे.
या दिवशी उत्तर रात्री ४ वाजुन ३८ मिनिटानंतर पौर्णिमेची समाप्ती होणार आहे. पौर्णिमेपासून पुढे येणार काळ या राशींसाठी सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. आता आपल्या जीवनामध्ये कशाचीही कमतरता भासणार नाही. आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याची संकेत आहेत. चला पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ होणार आहेत.
१) मेष रास- मेष राशीवर पौष पौर्णिमेचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येत आहे. आता नवीन संकल्पना नवीन कल्पना आपल्याला सुचतील. नवे संकल्प बनतील आणि त्या दिशेने जीवनाचे मार्गक्रमण सुरू होणार आहे. जीवनामध्ये आपण काही नियम बनवणार आहात. आणि त्याने द्वारे जीवनाची सुरुवात आपण करणार आहात. कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रगतीची संकेत आहेत.
स्वतःमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल घडून घेण्यासाठी आपण खूप प्रयत्न करणार आहात. हा काळ आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या राशीवर बरसणार असून, जीवनातील दारिद्र्य नाश होणार आहे. सुखाचे सोनेरी दिवस आपल्या जीवनात वाट्याला येणार आहेत. आर्थिक संपत्ती मध्ये वाढ होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनेल. नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल. नातेसंबंध पुन्हा एकदा मधुर होणार आहेत. मन आनंदी आणि प्रसन्न राहील.
२) मिथुन रास- मिथुन राशीसाठी पौष पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस आता समाप्त होणार आहेत. आर्थिक क्षमतेमध्ये पहिल्यापेक्षा जास्त वाढ होणार आहे. नव्या ध्येय प्रति प्राप्तीसाठी आपण आकर्षित होणार आहात. आणि त्यासाठी आपण भरपूर प्रमाणात मेहनत घेणार आहात. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न आता सफल ठरू शकतात. नोकरी विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.
नोकरीसाठी कॉल येऊ शकतो. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. परिवारातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापारामध्ये भरभराट पहावयास मिळणार आहे.पती-पत्नीमध्ये चालू असलेले मतभेद आता दूर होणारा असून प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे. प्रेम जीवनाविषयी देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे.आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतील. आता इथून पुढे जीवनावर असलेला कर्जाचा बोजा उतरणार आहे.
३) सिंह रास- सिंह राशींच्या जीवनावर पौष पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. आता इथून पुढे आनंद आणि सुख समृद्धीची भरभराटी आपल्या वाट्याला येणार आहेत. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. उद्योग व्यापारामध्ये आपण बनवलेल्या योजना लाभकारी ठरतील. नोकरी विषयक बातमी आपल्या कानावर येऊ शकते. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. विद्यार्थी वर्गाला शिक्षणामध्ये चांगले यश प्राप्त होण्याची संकेत आहेत.
हा काळ जीवनाला एका नव्या दिशेने घेऊन जाणार आहे .स्वतःमध्ये काही सकारात्मक बदल घडवून आणण्यास आपण सफल ठरणार आहात. या काळात आपल्या वाणीवर आपल्याला नियंत्रण ठेवावे लागेल. इथून पुढे जीवन चांगल्या दिशेने कलाटणी घेईल. इथूनच चांगल्या प्रगतीला सुरुवात होईल. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे.
४) तुळ रास- तूळ राशींच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून, जीवनामध्ये विशेष अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. पौर्णिमेपासून विशेष काळाची सुरुवात होणार आहे. आता मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. मनाला सतवणारे चिंता दूर होतील. एक नवा आत्मविश्वास आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. आणि त्या आधारे आपल्या जीवनामध्ये मोठे यश प्राप्त घेता येणार आहे.
उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळा अनुकूल ठरणार आहे. मन समाधानी बनेल. एक नवीन ऊर्जा सकारात्मक प्रेरणा निर्माण होणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नातेसंबंध मधुर बनतील. भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद समाप्त होणार आहेत. जीवनामध्ये एक नवी ऊर्जा निर्माण होणार आहे आणि त्या दिशेने जीवनाचे मार्गक्रमण आपण करणार आहात.
५) वृश्चिक रास- वृश्चिक राशींच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. भाग्याची साथ, माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि पौष पौर्णिमा सकारात्मक प्रभावाने उजळून निघेल आपले भाग्य. नशीबाची भरपूर साथ आपल्याला प्राप्त होईल. जीवनामध्ये मोठ्या प्रगतीचे संकेत मिळत आहेत. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास या काळामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकतो.
धनसंपत्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल,आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे. धनप्राप्तीसाठी आपण अनुकूल ठरणार आहात. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. हा काळा अतिशय उत्तम आणि लाभकारी ठरण्याचे संकेत आहे.
६) कुंभ रास- कुंभ राशींच्या जीवनावर पौष पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये आनंदाचे रंग भरणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला मानसन्मान प्राप्त होईल. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. उद्योग व्यापार मध्ये आपण बनवलेले योजना साकार बनतील. नवा व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न होणार आहे.
व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल, करिअरमध्ये मोठ्या प्रगतीची संकेत आहेत. मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. मानसन्मान आणि प्रसिद्धी मध्ये वाढ होणार आहे. मनाला सतवणारे चिंता आता दूर होईल. नव्या आत्मविश्वासाने नव्या कामाला आपण सुरुवात करणार आहात. व्यापारातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. मन अगदी समाधान कारक बनेल.आता जीवन आनंदाने फुलून येणार आहे.
जीवनामध्ये चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे.आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण आता पूर्णपणे बदलणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेला कामाचे कौतुक होईल. भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद आता मिटणार असून, प्रेमाने आपुलकी मध्ये वाढ होणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.