नमस्कार मित्रांनो.
मंडळी मागील वर्षी २४ डिसेंबर पासून पौष महिना सुरू झालेला आहे. मराठी कॅलेंडर चा १२ महिना आहे.
या महिन्यात सूर्याची पूजा करण्याची परंपरा आहे. विशेषतः पाऊस पौर्णिमेला म्हणजेच ६ जानेवारीला पवित्र नदीत स्नान करून दान कराव अस म्हणतात. मात्र कोणत्या राशींच्या लोकांनी काय दान दिल पाहिजे चला जाणून घेऊयात.
ज्योतिष चार यांच्या मते पौष महिन्यात सूर्य पूजेनुसारच राशीनुसार वेगवेगळ्या वस्तूंचे दान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होतं. मात्र दान हे फक्त गरजू व्यक्तींनाच करावे. जे लोक आधीच सक्षम आहेत त्यांना दान करणे टाळावे. असं सांगण्यात येत दोन महत्त्वाच्या राशी मेष आणि ऋषभ.
मेष राशींच्या व्यक्तींनी विशेषतः तीळ आणि वृषभ राशींच्या लोकांनी धान्य दान कराव अस सांगितल जात.
मेष राशी- या राशींच्या लोकांनी मच्छरदाणी आणि तीळ दान करावेत.
वृषभ रास- या राशीच्या लोकांनी विशेषतः लहान मुलांना लोकरीचे म्हणजेच उबदार कपडे दान करावेत. गहू तांदूळ मका ज्वारी इत्यादी वस्तू दान कराव्यात. अस सांगितल जात.
मिथुन रास- ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांनी काळी चादर आणि तीळ करावेत.
कर्क रास- कर्क राशींच्या व्यक्तींनी गरजू लोकांना साबुदाणा व मध दान करावे.
सिंह रास- सिंह राशीच्या लोकांनी हरभरा डाळ व तुपाच दान करावे.
कन्या रास- कन्या राशीच्या लोकांनी ब्लॅंकेट व लोकरीचे कपडे दान करावेत.
तुळ रास- तूळ राशीच्या लोकांनी तिळगुळ तिळाचे तेल किंवा तांदूळ गरजू लोकांना दान करावेत.
वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या लोकांनी पौष महिन्यात दूध दही व तिळापासून बनवलेल्या मिठाईचे नियमित दान करावे असे सांगितले गेले.
धनु रास- धनु राशींच्या लोकांनी गायीची काळजी घ्यावी. गाई साठी हिरवे गवत धान्य दान करावे.
मकर रास- मकर राशीच्या लोकांनी उडीद डाळ मोहरीचे तेल मोहरी चे दान करावे.
कुंभ रास- कुंभ राशीच्या लोकांनी काळे तीळ आणि तेलाचे दान कराव.
मीन रास- मीन राशींच्या लोकांनी गहू घोंगडी गुळ हरभरा डाळ करावी असं सांगण्यात आला आहे.
तर मंडळी विशेषतः पुष्या पौर्णिमेला म्हणजेच येणाऱ्या ६ जानेवारीला पवित्र नदीत स्नान करून आपण आपल्या राशीनुसार वेगवेगळ्या वस्तूंचे दान केल्यास तुम्हाला अक्षय पुण्य नक्की प्राप्त होईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.