नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आणि त्यातच शाकंभरी पौर्णिमा ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. मित्रांनो पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला शाकंभरी पौर्णिमा असे म्हटले जाते. ही पौर्णिमा तिथी विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. मान्यता आहे की या दिवशी विविध विधान पूर्वक माता शांतभरीची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात. आणि मातेच्या आशीर्वादाने सुख समृद्धी सौभाग्याची प्राप्ती होते.
जोतिषशास्त्रानुसार देवी शाकंभरी ही आदिशक्ती दुर्गा देवीचे रूप मानले जाते. दुर्गामातेचा अवतार मानले जाते. शांतभरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यक्रम उरकून मनोभावे ईस्ट देवतांचे पूजन करावे. देवाला नमस्कार करावा आणि नंतर आरती करावी. प्रसादाचे वाटप झाल्यानंतर या दिवशी गरजू लोकांना दानधर्म करणे देखील विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. मित्रांनो या दिवशी दिवसभर आपल्या इष्ट देवतेचे नामस्मरण करणे देखील आवश्यक मानले जाते.
याविषयी व्रत उपास करून रात्री चंद्रदर्शनानंतर व्रत पूर्ण केल्यानंतर जेवण करून उपवास सोडावा आणि शिवाचे धन्यवाद माणावे. त्यामुळे जीवनामध्ये सुखसमृद्धीची भरभराट होण्यासाठी वेळ लागत नाही. या दिवशी घरच्या मुख्य प्रवेश दारावर झेंडूची फुले अथवा तोरण बांधावे. या दिवशी प्रसादाच्या स्वरूपात दुधाची खीर बनवून इष्ट देवतेला अर्पण केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी कायम राहते.
पौर्णिमेचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. कारण या दिवशी चंद्र आपल्या १६ कलांनी परिपूर्ण असतो. मित्रांनो चंद्र हा १६ कलांचा कार्यक्रम मानला जातो. चंद्र हा मनाचा कार्यक्रम असल्याने चंद्राचा प्रभाव मनुष्याच्या मनाला प्रभावित करत असतो. त्यामुळे या दिवशी चंद्राची उपासना केली जाते. मित्रांनो यावेळी येणारी पौर्णिमा ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण या पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभात या राशींच्या जीवनामध्ये आनंदाने सुख समृद्धीची भरभराट होणार आहे.
येणारी नवीन वर्षाचे पौर्णिमा या राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता यांच्या जीवनामध्ये कशाची म्हणून उणीव भासणार नाही. येणारा काळ जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. मित्रांनो पौष शुक्लपक्ष दिनांक पाच जानेवारी रोजी उत्तर रात्री २ वाजून १५ मिनिटानंतर पौर्णिमेला सुरुवात होणारा असून ६ जानेवारी रोजी उत्तर रात्री ०४ वाजून ३८ मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे.
पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या 6 राशीच्या जीवनामध्ये सुखाची बहार घेऊन येणार आहे. आता यांचे नशीब चमकण्यासाठी वेळ लागणार नाही. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या 6 राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- मेष राशीवर शाकंबरी पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ मेष राशीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक पैशाची तंगी आता दूर होणार असून आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढणार आहे.
कार्यक्षेत्रातील कानांना गती प्राप्त होणार आहे. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता होणार असून चांगली नोकरी आपल्याला मिळण्याचे संकेत आहेत. मानसन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. हा काळ आपल्या जीवनातील अतिशय सुंदर काळ ठरू शकतो. नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल. नवीन नातेसंबंध किंवा नवीन प्रेम संबंध या काळात जमून येतील. अवघड वाटणारी कामे अतिशय सोपी होणार आहेत.
वृषभ राशि- वृषभ राशीवर शाकंभरी पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसणार आहे. वृषभ राशीच्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे. दुःखाचे दिवस समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. काळ आपल्या कार्यक्षेत्राचे दृष्टीने अनुकूल ठरणार असून या काळामध्ये प्रचंड प्रगतीला सुरुवात होणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. आर्थिक व्यवहार सुद्धा या काळात जमून येतील. नवीन सुरू केलेला व्यवसाय लवकरच प्रगतीपथावर राहणार आहे.
नोकरीमध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील सर्वोत्तम आणि प्रगतीचा ठरणार आहे. इथून पुढे भाग्य देखील मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आपल्या प्रत्येक प्रयत्नामध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. कार्यक्षमतामध्ये वाढ दिसून येईल. कामाला गती प्राप्त होईल. हा काळ प्रगतीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल. आपल्या स्वतःमध्ये एक सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होणार आहे. सर्व सुखाची प्राप्ती या काळात आपल्याला होणार आहे.
कर्क राशी- कर्क राशीच्या जीवनामध्ये आनंदाचे नवरंग भरणार आहेत. शाकंभरी पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने आपल्या जीवनामध्ये विशेष अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. मार्गात येणाऱ्या सर्व अडथळे दूर होतील. नवीन मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत. यशाचे नवीन कीरण आपल्याला उपलब्ध होणार आहे. हा काळ प्रगतीच्या दृष्टीने अतिशय उत्तम ठरणार आहे. नवीन प्रगती आपल्या जीवनात घडून येऊ शकते. याचा संसारिक जीवनामध्ये सुद्धा गोडवा निर्माण होणार आहे.
या काळामध्ये जे काम आपण करणार आहात. ज्या कामाला हात लावाल ज्या क्षेत्रामध्ये मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रगतीचे संकेत आहेत. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नशीब आपल्याला प्रचंड प्रमाणात साथ देईल. हा काळ आपल्या जीवनातील आनंदाचा आणि प्रगतीचा काळ ठरणार आहे.
तुळ राशी- तूळ राशीच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आपण बनवलेल्या योजना साकार ठरणार आहेत. प्रत्येक योजनेमध्ये आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील उत्तम काळ ठरणार आहे. नव्या योजना साकार बनतील. आता इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे.
आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशीब साथ देणार असल्यामुळे प्रत्येक प्रयत्नामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे. या काळात आपण जेवढी जास्त मेहनत घ्याल जेवढे जास्त प्रयत्न कराल तेवढे मोठे यश आपल्या पदरी करू शकते. त्यामुळे या काळाचा उत्तम लाभ आपल्याला प्राप्त करून घ्यावा लागेल. पारिवारिक जीवन आणि वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहील. प्रेम जीवनामध्ये सुद्धा अनुकूल घडामोडी घडून येतील.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशीवर शाकंभरी पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. पौर्णिमेपासूप पुढे येणारा काळ आनंदाने फुलून येणार आहे. इथून पुढे अतिशय सुंदर प्रगतीचे संकेत आहेत. इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. काळ आपल्या जीवनातील सर्वात आनंदाचा काळ आणि प्रगतीचा काळ ठरणार आहे. आता सुख समृद्धी आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे. मानसिक ताणतणापासून आपण मुक्त होणार आहात.
मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडवून येतील. उद्योग व्यापाराचे दृष्टीने देखील काळ अनुकूल घडामोडी आपल्या जीवनात ठरणार आहेत. व्यापाराच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. प्रगतीच्या दृष्टीने उत्तम प्रगतीचे संकेत आहेत. आता पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने जीवनामध्ये सुंदर घडामोडी घडवून येतील. हा काळ प्रगतीच्या दृष्टीने उत्तम ठरणार आहे.
मन समाधानी बनेल. मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होणार आहेत. सुख समाधान आणि समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. भोगविलासतीच्या साधनांमध्ये वाढ देखील होणार आहे. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन व्यवसाय आपल्याला सुरू करायचा असेल तर हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे.
मीन राशि- मीन राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. या काळामध्ये आपले सर्व प्रयत्न फळाला येतील. प्रत्येक प्रयत्नामध्ये यश प्राप्त होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. समाजामध्ये आपला मान वाढणार आहे. हा काळ आपल्या जीवनाला एक नवी कलाटणी देणारा काळ ठरणार आहे. नव्या दिशेने जीवनाचा प्रवास आता सुरू होणार आहे.
आता आपल्या कल्पनेत असणाऱ्या योजना साकार बनतील. आपल्या महत्त्वकांक्षा आपल्या इच्छा साकार बनणार आहेत. हा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस आता समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. आता इथून पुढे जीवनामध्ये विशेष अनुकूल काळ आपल्या वाट्याला येणार आहेत. आता इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मानसन्मानात वाढ होईल. यशाचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.