नमस्कार मित्रांनो.
तुमचा जन्म जानेवारी महिन्यात झालाय का किंवा तुमच्या घरात कोणाचा जन्म जानेवारी महिन्यात झालाय का? झाला असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण या माहितीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जानेवारी मध्ये जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो. बघा तुमच्याशी किंवा तुमच्या घरातल्यांशी या गोष्टी कितपत मॅच होतात. चला तर मग सुरुवात करूया.
वर्षाचा पहिला महिना म्हणजे जानेवारी महिना. जानेवारी जन्माला आलेली लोक आकर्षक आणि व्यवहाराला पक्के असतात. ते आपल भाग्य स्वतः निर्माण करतात. त्यांच्या नशिबाला उत्तम साथ लागते. तसा असल तरीसुद्धा आपल्या व्यक्तिमत्त्वाची संवेदनशील बाजू सहसा कोणाला दाखवत नाही. कामात चौख आणि कुशाग्र बुद्धीचा ताळमेळ दिसून येतो.
एखाद काम हाती घेतल्यावर ते करेपर्यंत थांबत नाहीत. व्यक्तिमत्व बरोबर संस्कारांची त्यांच्यावर चांगली छाप पडते. त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोकांसाठी प्रेरणास्थान बनतात. खुद्द देवी सरस्वतीचा आशीर्वाद मिळाल्याने, ते अभ्यासात हुशार असतात. व्यक्तिमत्त्वाची जमेची बाजू म्हणजे रागवी आणि मृदू भाषा हो पण जानेवारी जन्मलेले लोकांना पसारा मात्र आवडत नाही.
आवराआवर करण्याकडे त्यांचा कल दिसून येतो. हे लोक समोरच्याचा ऐकून घेणे आधी बोलून मोकळे होतात. कोणावरही पटकन विश्वास ठेवतात. अर्थात हलक्या कानाचे असतात. जर सगळं काही तुमच्या मनासारखं झालं तरच तुम्ही सौजन्याने वागता. नाहीतर तुमचा संयम गमावून बसतात.
दुसऱ्यांच्या वेळेची किंमत कळत नाही. हा सर्वात मोठा दोश म्हणावा लागेल. या गोष्टी स्वभावाचा एक भाग आहे असं म्हणावं लागेल. कोणते वगळता तुम्ही कोणाशी फार काळ वैर ठेवत नाही. जानेवारी महिन्यात जन्मलेले व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत कम नशिबी असतात. चुकीचे निर्णय घेऊन फसतात तर मुली मात्र प्रेमात नशीब काढतात. मुलींच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांचे जोडीदार ही भाग्यवान ठरतात.
या महिन्यात जन्मलेले लोक इलेक्ट्रॉनिक, मीडिया, सैन्यदल, चार्टर्ड अकाउंटं, अध्यापन या क्षेत्रामध्ये रस घेतात. त्यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता जास्त असते. करण्याचे जन्मलेल्या लोकांनी केवळ आपलेच म्हणणे खरे न करता लोकांचाही थोडं ऐकून घ्यायला हवे. त्यांचे दृष्टिकोनातून ही जगाकडे पाहिले पाहिजे.
लोकांचा मान ठेवला पाहिजे. तस केल्यास त्यांना नशिबाची, कर्तुत्वाची आणि समाजाची योग्य ती साथ लाभेल. आता बघूया या महिन्यात वाढदिवस असणाऱ्या प्रसिद्ध व्यक्ती स्वामी विवेकानंद, सुभाष चंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे, अजित डोभाल, ए.आर.रेहमान, नाना पाटेकर, विद्या बालन आणि वैज्ञानिक रघुनाथ मालशेकर. मग काय म्हणता यातल्या किती गोष्टी तुमच्याकडे कोणते कोणते बसतात.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.