मिठाई घेऊन रहा तयार नवीन वर्षातील पहिला सोमवार या राशीसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मानवी जीवनामध्ये वेळ काळ आणि परिस्थिती कधीही सारखे नसते बदलत्याग्रहण क्षेत्राच्या स्थिती अनुसार व्यक्तीच्या जीवनामध्ये वेळोवेळी परिवर्तन घडवून येत असते. नक्षत्रांची स्थिती जेव्हा नकारात्मक असते, अशावेळी व्यक्तीने कितीही प्रयत्न केले. हवे तसे यश व्यक्तीला प्राप्त होत नाही. नकारात्मक ग्रहदशा व्यक्तीच्या जीवनामध्ये अनंत अडचणी दुःख यातना घेऊन येत असते. या काळामध्ये व्यक्तीला काय करावे काही सुचत नाही.

अतिशय वाईट असा अनुभव व्यक्तीच्या वाट्याला येत असतो पण जेव्हा ही ग्रह नक्षत्रांची स्थिती शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा, परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. जेव्हा ग्रह नक्षत्र नकारात्मक असते तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये अतिशय नकारात्मक परिस्थितीचा सामना व्यक्तीला करावा लागतो. या काळामध्ये व्यक्ती अगदी खचून जातो. काय करावे हे व्यक्तीला अजिबात सुचत नाही.

हा काळ व्यक्तीच्या जीवनातील अतिशय दुःखदायक काळ देखील ठरू शकतो. अशा वाईट काळामध्ये मनुष्याचा एक मात्र सहारा असतो तो म्हणजे ईश्वर. ईश्वरा प्रति आपली असलेली श्रद्धा आणि भक्ती अशावेळी फळाला येत असते. जेव्हा ग्रह नक्षत्रांची अनुकूलता ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद व्यक्तीच्या जीवनावर बरसतो तेव्हा, व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक या भाग्यवान राशींच्या जीवनात सुख समृद्धीची बहार घेऊन येणार आहे.

नवीन वर्षातील पहिला सोमवार या राशींच्या जीवनात आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. आता इथून पुढे जीवनामध्ये विशेष अनुकूल काळाची सुरुवात आता घडून येणार आहे. काळामध्ये प्रचंड प्रगती घडून येईल, पुढे अतिशय सुखद अनुभूती या राशींना होणार आहे. या राशींच्या जीवनातील वाईट ग्रहदशा आता समाप्त होणार असून आनंदाची बहार यांच्या वाटेला येणार आहे. उद्या दिनांक २ जानेवारी २०२३ रोजी सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून, अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो.

हा दिवस भगवान भोलेना त्यांना प्रसन्न करण्यासाठी अतिशय शुभ आणि सकारात्मक मानला जातो. त्या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. हा दिवस भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी महत्वपूर्ण मानला जातो. उद्याच्या सोमवारपासून असाच काहीच सुखद अनुभव या राशींच्या जीवनात येणार असून, इथून येणारा पुढचा काळ या राशींच्या जीवनात आनंदाचा काळ ठरणार आहे. तर चला पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

१) मेष रास- मेष राशीवर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहे. आनंद आणि सुख-समृद्धीने आपले जीवन येणार आहे आता इथून येणारा पुढचा काळ आपल्या जीवनात आनंद आणि सुख समृद्धीचा काळ ठरणार आहे. आता इथून पुढे अतिशय सुखद काळाची सुरुवात होणार आहे. यांचा भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. आता इथून पुढे हा काळ यांच्यासाठी सुखद काळ ठरणार आहे. यांच्या प्रत्येक प्रयत्नांमध्ये यांना भरघोस प्रमाणामध्ये यश प्राप्त होणार आहे. इथून अतिशय अनुकूल काळे यांच्या वाट्याला येणार आहे. जीवनामध्ये उत्तम प्रगतीचे संकेत आहेत. मान सन्मान पद प्रतिष्ठा मध्ये वाढ होईल. इथून पुढे जीवन एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे.

२) मिथुन रास- मिथुन राशीच्या जीवनावर महादेवांचे विशेष कृपा बरसणार आहे. महादेव आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे हा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल आणि लाभदायी ठरणार आहे नवीन कामाची सुरुवात लाभदारी ठरणार आहे आर्थिक व समाधानकारक असेल आर्थिक अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत सुख समाधान आणि शांतीमध्ये वाटणार आहे इथून पुढे जीवनामध्ये अतिशय अनुकूल काळाचे संकेत आहेत मार्गातील अरे सर्व अडथळे दूर होतील मानसिक ताणतणापासून आपण मुक्त होणार आहात कार्यक्षेत्रात अतिशय सुखद काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे मार्गात येणाऱ्या अडथळे आता दूर होतील उद्योग आपल्याला प्राप्त होणार आहे .

३) सिंह रास- सिंह राशि वर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. दुःखाचे दिवस आता समाप्त होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. मानसिक ताण तणाव पूर्णपणे मुक्त होणार आहात. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे नोकरीमध्ये यश आपल्याला लागणार आहे नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत मनासारखी नोकरी मिळण्याचे योग आहेत मानसिक सुख शांती मध्ये वाढ होईल भाग्याची साथ आपल्याला प्राप्त होणार आहे भाग्य मोठ्या प्रमाणामध्ये साथ देईल जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत मानसिक ताणतणापासून आपण पूर्णपणे मुक्त होणारा आहात. नवीन वर्षाची सुरुवात आपल्यासाठी शानदार ठरणार आहे .

४) तुळ रास- तूळ राशी वर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. महादेवाच्या कृपेने जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होणार आहे जीवन नवीन वर्षातील पहिला सोमवार आपल्या जीवनामध्ये सुखाची बहार घेऊन येणार आहे भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे.नशिबाची साथ प्राप्त होईल ज्या क्षेत्रामध्ये मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते आता इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल समाजामध्ये आपला मान वाढणार आहे आर्थिक आवक समाधान कारक असेल. संसारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. भोग विलासितेच्या साधनांमध्ये वाढ होईल. मन आनंदित आणि प्रसन्न राहणार. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक राहील. व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या प्रत्येक प्रयत्नांमध्ये भरघोस यश प्राप्त होईल. महादेवांच्या कृपा आशीर्वादाने जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होणार आहे.

५) धनु रास- धनु राशीच्या जीवनामध्ये नवीन वर्षातील पहिला सोमवार आनंदाची बहार घेऊन येणार आहे महादेवाच्या आशीर्वादाने जीवन आनंदाने फुलून येणार आहे जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार सुख समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती आपल्याला होणार आहे आता इथून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होणार आहे. मन अतिशय आनंदित आणि प्रसन्न राहणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक राहील. व्यवसायाला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार असून, नवीन व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. मानसिक ताण-तणावापासून आपण पूर्णपणे मुक्त होणार आहात. हा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरू शकतो. आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे. वाणीचा चांगला उपयोग करून जीवनामध्ये चांगलं यश आपण प्राप्त करू शकता. व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. प्रत्येक संकटातून मार्ग निघणार असून घर परिवारामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. प्रेम जीवनामध्ये देखील आनंदाचे दिवस येतील.

६) मकर रास- महादेवाची विशेष कृपा बसणार आहे मकर राशीच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता समाप्त होणार असून सुख-समृद्धी यांनी आनंदाची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे आता भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देईल नशिबाची पूर्ण साथ आपल्याला प्राप्त होणार आहे मानसिक ताणतणापासून आपण मुक्त होणारा आहात. मन आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील, हा काळ प्रगतीच्या दृष्टीने अतिशय उत्तम ठरणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस वाट्याला येतील. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येईल. व्यापारामध्ये आपल्याला चांगला लाभ प्राप्त होणार आहे. मानसिक ताण तणावापासून मुक्त होणार आहात. आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. महादेवांच्या आशीर्वादाने आर्थिक आवक समाधानकारक असेल.

७) कुंभ रास- कुंभ राशीच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे . जीवनामधील नकारात्मक परिस्थिती आता बदलणार असून सकारात्मक परिस्थितीचा अनुभव आपल्याला येईल. सुख समाधान आणि शांती मध्ये वाढ होणार आहे. इथून पुढे जीवनामध्ये अतिशय सुंदर प्रगतीचे दिवस आहेत. मानसिक ताण-तणावापासून आता आपण पूर्णपणे मुक्त होणार आहात. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल. भाग्याची साथ आपल्याला लाभणार आहे. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. उद्योग व्यापारातून अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. सध्या परिस्थिती व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे व्यापारामध्ये केलेले कष्ट फळाला येतील.

नमस्कार मित्रांनो.

तुमच्या आजूबाजूला चुगलखोर लोक आहेत का हो असणारच. चुगलखोर लोक म्हणजे कशी? तर ज्यांच्या पोटात काहीच राहत नाही तुम्ही त्यांना काही सांगितलं की ते जसंच्या तसं आणखीन तिखट मीठ लावून दुसऱ्या कोणाला तरी जाऊन सांगणारच. अशा लोकांना गॉसिप फार आवडत आणि यांच्या पोटामध्ये कुठला ही रहस्य दडवून राहू शकत नाही. मग आपण बघू या की, अशा कोणत्या राशी आहेत ज्यांना आपण चुगलखोर म्हणू शकतो.

प्रत्येक राशी मध्ये काही चांगले गुण असतात तर काही वाईट गुण असतात. कोणताही व्यक्ती परफेक्ट नसतो. सर्वगुणसंपन्न अस कोणीही नसत. प्रत्येकामध्ये काहीना काही तरी चांगले आणि काहीना काहीतरी दोष असतातच आणि अशाच तीन राशी आहेत ज्यांच्या मध्ये चुगलखोरी करण्याचा दोष असतो. चुगल खोरी म्हणजे काय? तर इकडच तिकड सांगणे आणि त्या मध्ये सगळ्यात पहिली रास आहे.

मिथुन रास- आता मिथुन राशीची ग्रहणशीलता, स्मरणशक्ती, तर्कशक्ती, आकलनशक्ती आणि हजरजबाबी पणा यांना तोड नाही. मनोरंजक संवाद कौशल्याने ते लोकप्रिय होता हे सगळे त्यांचे चांगले गुण झाले. पण हो ते गप्पिष्ट असतात त्यांना. खूप गप्पा मारायला आवडत आणि भीड भाड न ठेवता बोलतात.

पण बोलायच्या आत नादात ते इतरांची गुपितां सुद्धा उघड करतात. ज्याला आपण इकडचं तिकडे करण म्हणतो. आता त्यांचा हेतू वाईट असेल असं नाही. पण बोलायच्या नादात त्यांच्याकडून बोलल जात हे खर. आणि म्हणूनच अशा लोकांना तुमची गुपित सांगताना तुम्ही जरा सावध राहा.

कन्या रास- आता कन्या राशीच्या व्यक्ती प्रचंड हिशोबी असतात. तसंच अती चिकित्सक सुद्धा असतात. कन्या राशीच्या जर तुम्ही महिला असाल तर उत्तम स्वयंपाक सुद्धा तुम्ही करता. पण पण पण कन्या राशी च्या व्यक्तींना सुद्धा एखादं गुपित जर तुम्ही सांगितल तर ते किती काय त्यांच्या जवळ राहील याची गॅरंटी कोणी ही घेऊ शकणार नाही.

आता त्यांचा हेतू वाईट नसतो. पण ते इतरांना बद्दल मनोरंजक पद्धतीने सांगतात. इतरांसाठी त्रासदायक ठरणारी बाब स्वतः मात्र तर्क संगत करून सांगतात. त्यांच्या कृतीत काही ही चुकीचं दिसत नाही, पण शेवटी इकडचंतिकड सांगतात हे खर.

वृश्चिक राशी- ची लोक अतिशय चाणाक्ष चतुर असतात. पंख सुद्धा वृश्चिक राशी ची लोक मोजू शकतात इतके हुशार असतात असं म्हणायला हरकत नाही. पण हो स्वतःच्या बाबतीत मात्र कमालीची गुप्तता पाळतात. म्हणजे स्वतः कुठल्याही गोष्टी बद्दल ते इतरांजवळ बोलत नाहीत पण हा दुसराच्या गोष्टींमध्ये मात्र यांना भलता रस असतो. दुसरा व्यक्तीच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्याची त्यांच्यामध्ये कमालीची उत्सुकता असते.

परत जाणून घेतल्यानंतर त्या स्वतः पुरताच ठेवतील अस नाही तर त्या इतरांना सुद्धा मोकळ्या मनाने सांगतील म्हणजे स्वतः बद्दल फारस बोलणार नाही. पण इतरांबद्दल बोलण्यामध्ये यांना भारी रस असतो. तुमच्या आजूबाजूला जर एखादी वृश्चिक राशीची व्यक्ती असेल तर त्या व्यक्ती जवळ तुम्ही काही ही बोलताना सावधगिरी बाळगायला हवी.

कारण तुमची गोष्ट त्या कुठे कुणाला जाऊन सांगतील याचा काही अंदाज येणार नाही तर मंडळी या होत् या तीन राशी ज्यांच्या पोटात काही राहत नाही. किंवा असं म्हणू या ज्यांना गोष्टी इकडच्या तिकडे करण्याची सवय असते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *