नवीन वर्षाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी घरात येते फोडा एक नारळ वर्षभर कोणतेही संकट येणार नाही. स्वामी कायम पाठीशी राहतील.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो नवीन वर्षाच्या पहिला दिवस म्हणजेच एक जानेवारी या दिवशी तुम्ही इथे सोडा एक नारळ यामुळे घरात कोणतेही संकट येणार नाही. मित्रांनो हे नारळ तुम्हाला आधी आणायचे आहेत.पूजेचे नारळ तुम्हाला आणायचे आहे. त्याला फोडण्यासारखे सोलून घ्यायचे.

ते सोलून झाल्यानंतर त्याला सकाळी म्हणजे एक जानेवारीच्या दिवशी सकाळी आपल्या देवघरात देवतांसमोर ठेवायची त्याची हळदी कुंकू अक्षता आणि फुले असतील तर फुले राहून पूजा करायची.

दिवसभर एक जानेवारीच्या दिवसभर ते नारळ तुमच्या देवघरातच तुम्ही ठेवायचे आहे. त्यानंतर संध्याकाळी जेव्हाही तुम्ही देवपूजा कराल ते नारळ तुम्ही फोडायचे आहेत.तो घरात समोरच तुम्ही ते नारळ फोडायचे आहे. आणि नारळातले पाणी एका वाटीत किंवा एका ग्लासामध्ये जमा करायचे आहे. ते घ्यायचे आहे नारळ फोडल्यानंतर जे पाणी तुम्ही ग्लासात घ्याल ते पाणी तुमच्या संपूर्ण घरात शिंपडायचे आहे.

पाणी थोडेफार उरले तर बाहेर सुद्धा तुम्ही शिंपडू शकता. मित्रांनो नारळाचे पाणी संपल्यानंतर जो नारळाचा प्रसाद असेल आपल्या लोकांनी प्रसाद स्वरूपात खायचा आहे. पण हे नारळ तुम्ही एक दिवस आधी आणले तरी चालते. एक दिवस आधी आणून ठेवा आणि एक जानेवारीच्या दिवशी सकाळी ते नारळ तुम्ही तुमच्या देवघरात ठेवा. संध्याकाळी नारळ फोडा पाणी घरात शिंपडा आणि नारळाचा प्रसाद तुम्ही खाऊ शकता.

असा हा छोटासा सोपा उपाय आहे. याने घरातून तरी जाईल कोणतीही संकट येणार नाही. समस्या अडचणी येणार नाही. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भरपूर लोक भक्तीने प्रार्थना करतात सेवा करतात उपाय करतात.जेणेकरून वर्षभर त्यांच्यावर कोणती समस्या नको तर तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *