३१ डिसेंबरला या ३ राशींना धन लाभासह प्रगतीचे प्रबळ योग. घोड्याच्या वेगाने धावणार आता यांचे भाग्य.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी वैदिक ज्योतिष शास्त्रात बुध ग्रह हा गणीत हा तर्कशक्ती, व्यवसाय, बुद्धिमत्ते आणि अर्थव्यवस्थेचा कारक मानला जातो. म्हणूनच जेव्हा बुधाच्या चालीत बदल होतो तेव्हा या क्षेत्रातसह मानवी जीवनावर त्याचा प्रभाव पडत असतो असं म्हणतात.

३१ डिसेंबर रोजी बुध ग्रह धनु राशि मध्ये वक्री होईल. त्याचा प्रभाव राशींच्या लोकांवरती राहील. परंतु तीन राशी आशा आहेत ज्यांच्यासाठी संक्रमण अनुकूल ठरू शकत. चला जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या तीन राशी.

१) सिंह रास- बुधाची प्रतिगामी स्थिती या राशीसाठी फायदेशीर होऊ शकते. कारण बुध ग्रह या राशीतून चौथ्या भावात मागे फिरणार आहे. जे भौतिक सुख आणि मातीचे स्थान मानले जाते. म्हणून तुम्हाला यावेळी सुख मिळू शकत. दुसरीकडे आर्थिक बाबतीत नियोजन काही प्रमाणात यशस्वी राहील. तसेच सिंह राशीचे लोक यावेळी वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. यासोबतच आईच्या मदतीने तुम्हाला पैसे सुद्धा मिळू शकते.

२) कुंभ रास- ज्योतिष शास्त्रानुसार कुंभ राशीचसाठी बुध ग्रह वक्री होणे लाभदायक ठरू शकते.कारण या राशीत उत्पन्नाच्या स्थानात बुध ग्रह असणार आहे. त्यामुळे या काळात कुंभ राशी वाल्यांना व्यवसायात यश मिळू शकते. तसेच कुंभ राशी वाल्यांना व्यवसायात चांगलाच नफा कमावण्याची संधी आहे. त्याचवेळी आपण नवीन माध्यमांद्वारे पैसे कमवू शकता.

जर तुमचा व्यवसाय तेल, लोह, पेट्रोलियम, खनी यांच्याशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे हा काळ विद्यार्थ्यांसाठी चांगला मानला जातो. परदेशी जाऊन कोणत्याही अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात अस म्हटल जात. दुसरीकडे ज्योतिष शास्त्र नुसार विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. परदेशात जाऊन कोणत्याही अभ्यासक्रमात या राशीचे लोक प्रवेश घेऊ शकत.

३) मीन रास- मीन राशींच्या लोकांसाठी बुध ग्रहची पूर्वगामी शुभ व फलदायी ठरू शकते असे ज्योतिष शास्त्र सांगते. या काळात बेरोजगारांना नोकरीची ऑफर मिळू शकते. किंवा नोकरी करणाऱ्या कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते.

दुसरीकडे नशीब तुम्हाला आर्थिक बाबीत साथ देईल,कमाई वाढेल असं ज्योतिष शास्त्र सांगते. एकंदरीत ज्योतिष शास्त्रानुसार बुध वक्री स्थिती मीन राशींच्या लोकांसाठी आर्थिक दृष्ट्या शुभ सिद्ध होऊ शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *