रात्री झोपण्यापूर्वी बोला हा एक स्वामी मंत्र, पैशाने घर भरेल.. सर्व स्वप्न होतील साकार.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी तुमच्या जीवनातील संकट दारिद्र्य गरिबी घरात असेल तर तुम्हाला रात्री झोप सुद्धा लागत नसेल तर श्री स्वामी समर्थांचा एक मंत्र तुमच्या सर्व समस्या दूर करू शकतो. तो मंत्र कोणता किती वेळा म्हणायचा चला जाणून घेऊयात. मंडळी श्री स्वामी समर्थांच्या या मंत्रामध्ये इतके अद्भुत ताकद आहे की त्याच्या एका उपायाने तुमच्या घरातून अलक्ष्मी काढता पाय घेईल अस म्हटल जात की लक्ष्मी ही माता लक्ष्मीची बहीण आहे.

जिथे जिथे माता लक्ष्मी जाते तिथे तिथे माता लक्ष्मीच्या पाठीमागे आ लक्ष्मी सुद्धा जात असते. आणि म्हणून घरातील काही विशिष्ट गोष्टींमुळे लक्ष्मी काढता पाय घेते. आणि त्या घरात पैसा कधीच टिकत नाही, आणि आ लक्ष्मी सतत वास करत असते. स्वामी समर्थांच्या या मंत्राचा जप तुम्ही केला तर आ लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरातून काढता पाय घेईल आणि निघून जाईल घरात लक्ष्मीची आगमन होईल आणि ती नेहमीसाठी तुमच्या घरी स्थायिक होईल.

(ओम नमो विश्वये नमः) या मंत्राचा रात्री झोपताना तुम्ही जप केला पाहिजे. असं सांगितलं जातं की या मंत्राचा जप करण्याआधी तो सिद्ध करण्यासाठी देवघरासमोर बसून जप करावा. मंत्राचा जप करायला आपण सुरुवात करावी, आणि साधारणपणे १०००वेळा या मंत्राचा उच्चारण करावे. आणि त्यानंतर रोज रात्री झोपताना या मंत्राचा जप करावा.

११ वेळा किंवा २१ वेळा किंवा १०८ वेळा तुम्ही हा मंत्र जाप करू शकता. घरातील सर्वांनी या मंत्राचा जप केला तरी चालेल मात्र घरातील कर्त्या व्यक्तीने या मंत्राचा एक हजार वेळा जप करावा. तेव्हा हा मंत्र सिद्ध होईल आणि आपण रात्री झोपताना या मंत्राचा जप करावा. आणि त्यानंतर घरातील सर्व व्यक्ती या मंत्राचा जप करू शकतात.

रात्री झोपताना या मंत्राचे उच्चारण झाल्यानंतर आपण एक ग्लास पाणी प्यावं आणि नंतर आपण स्वामींचे स्मरण करत झोपी जावे असे सांगितले जातात. असं म्हणतात की श्री स्वामी समर्थांच्या या अत्यंत प्रिय मंत्रात भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्याची ताकद आहे.

ज्या ठिकाणी भगवान विष्णूंच्या नावाचा जप केला जातो, त्या ठिकाणी त्यांची पत्नी माता लक्ष्मीचा वास कायम राहतो. या मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी श्री विष्णू सहस्त्रनाम चा पाठ करण्याचा देखील सांगितले जाते. मंडळी तुम्ही कधी या मंत्राचा जप केला आहे का? तुम्हाला त्याचा काय फायदा झाला किंवा अनुभूती आली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *