नमस्कार मित्रांनो.
२०२२ साल संपत आले २०२३ येत आहे. नव्या वर्ष वेड लागलय सगळ कस पॉझिटिव पॉझिटिव्ह वाटत होत आणि तितक्यात बाबा वेंग यांच्या बातम्यांची भविष्यवाणी वाचली. सगळ्या पॉझिटिव्हिटीची वाट लागली. काय भविष्यवाणी करून ठेवण्यात हे तुम्हीही बातम्यांमधून वाचतच असणार पण हे बाबा वेंगा कोण आहे. तिच्या भाकितांमध्ये किती आणि काय तथ्य आहेत. आजवर केलेल्या बाबा वेंगाचे किती भाकीत खरे ठरले. की हवेत गोळ्या मारल्या जातात ते शोधायचा आम्ही प्रयत्न केला.
या नावावरून भारतातली ती साध्वी असेल,असं वाटेल पण तस नाही बर अस असेल की ती जिवंत आहे. तिला या जगातून जाऊन कित्येक वर्ष झाली आहेत. तरी ती भविष्य सांगत असते. पाश्चात देशातल्या मीडियाने बल्गेरिया ३ ऑक्टोबर १९११ रोजी तिचा जन्म झाला. तिच खर नाव वांगेलिया पांडेवा उस्तूरवा होत. बाबा वांग्य यांचे वय १२ असाव तेव्हा एका वादळात आपली दृष्टी गमावली होती.
परिणामी तिला दिसण बंद झाल होत. पण याचवेळी तिला भविष्य पाहण्याची शक्ती प्राप्त झाल्यास म्हटल जात. व्यंगाचा कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलकीची असल्यामुळे डोळ्यावर उपचार करण शक्य झाल नाही. परिणामी बाबा वेंगा आपल्या संपूर्ण आयुष्य दृष्ट्या विना जगली. पण तिच म्हणण अस होत, दृष्टी गेली असली तरी भविष्यात होणाऱ्या घटना स्पष्टपणे बघू शकते, म्हणजे तिला तस दिसत.
१९८० दशकाच्या शेवटी अरे ती पूर्व युरोपमध्ये तिच्या भविष्य बघण्याच्या शक्तीमुळे ती करत असलेल्या भाकितांमुळे बाबा वेंगा म्हणून फेमस झाली होती. पण १९९६ मध्ये तिचा मृत्यू झाला. तिच्या जवळच्या लोकांनी १९९७ मध्ये दावा केला की, लाखो लोकांचा विश्वास आहे, की तिच्याकडे अलौकिक शक्ती आहेत. म्हणून तिने मरण्याआधी ५०७९ सालापर्यंतच भविष्य सांगून ठेवले तिचा संबंध होता की ची सर्व जगाचा अंत होणारे आणि असाही दावा केला जातो की तिने केलेले २५ टक्के भाकीत खरी ठरले.
पण तिचे अनेक दावे फेल सुद्धा गेलेत. हेही तितकच खरय. बाबा वेंगा जगात भविष्यात काय होणारे काय होऊ शकत याबाबत ती सांगत गेली. तिला मनारे २०२३ हे वर्ष अनपेक्षित घटना आणि शोकांतिकेने भरलेला असेल असा अंदाज बाबा वेगाने व्यक्त केलेला २०२३ साठी बाबा बेंगाने पाच भविष्यवाणी केल्यात कोणत्या ते सांगते. तिने २०२३ साठी केलेल्या भाकितानुसार
१) एक मोठा देश २०२३ मध्ये जैविक शस्त्रांनी हल्ला करण्याची शक्यता आहे. आश्चर्य म्हणजे रशिया युक्रेंच्या वादातून नाही तर दुसऱ्याच दोन देशांमध्ये तिसर महायुद्ध होण्याचे संकेत बाबा वेगाने दिले होते. २) सौर वादळ किंवा सौर सुनामी होऊ शकते या सौर वादळामुळे पृथ्वीच्या वेगात बदल होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
३)२०२३ संपूर्ण जगात अंधार बसू शकतो. एलियन्स पृथ्वीवरती हल्ला करू शकतात आणि त्यात लाखो लोकांचा मृ-त्यू होऊ शकतो. म्हणूनच दुसरीकडे शास्त्रज्ञ एलियन्स हल्ल्याचा अंदाज घेत आहे. ४) मानव प्रयोगशाळेत जन्माला- एक प्रयोगशाळेत लोकांचे लिंग त्वचेचा रंग ठरवणारी जर काही खर ठरल तर मनुष्याकडून मुल जन्म घालण्याची बाळंतपणाची पारंपारिक पद्धत पूर्णपणे संपूनच जाईल.
५) २०२३ पर्यंत अणुऊर्जा प्रकल्पाचा स्फोट होऊ शकतो- ज्यामुळे संपूर्ण आशिया खंड गळद अंधारात जाईन आणि यामुळे गंभीर आजाराने लाखो लोक मरू शकतील.
आता या ५ ही भविष्यवाणी खऱ्या आहे की खोट्या. बाबा व्यंगाच्या काहीच भविष्यवाणी खऱ्या ठरल्याचे सांगण्यात येतात. २६ वर्षांपूर्वी तिने स्वतःच्या मृत्यूच्या तारखेची भविष्यवाणी केली होती. जी पूर्णपणे खरी ठरली होती. भाकीत केले होते की २०२२ मध्ये आशियाई आणि ऑस्ट्रेलियन देशांमध्ये पुरामुळे मोठा संकटे येऊ शकत. हे बाकी जवळपास खर ठरल्यास म्हणतात. कारण या वर्षात या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता.
भारताच्या उत्तर पूर्व भागात तसेच बांगलादेश थायलंडमध्ये पूर आलेला की काही भागात दुष्काळग्रस्त स्थिती सुद्धा उद्भवू शकते २०२२ वर्षात युरोपमधील परिस्थिती अशीच काहीशी होती. पोर्तुगाल सरकारने जर आपल्या देशवासीयांना कमी पाणी वापरण्याच्या सूचना दिल्यात तरी इटलीमध्ये सुद्धा १९५० नंतर यंदा पहिल्यांदाच दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली.
बाबा वेंगच्य समर्थकांचा असा दावा आहे की, बाबा वेगाने ९ नोव्हेंब२००१ रोजी अमेरिकेवरती झालेल्या हल्ल्याचा अंदाज आधीच वर्तवून ठेवला होता. जर त्यांची भविष्यवाणी अमेरिकेने गांभीर्याने घेतली असती, तर कदाचित अमेरिकेला इतक्या मोठ्या हल्ल्याला टाळता आल असत. तसच आफ्रिका अमेरिका वंशाचे बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील. अंदाज देखील बाबा वेगाने आधीच वर्तवला होता.
इतकच नाही कोरोना सारख्या आजाराबाबत देखील बाबा वेंगांने आधीच भाकीत केलेले होते आणि ते खरे ही ठरले. यावर काहींचे म्हणणे आहे की ही भाकीत वास्तव योगायोग असू शकतो. आणि म्हणूनच आता बाबा वेंगाचे कोणते आणि किती दावे खरे ठरले. यापेक्षा महत्त्वाचा आहे की, बाबा वेगाने केलेल्या भाकितांबाबत काय तथ्य आहे, की बाबा वेंगांनी भागीते कुठे लिहून ठेवलीत हे आजवर कुणालाही नीट सांगता आले नाही.
पाहिलेले नाहीयेत. दुसऱ्या महत्त्वाचा विषय आहे की, काही वेबसाईट आणि अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार हे भविष्य नाही तर विज्ञान आहे. जसे की पृथ्वीवरती जलप्रलय हे सांगण्यासाठी काही भविष्य पाहण्याची गरज नसते. तर जलप्रलय येन हे निसर्गाचे आणि पर्यायाने विज्ञानाचा भाग आहे. पृथ्वीवरती मनुष्यांनी केलेल्या निसर्गाच्या ऱ्हासामुळे भविष्यात नैसर्गिक आपत्ती येणारच आहेत.
हेही सांगणे म्हणजे काय भविष्य सांगण नाहीये भविष्यात लोक वर्चुअली जगतील हे भाकीत केल होत. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे आपणही भाकित करू शकतो. की आता या भाकितांच्या तथ्यांबाबत बोलताना असाही एक दावा केला जातो. की एखादी घटना घडून गेल्यानंतर जर बाबांचे व्यंगाचे अनुया आहे.
असे दावा केल्याने हे होणार होत हे आधीच दावा केला होता. कारण असे काही लिखित स्वरूपाचे पुरावे नाहीयेत दाखवायला. भाकीतानवरती विश्वास ठेवण कठीणच आहे. प्रत्येकाने आपापली सत्संग विवेक बुद्धी वापरून या भाकितवरती विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा आहे ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. महत्त्वाच म्हणजे आम्ही याबाबतीत कोणताही दावा नाही करत.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.