नमस्कार मित्रांनो.
आज-काल जीवनात सर्व काही पैसा आहे पैसा असेल तरच आपली किंमत होते पैसा असेल तर सर्व सुख सुविधा मिळविता येतात. पैसा आहे तर सर्व आहे आणि पैसा नसेल तर काहीच नाही पैसा हा माणसाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनला आहे. कोणतीही गोष्ट करायची असेल तर आधी हातात पैसा असावा लागतो असा हा पैसा सर्वांना हवाहवासा वाटतो.
पैसे मिळवण्यासाठी आपण काय नोकरी व्यवसाय मजुरी ज्याचे त्याचे पैसे मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत पैसा विविध मार्गांनी घरात येतो. विविध मार्गाने बाहेरही पडतो म्हणजे आपले पैशाचे पाकीट आपली तिजोरी नेहमी पैशांनी धनसंपत्तीने भरलेली असावी असे सर्वांनाच वाटते. आणि त्यासाठी आपण खूप कष्ट घेतो मेहनत करतो.
आणि पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतो त्यांना मिळते हे त्यांच्याकडे भरपूर पैसा धनसंपत्ती जमा होते. परंतु काही व्यक्तींच्या बाबतीत असे की कितीही कष्ट घेतले कितीही मेहनत केली तरीही त्या कष्टाचे म्हणावे तसे फळ काही त्यांना मिळ त नाही.त्या व्यक्तीची परिस्थिती काही सुधारत नाही. हातात म्हणावा तसा पैसा नाहीये तर याचे कारण म्हणजे पैशाच्या होणाऱ्या चुका आहेत. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला धनसंपत्तीची देवी मानले जाते.
धनसंपत्तीचे पूजन केल्याने आपल्या सुख समृद्धी मध्ये वाढ होते. परंतु देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज झाली तर आपली धनसंपत्ती निघून जाते. देवी लक्ष्मी ही चंचल आहे नवीनता व सुंदरता अतिप्रिया आहे ज्या ठिकाणी स्वच्छता असते तेथे देवी लक्ष्मी आपले वास्तव्य करते.
तर जेथे स्वच्छता असते तेथून देवी लक्ष्मी निघून जाते आणि अशा घरात दारिद्र प्रवेश करते. कळत नकळत अनेक वेळा अशा काही चुका होतात. त्यामुळे आपण अडचणीत व संकटात येतो.बाहेर पडणे कठीण होऊन बसते होत नाहीत ना चला तर जाणून घेऊया पैशांसंबंधी कोणकोणत्या चुका आपल्या हातान होतात.
ज्या घरी किंवा गरजू व्यक्तीला पैशांची मदत करी त असावी आनंदाने व सन्मानाने समोरच्या व्यक्तीवर आपण खूप मोठे उपकार करीत आहोत. अशा अविर्भावात कधीही कोणालाही पैसे देऊ नयेत. तसेच पैसे कोणाला फेकूनही देऊ नये ते व्यवस्थित शांतपणे हातातच द्यावेत पैसे फेकून दिल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते.आणि आता आपल्याला पैशांची किंमत राहिलेली नाही असा याचा होतो.
आणि देवी लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते अनेक व्यक्तींना नोटा मोजताना बोटांना थुंकी लावून पैसे मोजण्याची सवय असते.परंतु यामुळे देवी लक्ष्मीचा अपमान होतो. तुम्हालाही अशी सवय असेल तर ती सवय आजच सोडा पैसे मोजताना पाण्याचा स्पंज जवळ ठेवा व त्यावर बोटे ओली करून त्या हाताने पैसे मोजा पैशांमध्ये देवी लक्ष्मीचे वास्तव्य असत.
म्हणून रस्त्याने पैसे सापडले तर ते आधी कपाळाला लावा व नमस्कार करा पैसे खिशात किंवा पॉकेटमध्ये ठेवा.काही व्यक्तींना कोठेही पैसेची सवय असते. काही व्यक्ती पलंगावर उशीखाली असे कोठेही पैसे ठेवून देतात परंतु यामुळे पैशांचा अनादर होतो.म्हणून पैसे नेहमी व्यवस्थित जागच्या जागी पर्स, पाकिटात किंवा तिजोरीतच ठेवावेत.
आपले पर्स किंवा पॉकेट यामध्ये आपण पैसे ठेवतो ते नेहमी स्वच्छ ठेवा.आणि आधीच सांगितले आहे की देवी लक्ष्मी तेथेच राहते जेथे स्वच्छता असते पैशांच्या पाकिटात फक्त पैसेच ठेवावे. त्यात इतर कागदपत्रे तिकिटे चिठ्ठ्या अशा इतर कोणत्याही वस्तू ठेवू नयेत स्त्रियांच्या पर्समध्ये तर मेकअपचे सामान, घराच्या चाव्या, रुमाल, कितीतरी चिठ्ठ्या, पेन, स्नॅक्स सर्व काही कोंबून कोंबून भरलेले असते. आणि त्यातच पैसे ही ठेवले जातात.
परंतु ही चूक अजिबात करू नका. पैशांचे छोटीसी का होईना वेगळे पाकीट सोबत ठेवा. नाहीतर पर्स मधील पैशांसाठी एक वेगळा कप्पा असू द्या. त्या पैशा व्यतिरिक्त इतर काहीही ठेवू नका. लक्ष्मीचे पैसे पर्स किंवा पाकिटात ठेवणे खूप शुभ असते. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते व पैसा आपल्याकडे आकर्षित होतो. तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की पैशासंबंधी काय नियम आहेत आणि पैशांचा वापर कसा करावा ते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.