गरिबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवारपासून पुढील १० वर्षे ऐशो आरामात जीवन जगतील या ६ राशींचे लोक.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मनुष्याच्या जीवनामध्ये सर्व सुखाची प्राप्ती व्यक्तीला जर करायची असेल तर व्यक्तीच्या जीवनावर भगवान शनिची कृपा असणे अत्यंत आवश्यक असते. शनिदेव जेव्हा ज्या राशीवर प्रसन्न होतात तेव्हा त्या राशीच्या जातकांचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. शनीचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद आणि प्रसन्नतेची भरभराट घेऊन येण्यासाठी वेळ लागत नाही.

शनीची शुभ कृपा जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा प्रगतीला वेळ लागत नाही. हा काळ व्यक्तीच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा काळ असतो. या काळामध्ये व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट होत असते. जे काम व्यक्ती करते त्यामध्ये त्याला भरगोस यश प्राप्त होत असते. शनीची जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगतीचे दिवस यायला वेळ लागत नाही.

शुभ आणि सकारात्मक अनुभव या सहा राशींच्या जीवनामध्ये दिसून येण्याचे संकेत आहेत. उद्याच्या शनिवारपासून पुढे येणारे दहा वर्षे या राशींचे लोक ऐशो आरामात जीवन जगणार आहेत. येणारा काळ यांच्यासाठी अतिशय सुखाचा जाणार आहे. सुख समृद्धी आनंद आणि प्रसन्नते मध्ये वाढ होणार आहे. हा काळ यांच्या प्रगतीसाठी अनुकूल ठरणार आहे जीवनामध्ये मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत. मार्गात येणारे सर्व अडथळ्याचा दूर होतील.

मानसिक ताणतणापासून आता ही लोक दूर होणार आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे. प्रगतीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये आपण मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये उत्तम यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. मित्रांनो आज मध्य रात्री नंतर पौष शुक्लपक्ष पूर्वा आषाढा नक्षत्र दिनांक २४ डिसेंबर रोज शनिवार लागत आहे.

शनिवार हा भगवान शनि देवाचा दिवस असून उद्याच्या शनिवारपासून पुढील १० वर्षे या सहा राशींवर शनीची विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत. मित्रांनो येणाऱ्या नवीन वर्षामध्ये शनेची शुभकृपा आपल्या जीवनामध्ये बरसण्याचे संकेत आहेत. त्यामुळे आता इथून पुढे आता जीवनाला अनुकूल सुरुवात होणार आहे. मित्रांनो भगवान शनि हे कर्मफलाची दाता मानले जात आहेत ते न्यायाचे देवता मानले जातात.

ते प्रत्येकालाक्रमानुसार फळ प्रदान करत असतात. शनि देव सकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. उद्याच्या शनिवारपासून अतिशय अनुकूल काळ या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये दिसून येण्याची संकेत आहेत. मित्रांनो शनिदेव हे कर्मफलाचे दाता असून ते मोक्षाचे दाता देखील मानले जातात. शनिला अनेक लोक अशुभ समजतात.

पण मित्रांनो असे नाही शनि जेव्हा शुभ असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये मोठ्या प्रगतीला वेळ लागत नाही. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून मेष.

मेष राशी- राशीवर शनीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. येणारा काळ आपल्या जीवनामध्ये अतिशय उत्तम आणि शुभ परिणामकारक विचारणार आहे. आता इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मानसिक ताण आता दूर होईल. म्हणाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. मार्गात येणाऱ्या अडथळे दूर होणार आहेत. आता इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

संसारिक जीवनामध्ये आपण करत असलेले प्रयत्न आता सफल ठरणार आहेत. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. मानसिक ताणतणाव दूर होईल. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन आर्थिक विवाह जमिनीतील भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे अनुकूल ठरणार आहे.

नवीन आर्थिक व्यवहाराला चालला प्राप्त होईल. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. आता इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. शनीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये अतिशय अनुकूल घडामोडी घडवून येण्याचे संकेत आहेत. आता संसारिक जीवनामध्ये सुद्धा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

वृषभ राशी- वृषभ राशीवर शणीचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. शनि देवाची शुभकृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. सेनेच्या आशीर्वादाने जीवन आनंदाने फुल येणार आहे. आता इथून पुढे जीवनातील दुःखाचे दिवस संपणार असून सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. हा काळ आपल्या जीवनाला नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे.

आता इथून पुढे संसारिक जीवनामध्ये सुद्धा सुखाची सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. हा काळ प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे अनेक दिवसापासून जीवनामध्ये असणाऱ्या एखाद्या कर्जापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते. आर्थिक आवक समाधानकारक असेल.

जीवनामध्ये चालू असणारे एखादी बीमारी आता दूर होण्याचे संकेत आहे. सुटका होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. कोर्ट कचऱ्यांमध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. सरकारी कामांमध्ये यश प्राप्त होणार आहे.

सिंह राशि- सिंह राशिवर भगवान शनि देवाची विशेष कृपा बरसणार असून येणाऱ्या काळामध्ये अतिशय उत्तम अनुभव आपल्याला येणार आहेत. ज्या क्षेत्रामध्ये आपण मेहनत घ्याल ज्या क्षेत्रामध्ये आपण काम कराल त्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रगतीची योग आहेत. नवा व्यवसाय उभारण्यासाठी आपण करत असलेले प्रयत्न साकार ठरू शकतात. कार्यक्षमतेमध्ये वाढ होणार असून कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे.

हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरणार आहे. मानसिक ताणतणापासून आपण दूर होणार आहात. आता इथून पुढे संसारिक जीवनामध्ये सुद्धा आनंदाचे दिवस येणार आहेत. नवा व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल. हा काळ प्रगतीच्या दृष्टीने आपल्यासाठी उत्तम ठरणार आहे.

भाग्याचे उत्तम प्रकारे साथ आपल्याला लागणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. संसारिक जीवन वैवाहिक जीवन प्रेम जीवनामध्ये चालू असणाऱ्या सर्व समस्या आता समाप्त होण्याची संकेत आहेत. आर्थिक प्राप्ती देखील समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. भाग्याची साथ प्राप्त होणार आहे.

कन्या राशि- कन्या राशीवर भगवान शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. शनीच्या आशीर्वादाने जीवन आनंदाने फुलून येणार आहे. आडलेली कामे आता पूर्ण होतील. अनेक दिवसापासून आडलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. अनेक दिवसांपासून जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळ आता बदलणार आहे. शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे.
हा काळ प्रगतीच्या दृष्टीने अतिशय उत्तम ठरणार आहे.

मानसिक ताणतणापासून आपण दूर होणार आहात. मनाला आनंदित आणि प्रसन्न करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. आता इथून पुढे भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे जीवनामध्ये कशाची म्हणून उणीव आपल्याला भासणार नाही. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. जीवन आनंदाने फुलून येणार आहे. आपल्या अपूर्ण असलेल्या मनोकामना आता पूर्ण होतील. अनेक दिवसांच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीचे स्वप्न आता साकार होण्याचे संकेत आहेत. येणारा काळ जीवनाला नवी कलाटणी प्राप्त करून देणारा काळ आहे. अचानक जीवनाला नवी कलात्मकता प्राप्त होऊ शकते. हा काळा तिचे अनुकूल आणि आपल्यासाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. आपल्या आत्मविश्वासांमध्ये वाढ होणार आहे. आपल्या इच्छा आकांक्षा आता पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून मनात असणाऱ्या योजना साकार बनणार आहेत मानसन्मान पद प्रतिष्ठा आणि यश किर्ती मध्ये वाढ होईल.

हा काळ अतिशय अनुकूल ठरणार असल्यामुळे या काळामध्ये आपले प्रयत्न चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. प्रयत्नांची पराकाष्टा करणे आपल्यासाठी आवश्यक आहे. जेवढे चांगले आणि सुंदर प्रयत्न कराल तेवढेच उत्तम यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. आनंद आणि प्रसन्नते मध्ये वाढ होणार आहे. जीवनामध्ये काहीतरी नवे करून दाखवण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर भगवान शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. संसारिक जीवन आनंदाने फुलून येईल. संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. भाग्याची साथ आपल्याला मिळणार असल्यामुळे आपले आनंदामध्ये मोठी वाढ होणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे. आपल्या मानसन्मान पद प्रतिष्ठा यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. जीवनात अतिशय सुंदर परिवर्तन घडून येईल.

शनीच्या आशीर्वादाने प्रेम जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी याचा दूर होणार आहेत. नवीन नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत. नोकरीच्या दृष्टीने काळ उत्तम आणि अनुकूल ठरणार आहे. मानसिक ताणतणापासून आपण मुक्त होणार आहात. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील.

सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मान वाढणार आहे. पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. आता इथून पुढे कार्यक्षमतेमध्ये देखील वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रात विशेष लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. तरुण-तरुणीच्या विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होणार असून विवाहाची योग जमून येतील. जीवनातील एखाद्या जुन्या बिमारी पासून आपली सुटका होऊ शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *