वर्ष २०२३ मध्ये या गोष्टी नक्की करा.. धनसमृद्धीचा लाभ होईल. अचानक चमकून उठेल तुमचे नशिब..

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी २०२२ वर्ष संपणार आहे आणि नवीन वर्ष 2२०२३ लवकरच येत आहे. याबाबत लोकांमधे आतापासूनच उत्साह पाहायला मिळत आहे. येणारे वर्ष आयुष्यात प्रगती घेऊन येते. या नव्या वर्षात नव्या आशाही राहिल्या. नवीन वर्षात गृह नक्षत्राचाही शुभ प्रभाव पडावा यासाठी ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगण्यात आलेले आहेत. हे उपाय केल्याने २०२३ मध्ये धन समृद्धीचे योग निर्माण होते.

आणि येणाऱ्या अडचणी वर्षभर तुमच्या पासून आणि तुमच्या कर्मापासून दूर राहते. चला तर मग जाणून घेऊयात २०२३ मध्ये धन समृद्धीसाठी कोणते ज्योतिषयी उपाय केले पाहिजे. या उपायाने धन समृद्धीचे योग येते. नवीन वर्ष २०२३ ची सुरुवात रविवारपासून होत आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही सूर्य देवाला पाण्यामध्ये जास्वंदाचे फुल अर्पण करावे. आणि देवीलक्ष्मीची पूजा देखील करावी.

या दिवशी सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा. आणि देवी लक्ष्मीची पूजा करताना कनकधारा स्तोत्राचा पाठ करा. असे केल्याने ग्रहांचा शुभ प्रभाव पडतो. त्यामुळे मानसन्मान वाढतो. आणि माता लक्ष्मीच्या कृपेने धन समृद्धी निर्माण होते. २०२३ मध्ये सर्व अडथळे दूर करण्यासाठी हा उपाय नक्की करा. वर्ष २०२३ मध्ये सर्व संकटांपासून मुक्त होण्यासाठी शिवलिंगावर अभिषेक करा.

आणि २१ बेल पत्रावर पांढऱ्या चंदनाने ओम नमः शिवाय लिहा. आणि शिवलिंगावर अर्पण करा. शिवलिंगाची विधिवत पूजा केल्यानंतर बेलपत्राचे मूळ लाल धाग्यात किंवा स्वच्छ कपड्यात गुंडाळून गळ्यात घालावे. तसेच ते उजव्या हातात घालू शकता. असे केल्याने वर्षभर सर्व समस्या तुमच्या पासून दूर राहतील. आणि भगवान शंकराची कृपा कायम राहील.

२०२३ मध्ये शनिदेव प्रसन्न होतील म्हणून हे उपाय नक्की करा. नवीन वर्ष २०२३ मध्ये सुख-समृद्धीसाठी अमावस्येच्या दिवशी तुपा सह उडीद डाळ आणि तांदळाचे खिचडी दान करा. कारण २०२३ साली शनिदेव मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करतील. ज्योतिष शास्त्राच्या या उपायाने शनि देवाचा प्रकोप कमी होईल. आणि त्याचा शुभ प्रभावही प्राप्त होईल.

शनिची हालचाल बदलल्याने साडेसाती तर दह्याचा प्रभाव संपून जाईल. २०२३ मध्ये करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी हा उपाय करा. नवीन वर्ष २०२३ मध्ये राहूच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळवण्यासाठी लोखंडी अंगठी आणि बांगडी धारण करणे फायदेशीर ठरेल. असे केल्याने व्यक्तीची बुद्धिमत्ता योग्य दिशेने जाईल. आणि त्याचा सकारात्मक परिणाम होऊन तो करिअरमध्ये नवीन उंची गाठेल. याशिवाय तुम्ही माणसाहारापासून दूर राहून गरीब आणि गरजू लोकांना मदत करा.

२०२३ मध्ये भौतिक सुखासाठी हा उपाय अवश्य करा. ज्योतिष शास्त्रात शुक्राला महत्त्वाचे स्थान आहे. कुटुंब लक्ष्मी जमीन मालमत्ता करिअर इत्यादींचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे नवीन वर्ष २०२३ मध्ये समृद्ध आणि भरभराटीचे होण्यासाठी धार्मिक स्थळी पाच शुक्रवार पर्यंत पांढरे वस्त्र दूध बर्फी तांदूळ आणि साखरेचे दान करावे. असे केल्याने नवीन वर्षात संसारिक सुखाची प्राप्ती होते .आणि देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *