हे आहेत कुंडलीतील ४ धोकादायक दोष, जाणून घ्या ज्योतिषीय उपाय..

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कुंडलीला विशेष महत्त्व असते. कुंडलिक एखाद्या व्यक्तीचा भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ दर्शवते. जन्मतारीख आणि जन्मस्थान आणि जन्मवेळ यांच्या आधारे ग्रहण नक्षत्राची गणना केली जाते. त्यामुळे जन्म कुंडलीतील गुण आणि दोष ओळखले जातात.

कुंडलिक एखाद्याचा वाईट काळ किंवा चांगला काळ देखील दर्शवते. आज आम्ही तुम्हाला कुंडलीतील अशा काही दोष बद्दल सांगणार आहोत. जे सर्वात धोकादायक मानले जाते. या दोषींच्या निर्मितीत परिस्थितीसाठी आणि उपाय सुद्धा जाणून घेऊयात.

१) कालसर्प दोष- कालसर्प दोष प्रथम सिद्धी. कुंडलीतील कालसर्प दोष राहू ,केतू एकत्र आल्याने होतो. दुसरी स्थिती सातही प्रमुख ग्रह राहू आणि केतूच्या आक्षात असतील. तर त्या व्यक्तीच्या कुंडलीतील कालसर्प दोष देखील निर्माण होतो. तुमच्या कुंडलीतील कालसर्प दोष असेल, हा उपाय करा, कालसर्पदोष निवारण पूजा करून घ्यावी.

नियमितपणे हनुमान चालीसाचे पठण करावे. मंगळवारी नागदेवतेला दूध अर्पण करावे, मा दुर्गा आणि गणेशाची पूजा करावी,मंगळवारी राहू आणि केतूसाठी अग्नी विधी करून घ्यावी दुर्गा चालीसाचे पट नाही फलदायी आहे. कालसर्प दोषाची मुख्य पूजा नाशिक मध्ये केली जाते.

२) मंगळ दोष- स्थिती कुंडलीत पहिल्या चौथ्या, सातव्या, आठव्या किंवा बाराव्या भावात मंगळ दोष असेल, तर मांगलिक दोष जाणवतो. यावर उपाय आहे रोज हनुमान चालीसा पाठ करा, मंगळासाठी अग्नी विधी करून घ्यावी.

मांगलिक दोष निवारण पूजा नियमानसह करा, मंगळवारी मंदिरात मा दुर्गेची पूजा करा आणि दिवा लावाय, “ओम भूमाय नमः”या मंत्राचा १०८ वेळा जप करा. उज्जैनच्या मंगलनाथ धाम मध्ये मंगळ दोषाची विशेष पूजा केली जाते.

३) पितृदोष- स्थिती पितृदोषी तयार होतो. यावर उपाय आहे दररोज कावळे आणि पक्षांना खायला द्या. काशी आणि गया पूर्वजांना तर्पण अर्पण करावे. पितृदोष निवारण पूजा एखाद्या विद्वान ज्योतिषांकडून पूर्ण नियम आणि नियमानसह करावे, अमावस्याच्या दिवशी सकाळी पांढऱ्या गाईला हिरवे गवत अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा.

४) गुरु चांडाळ दोष- स्थिती राहू गुरु एकत्र असल्यास गुरू चांडाळ दोष होतो.यावर उपाय आहे गायत्री मंत्राचा जप करा दररोज सकाळी आणि संध्याकाळी गायत्री मंत्राचा १०८ वेळा जप करा, भगवान विष्णूची पूजा करा आणि दर गुरुवारी गुरु ग्रहाची पूजा करावी.

गुरुवारी हरभरा डाळ आणि गुळ गाई आणि गरजू लोकांना दान करावी, चांडाळ दोष पूजन करून घ्यावे. ओम गुरुवे नमः या मंत्राचा दररोज १०८ वेळा जप करावा, ओम राहावे नमः या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा जप करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *