वर्षाच्या शेवटी या दिवशी लागेल पंचक..चुकूनही हे काम करू नका. नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी हिंदू धर्मात पंचकाला खूप महत्त्व आहे. शास्त्रात पंचक काळ अशुभ मानला जातो. २०२२ च्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर मध्ये पंचकाची सावली राहील. असे मानले जाते. पंचकाळात केलेले कार्य शुभ नसते. म्हणून याला अशुभ नक्षत्र असेही म्हणतात.

पंच कालावधी पाच दिवसांचा असतो. त्यामध्ये कोणतेही शुभकार्य करू नये. डिसेंबर २०२२ मध्ये पंचक हे २७ डिसेंबर पासून सुरू होईल. ते ३१ डिसेंबर पर्यंत राहील. चला तर मग जाणून घेऊयात त्यांच्या काळात काय करावे आणि काय करू नये.

मित्रांनो नक्षत्राच्या संयोगाने तयार होण्यास विशेष योगास पंचक म्हणतात. जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीत असतो. तेव्हा त्या काळाला पंचक असे म्हणतात. पंचक हे ज्योतिष शास्त्रात शुभ नक्षत्र मानले जात नाही. आशुभ आणि अशुभ नक्षत्राचा संयोग मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार पाच नक्षत्राच्या संयोगाला पंचक असे म्हणतात.

ही पाच नक्षत्र घनिष्ठा, शतभिषा, पूर्वाभाद्रपदा उत्तराभाद्रपदा आणि रेवती. पंचकाचा सासक ग्रह कुंभ आहे. आणि त्याची मीन रास आहे. या पाच नक्षत्राची गणना दर महिन्याला येणाऱ्या पंचकांमध्येही केली जाते. यावेळी अग्निपंचक मंगळवारी २७ डिसेंबर पहाटे ३०.३१ मिनिटांनी सुरू होत आहे. जो शनिवार ३१ डिसेंबर सकाळी ११.४७ मिनिटांनी संपेल.

धर्म आणि शासकामध्ये अग्निपंचक या काळाला अशुभ म्हटले आहे. या काळात आगीमुळे नुकसान होण्याचा धोका आहे. या काळात काय करावे आणि काय करू नये हे सुद्धा जाणून घेऊयात. ज्योतिष शास्त्र च्या मते पंचकाळात लाकूड खरेदी करणे शुभ मानले जात नाही. या काळा घराचे छत बसवणे किंवा बांधकामांचे करणे अशुभ मानले जाते.

पंचकाच्या वेळी पलंग किंवा खाट खरेदी करू नका. यामुळे घरातील सुख समृद्धी नाहीशी होऊ शकते. तुम्हाला आर्थिक नुकसानही होऊ शकते. पंचक काढा दक्षिण दिशेला ही प्रवास करणे शुभ मानले जात नाही.

यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. पंचक काळात कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्यासाठी विशेष विधी करावेत. पंचक काळात लाकडापासून बनलेली कोणतीही वस्तू खरेदी करू नका. असे केल्याने जीवनात अडचणी येऊ शकतात. म्हणून या कालावधीत दिलेले काम करू नये.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *