नमस्कार मित्रांनो.
मंडळी घरात सुख-समृद्धी प्रत्येकाला हवी असते . घरातील प्रत्येक व्यक्ती धडपड करत असतो. घरातील शांतीसाठी घरातील एक एक ना एक वस्तू जबाबदार असते. कधीकाळी घरात सगळं व्यवस्थित असूनही घरात भांडणे होतात. पत्नीमध्ये क्लेश वाढतात. आणि इथेच घराची शांती भंग होते. आणि हे होते वास्तुदशामुळे. घरात असलेली नकारात्मक ऊर्जा घरात असलेले आनंदी वातावरण नष्ट करते.
घरातील वस्तूंची मांडणी घरात घडत असलेल्या गोष्टी हे सुद्धा वास्तुदोष याचे कारण बनू शकते. आणि यामुळे आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. परिवारावर वाईट परिणाम होतो. घरातील कर्त्या पुरुषाला मानसिक तणावातून जावे लागते. आनंदी जीवनासाठी वास्तु संबंधी या गोष्टी तुम्ही नक्की पाळल्या पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊयात.
मंडळी वास्तुशास्त्र हे घर ,राजवाडा, इमारत किंवा मंदिर बांधण्याचे प्राचीन भारतीय शास्त्र आहे. जे आधुनिक काळातील विज्ञान वास्तुकलेचे प्राचीन स्वरूप मानले जाऊ शकते. ज्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाऊ शकतात त्या वस्तू कशा ठेवायच्या हे देखील वास्तुशास्त्र सांगितले आहे. वास्तु या शब्दांपासून वास्तू तयार झालेली आहे.
वास्तुशास्त्रात पूर्व दिशा खूप महत्त्वाची मानली जाते. कारण ती सूर्योदयाची दिशा आहे. या दिशेचा स्वामी इंद्र आहे. इमारत बांधताना समोरील भाग उघडा ठेवला पाहिजे. तो आनंद आणि समृद्धीचा घटक आहे. या दिशेला वास्तुदोष असल्यामुळे घरात राहणारे लोक आजारी राहतात त्रास आणि चिंतेत राहतील. प्रगतीच्या मार्गातही अडथळे निर्माण होतील.
उत्तर दिशा ही पाणी आणि तत्वाचे दिशा आहे. या दिशेचा स्वामी कुबेर आहे. आणि वास्तुशास्त्राप्रमाणे स्त्रियांसाठी ही दिशा अशोभनीय मानली जाते. तसेच वास्तूप्रमाणे स्त्रियांनी या दिशेला झोपायला नाही पाहिजे. पूर्व दिशेला अग्नी या तत्त्वाचे प्रतीक मानले गेले आहे. ही दिशा पुरुषांच्या अध्ययनासाठी व त्यांच्या झोपण्यासाठी श्रेष्ठ कर आहे.
दक्षिण दिशा ही पृथ्वीचे प्रतीक आहे. या दिशेचा अधिपती यम असतो व ही दिशा स्त्रियांसाठी श्रेष्ठ नसते. उत्तर दिशेत निकस असणे हे जमिनीच्या मालकाला अति शुभदायी आणि लाभकारी असतो. तुमच्या घराच्या बेडरूम मध्ये तुमसे बिछाने दक्षिण दिशेच्या बाजूला लावावे.
जर भूभागावर कुठल्याही प्रकारच्या पाण्याचा संबंध करायचा असेल तर उत्तर किंवा पूर्व दिशा ही उत्तम असते. ज्या दिशेने शुद्ध वायूचा प्रवेश घरात येतो. दिशेष एक एकजॉस्त फॅन लावून घेतला पाहिजे. घरात जेव्हा कोणी प्रवेश करतो तेव्हा प्रमुख दारातून निघणारी चुंबकीय तोरणे त्यांना प्रभावित करते.
त्यासाठी मुख्य द्वार हे प्रमुख दिशेस असायला पाहिजे. वस्तू नुसार प्रवेशद्वार नेहमी आत उघडणारा पाहिजे. मुख्य द्वार जर दोन पल्ल्याचा असेल तर, ते फारच उत्तम. प्रवेशद्वारा पुढे पायरी, चिखल, खांब नको. प्रवेश्वरापुढे देवघर कधीच बांधू नका.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.