लक्ष्मी नारायण राजयोग बनल्याने ‘या’ ३ राशींन अचानक होणार धनलाभ. वाऱ्याच्या वेगाने धावणार यांचे नशिब

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह नक्षत्र एका निश्चित कालावधीनंतर आपले स्थान बदलून, गोचर करत असतात. यामुळे अनेक शुभ व अशुभ योग तयार होत असतात. ज्याचा प्रभाव थेट मानवी जीवनावर दिसून येतो. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार येत्या २८ डिसेंबरला बुध ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर २९ डिसेंबरला शुक्र ग्रह मकर राशीत परिवर्तन करेल.

या दोन ग्रहांच्या युतीने लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. लक्ष्मीनारायण हा राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. परिणामी सर्वच राशीवर याचा प्रभाव दिसून येऊ शकतो. पण अशा तीन राशी आहेत. लक्ष्मी नारायण राजयोगचा सर्वात जास्त लाभ होऊ शकतो. यातील राशींना राज योगाचे प्रबळ योग आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत त्या तीन राशी.

१) धनु रास- लक्ष्मी नारायण राजयोग धनु राशींच्या भाग्यात सुवर्णकाळ सुरू करणार आहे. आपल्या राशीच्या प्रभाव कक्षेत हा राजयोग दुसऱ्या स्थानी तयार होत आहे. हे स्थान धन व वाणीचे स्थान म्हणून ओळखले जाते. या काळात तुम्हाला अडकून पडलेले पैसे, उधार दिलेले पैसे पुन्हा मिळण्याची शक्यता आहे.

जे लोक शेअर बाजाराच्या संबंधित काम करतात त्यांना विशेष लाभाची शक्यता आहे. या काळात मार्केटिंग, मीडिया यांना लाभाची चिन्हे दिसून येत आहेत. तुम्हाला जोडीदाराकडून अधिक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

२) मकर रास- लक्ष्मी नारायण हा राजयोग मकर राशीसाठी अधिक लाभकारी असू शकतो. बुध व शुक्र राशि परिवर्तनातमुळे हा राज तयार होत आहे. हे स्थान भाग्य व प्रदेश वाढीचे संबंधित आहे. पुढील काही महिन्यात आपल्याला नशिबाची साथ मिळण्याची चिन्हे आहेत.

आपली जी कामे प्रलंबित होती, ती या काळात मार्गी लागतील. तसेच तुम्ही ज्या कामाची सुरुवात कराल त्यात यश लाभण्याची संधी आहे. तुम्हाला शिक्षण किंवा कामाच्या संदर्भात प्रदेशात जाण्याची शक्यता आहे.

३) मीन रास- लक्ष्मी नारायण राजयोग बनल्याने अचानक मीन राशीत धनलाभ चिन्ह आहेत. हे स्थान धन व लाभ यांच्याशी संबंधित आहे. येत्या काळात तुम्हाला महिन्याचे फळ मिळणार आहे.

ज्या कामासाठी तुम्ही आतापर्यंत प्रयत्न करत होता, त्या तुमच्या महिन्यात तिचे गोड फळ आता मिळणार आहे. तुम्हाला नवीन नोकरी मिळण्याचा हा काळ आहे. ज्याची तुम्ही वाट बघत होता ते या काळात सर्व काही शक्य होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *