१४० नंतर बनत आहे अद्भुत योग १६ डिसेंबर पासून पुढे ११ वर्ष ४ राशींची लागणार लॉटरी, या ३ राशींच्या जीवनात राजयोग..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो, गृह नक्षत्रचा अनुकूल सहयोग जमून येत असतो तेव्हा व्यक्तीच्या प्रगतीला प्रचंड वेळ लागत नाही. ब्रह्मांडामध्ये घटित होणाऱ्या गृह नक्षत्रांचे हालचालींचा मानवी जीवनावर वेगवेगळ्या परिणाम दिसून येतो. ज्योतिष शास्त्रानुसार ब्रह्मांडामध्ये गृह नक्षत्रामची प्रत्येक हालचाल व्यक्तीच्या जीवनामध्ये अनुकूल अथवा प्रतिकूल परिवर्तन घडवून आणत असते.

ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूलअसतात तेव्हा काळामध्ये व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगतीची बहार येण्यास वेळ लागत नाही. व्यक्तीच्या जीवनामध्ये कितीही कठीण काळ चालू असला तरी, किंवा कितीही वाईट परिस्थिती चालू असू द्या जेव्हा ग्रह नक्षत्रा अनुकूल बनतात तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून येण्यासाठी वेळ लागत नाही कारण, नक्षत्राच्या अनुकूल स्थिती मानवी जीवनामध्ये बदल घडवून आणत असते.

सकारात्मक‌ काळ हा खऱ्या अर्थाने व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणणारा काळ असतो. हा काळ व्यक्तीच्या जीवनाला नवीन कलाटणी देणार असतो. दिनांक १६ डिसेंबर पासून असाच काहीच शुभ आणि सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येणार असल्याचे संकेत आहेत.१६ डिसेंबर पासून आपल्या जीवनाला अनुकूल कलाटणी प्राप्त होणार आहे.

१६ डिसेंबर पासून अद्भुत काळाची सुरुवात होणार आहे. अनेक आश्चर्यकारक घटना आपल्या जीवनात घडून येतील. मित्रांनो दिनांक १६ डिसेंबर रोजी ग्रहांचे राजा सूर्यदेव परिवर्तन करणार आहेत. सूर्य हे ऊर्जेचे कारक मानले जातात.
मान सन्मान पद प्रतिष्ठित कारक मानले जातात. सूर्य हे संपूर्ण सृष्टीला ऊर्जा प्रदान करत असतात. सूर्य हे अन्नदाता असून संपूर्ण पृथ्वीचे रक्षण करते आहेत.

त्यामुळे सूर्य हे महत्वपूर्ण मानले जातात. त्याबरोबरच ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्याला महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे सूर्याला नवग्रहांचे राजे मानले जाते. सूर्य जेव्हा व्यक्तींच्या राशीमध्ये असतात तेव्हा भाग्योदय होण्याचे शक्यता असतात. सूर्याच्या व्यक्तीच्या शुभ स्थिती व असतात तेव्हा व्यक्तीचा भाग्य होण्यास वेळ लागत नाही.

सूर्य जेव्हा शिवस्तुतेमध्ये असतात तेव्हा व्यक्तीच्या प्रगतीला लागत नाही. त्यामुळे सूर्याची शुभ स्थिती व्यक्तीचा भाग्य घडवून आणण्यासाठी फायद्याचे असते. १६ डिसेंबर रोजी भगवान सूर्यदेव धनु राशि मध्ये प्रवेश करणार आहेत. सूर्याचा होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा प्रभाव संपूर्ण राशींवर शुभ अथवा अशुभ पडणार आहे. सूर्याचे होणारे राशी परिवर्तन सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येणार आहे. तर तीन राशींच्या जीवनामध्ये होण्याची शक्यता आहे. म्हणजे एकूण सात राशीसाठी येणारा काळ शुभ असणार आहे.

१) मेष रास- सूर्याचे धनु राशि मध्ये होणारे परिवर्तन च्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. इथून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे या काळामध्ये जर आपल्याला नवीन योजना बनवायचे असतील नवीन उद्योग, नवीन व्यवसाय, व्यापार अथवा करिअर मध्ये काही नवीन गोष्टी आपल्याला करायच्या असतील तर हा काळ आपल्याला अनुकूल ठरणार आहे.

त्याबरोबर अविवाहित जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येतील. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. त्यामुळे या काळामध्ये पूर्ण क्षमतेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ व्यक्तींसाठी सुद्धा हा काळ अनुकूल ठरणार आहे. हे आपल्या शब्दाला मान प्राप्त होईल. संततीकडून आपल्याला मान प्राप्त होणार आहे.

संततीचे प्रेम आपल्याला प्राप्त होणार आहे. संततीचे जीवनामध्ये सुखाची बाहेर येणार आहे. सूर्याच्या काशी परिवर्तनामुळे आपल्या जीवनाला एक सकारात्मक ऊर्जेची आपल्याला मिळणार आहे. हा काळ आपल्यासाठी उत्तम करू शकतो, त्यामुळे या काळाचा योग्य तो फायदा घेतला पाहिजे.

२) वृषभ रास- सूर्याचे धनु राशि मध्ये होणारे परिवर्तन वृषभ राशीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आता इथून पुढे जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. एक नवी ऊर्जा आपल्याला मिळणार असून, नव्या ऊर्जेने प्रेरित होऊन आपण कामाला सुरुवात आहात. प्रयत्न मध्ये आपल्याला सातत्य ठेवावे लागेल. त्याबरोबरच बोलण्याची कला आपल्याला शिकावी लागणार आहे. त्यांना अनेक वेळा आपल्या बोलण्यामुळे, अनेक काम फसलेली आहेत.

त्यामुळे बोलण्याची कला या काळात आपल्याला शिकून घेणे आवश्यक आहे. घर परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनामध्ये देखील सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाटेला येतील. पद प्रतिष्ठा मान सन्मान यामध्ये वाढ होणार आहे. नोकरीच्या दृष्टीने काय उत्तम ठरणार आहे. करिअरमध्ये सुंदर प्रगतीचे संकेत आहेत. उद्योग व्यापारामध्ये जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढे जास्त फळ प्राप्त होईल. प्रेम जीवनात देखील सुंदर दिवस आपल्या वाटेला येतील.

३) कर्क रास- कर्क राशि वर सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येतो. कर्क राशीसाठी हे गोचर लाभकारी ठरणार आहे. सूर्याचे राशी परिवर्तन होण्याचे हा काळा आपला भाग्योदय घडून आणेल. इथून पुढे कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल प्रगतीला सुरुवात होणार आहे. मानसिक ताण तणाव पासून पूर्णपणे मुक्त होणार आहात.

मनाला आनंदित व प्रसन्न करणारे गोष्टी घडून येतील. संसारिक जीवन देखील आनंदाने फुलून येणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल. शिवाची आणि ग्रह नक्षत्राची साथ मिळवून नवे प्रगतीला सुरुवात होणार आहे.
मित्रांनो, स्वतःमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करून आपल्याला घ्यावे लागतील.

आपल्या ज्या काही दुबळ्या कुमकवत बाजू मजबूत करावे लागतील. त्यामुळे इथून पुढचा काळ साठी अनुकूल बनेल. त्याबरोबर शत्रूपासून लांब राहणे आवश्यक आहे. कोणाचेही भुलतापाना बळी पडू नका किंवा आपल्या मनातील महत्त्वपूर्ण गोष्टी इतर कोणाला सांगू नका. रोज सकाळी स्नान करून भगवान सूर्य देवाचे दर्शन घेणे आपल्यासाठी लाभदायक ठरेल.

४) कन्या रास- कन्या राशि मध्ये आनंदाची व सुखाची भरभराट होणार आहे. सूर्याचे धनु राशि मध्ये होणारे हे परिवर्तन व्यक्तींसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. मानसिक ताण तणाव आता पूर्णपणे दूर होईल. जीवनामध्ये आता सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये उत्तम यश प्राप्त होणार आहे.

भाग्याची सात आणि सूर्य देवाचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे, जीवनामध्ये प्रगतीचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये भाऊबंदकी मध्ये असणारे वाद आता मिटणार आहेत. एखाद्या जुन्या कर्जातून मुक्त होऊ शकता. समाजामध्ये आपला मान वाढणार आहे. कार्यक्षेत्र मध्ये एखादा पुरस्कार आपल्याला मिळू शकतो. अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. नोकरीमध्ये अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येणार आहे.

५) तुळ रास- राशीच्या जीवनावर सूर्याचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. सूर्याच्या कृपेने करिअर, कार्यक्षेत्र आणि उद्योग व्यापारामध्ये प्रचंड यश आपल्याला प्राप्त होणार आहे. यश प्राप्तीसाठी आपल्याला महिनतदेखील तेवढीच घ्यावी लागणार आहे ‌. या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासाची वाढ होणार आहे. आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार आहेत.

प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला लाभ प्राप्त होणार आहेत. भाग्याची साथ ग्रह नक्षत्राची अनुकूलता मिळून जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. माणसं मान पद प्रतिष्ठान यामध्ये वाढ होईल. आपल्या जीवनामध्ये अतिशय प्रगतीचे संकेत आहेत. ज्या क्षेत्रामध्ये आपण महिनत घ्याल. त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल.

६) धनु रास- धनु राशीचे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. सूर्याचे आपल्या राशीत होणारे आगमन आपला भाग्योदय घडून आणणार आहे. आता आपल्या जीवनामध्ये विशेष अनुकूल स्थिती सुरुवात होणार आहे. आता इथून पुढे मान सन्मान पदप्रतिष्ठान यामध्ये वाढ होईल. जीवनामध्ये आपल्याला सकारात्मक ऊर्जेची निर्माण होणार आहे.

नव्या उर्जेने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरुवात करणारा आहात ‌. प्रत्येक कामात भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक दृष्ट्या देखील काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला उत्तम यश मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ सुखाचा जाऊ शकतो. नोकरीनिमित्त फोन येऊ शकतो.

७) कुंभ रास- कुंभ राशीच्या जीवनावर सूर्य देवाची विशेष कृपा बरसणार आहे. सूर्याचे धनु राशि मध्ये होणारे परिवर्तन आपल्या जीवनामध्ये सुख समाधान व आनंदाची भरभराट घेऊन येणारे आहे. मागील अनेक दिवसांपासून कार्यक्षेत्रामध्ये करत असलेल्या, आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे.

करिअरमध्ये उत्तम प्रगतीचे संकेत आहेत. आपल्या नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होणार आहे. अनेक दिवसांपासून नातेसंबंधांमध्ये निर्माण झालेला दुरावा आता दूर होणार आहे. आपले नाते संबंध मजबूत बनतील. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *