नमस्कार मित्रांनो.
आता खरच नशीब पालटणार उद्याच्या सोमवारपासून पुढील दहा वर्ष सातव्या शिखरावर असेल या राशींचे भाग्य. मित्रांनो मानवी जीवन जगत असताना कधी कधी मनुष्याच्या जीवनात अशी काही नकारात्मकाने अशुभ परिस्थिती निर्माण होते की या परिस्थितीमध्ये काय करावे हे व्यक्तीला काहीच कळत नाही. ही परिस्थिती व्यक्तीसाठी अतिशय नकारात्मक असते. या काळामध्ये व्यक्तीच्या जीवनामध्ये व्यक्तीला अनेक संघर्षाचा सामना करावा लागतो.
अनेक अडचणी अनेक यातना सहन कराव्या लागतात. अनेक अपयश देखील या काळामध्ये व्यक्तीला सहन करावे लागते. अपयषाचे दिवस व्यक्तीच्या वाटेला येत असतात परिस्थिती एवढी वाईट बनते की काय करावे हे व्यक्तीला काही सुचत नाही. अशावेळी मनुष्याचा एक मात्र सहारा असतो आणि तो म्हणजे ईश्वर. मित्रांनो आपल्या जीवनामध्ये कितीही नकारात्मक काळ चालू असला तरी घाबरू नका.
कारण परिस्थिती कितीही वाईट जरी असली तरी प्रत्येक परिस्थितीतून मार्ग देखील निघत असतो. मित्रांनो मनुषाच्या जीवनामध्ये काळ कधीही सारखा नसतो. बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीच्या अनुसार व्यक्तीच्या जीवनामध्ये वेळोवेळी परिवर्तन घडवून येत असते. ज्योतिषानुसार बदलती ग्रह नक्षत्राची स्थिती मानवी जीवनामध्ये कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक परिस्थिती निर्माण करत असते.
त्यामुळे आपल्या जीवनात जर सध्या नकारात्मक काळ चालू असला तरी घाबरू नका. कारण लवकरच आपल्या जीवनात अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. या भाग्यवान राशींचे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. भगवान भोलेनाथाची विशेष कृपा आपल्या राखी वर बसणार असून आपल्या जीवनातील नकारात्मक ग्रदशाह आता पूर्णपणे बदलणार आहे. अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येण्याची संकेत आहेत.
नशिबाची साथ आपल्याला मिळणार आहे. आणि सोबतच ग्रहण नक्षत्राची अनुकूलता आणि महादेवाचा आशीर्वाद असल्यामुळे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. आता अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येण्याची संकेत आहेत. या काळामध्ये जर आपण चांगले प्रयत्न केले तर निश्चित आपल्याला चांगले यश प्राप्त होऊ शकते. मित्रांनो उद्या मार्गशीर्ष कृष्ण पक्षपुष्य नक्षत्र दिनांक १२ डिसेंबर रोज सोमवार लागत आहे.
सोमवार हा भगवान भोलेनाथचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय देखील केले जातात. मित्रांनो सोमवारच्या दिवशी विधी विधान पूर्वक भगवान भोलेनाथाची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट होण्यासाठी वेळ लागत नाही.
सोमवारच्या दिवशी व्रत उपास करून भगवान भोलेनाथाचा अभिषेक केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अपूर्ण मनोकामना पूर्ण होत असतात. त्यामुळे या दिवशी महादेवाचा अभिषेक करणे देखील लाभकारी मानले जाते. महादेव जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा भक्ताच्या जीवनातील दुःख दारिद्र्य दूर केल्याशिवाय राहत नाहीत. उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा सुखद अनुभव या काही भाग्यवान दक्षिणच्या जीवनामध्ये येण्याची शक्यता आहेत.
महादेवाचे आशीर्वादाने यांच्या जीवनातील दारिद्र्याची दिवस समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने यांची जीवन फुलून येणार आहे. आता जीवनात कशाचीही उणीव आपल्याला भासणार नाही. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करू मेष राशीपासून.
मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. जीवनातील नकारात्मक परिस्थितीमध्ये अतिशय सुंदर परिवर्तन घडून येण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय उत्तम ठरणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. कार्यक्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामांना गती प्राप्त होणार आहे. या काळामध्ये आपल्या नातेसंबंधांमध्ये चांगली सुधारणा घडून येईल. भाऊबंदुकीमध्ये चालू असणारे वादाचा मिटणार आहेत.
आरोग्याच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरू शकतो. तरीपण खान पानावर आपल्याला लक्ष ठेवणे आवश्यक आहे. या काळात धनलाभाचे योग जमून येत असले तरी आर्थिक आवक चांगले असली तरी अनावश्यक खर्च करणे आपल्याला टाळावे लागेल. अविवाहित तरुणांच्या जीवनामध्ये अविवाहित तरुण-तरुणीच्या जीवनामध्ये विवाहाचे योग येऊ शकतात. आपल्या मनासारखा जोडीदार आपल्याला प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापारामध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनावर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. संसारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. कार्यक्षेत्रातून अनुकूल घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. नवीन कामाची सुरुवात देखील आपण करू शकता. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे.
या काळामध्ये वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. वाद विवादापासून आपल्याला दूर राहावे लागेल. जेवढे जास्त कष्ट कराल तेवढी चांगली मेहनत घ्याल. तेवढे उत्तम फळ आपल्या पदरी पडू शकते. आर्थिक देवाण-घेवाण करताना थोडेसे सतर्क राहणे आपल्यासाठी आवश्यक आहे. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. प्रेम जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत. प्रत्येक सोमवारी महादेवाला पांढऱ्या रंगाची सात फुले अर्पण करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.
कन्या राशि- कन्या राशीचे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे जीवनामध्ये चालू असणारे सर्व संकट दूर होणार आहेत. महादेव आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहे. त्यामुळे या काळामध्ये महादेवाची उपासना करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते. श्रद्धा पूर्ण अंतकरणाने भोलेनाथांचा अभिषेक करणे किंवा ओम नमः शिवाय या महामंत्राचा जप करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते.
वैवाहिक जीवनामध्ये चालू असणारी नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येईल. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत. नोकरीच्या दृष्टीने देखील काळ उत्तम ठरणार आहे. नव्या नौकरीचे संकेत आहेत.
मित्रांनो नोकरीमध्ये जर काही आपल्याला बदल करायचे असतील तर हा काळ आपल्यासाठी उत्तम ठरू शकतो. त्याबरोबर नोकरीमध्ये भरतीची योग सुद्धा येऊ शकतात. उद्योग व्यापारामध्ये काही नव्या योजना बनवण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. इथून पुढे अतिशय उत्तम काळ आपल्या वाट्याला येणार आहे.
तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनावर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने नोकरी आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या योजना सफल बनतील. नव्या योजना कार्यान्वित होतील आर्थिक आवक देखील बऱ्यापैकी राहणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहे. या काळामध्ये आपल्याला आत्मविश्वासाने कामे करावी लागतील.
सुख सुविधा या काळात आपल्याला प्राप्त होतील. या काळामध्ये कोणत्यातरी एका निर्णयावर ठाम राहणे आपल्यासाठी आवश्यक आहे. नोकरीमध्ये उत्तम प्रगतीची संकेत आहेत. विद्यार्थी वर्गाला देखील स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त होणार आहे. विदेशामध्ये राहणाऱ्या तुळ राशीच्या लोकांना काळ अनुकूल ठरणार आहे. अतिशय शुभ योग आपल्या वाट्याला येणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये देखील सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशीचे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. महादेवाचे आशीर्वादाने आपल्या पूर्ण मनोकामना पूर्ण होण्याचे संकेत आहेत. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. मानसिक ताणतणापासून आपण मुक्त होणार आहेत. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल प्रगतीचे संकेत आहेत. भाग्यची साथ आणि भोलेनाथाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असल्यामुळे जीवन आनंदाने फुलून येणार आहे.
कार्यक्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडून येतील. ज्या क्षेत्रांमध्ये मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये मन लावून काम कराल. त्या क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने देखील अनुकूल काळ ठरणार आहे. अनेक दिवसांच्या अपूर्ण असलेल्या महत्त्वकांक्षा या काळात पूर्ण होऊ शकतात. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. आडलेली सर्व कामे पूर्ण होऊ शकतात.
मीन राशी- मीन राशीच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. महादेवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार आहे. अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. भाग्यची साथ आणि भोलेनाथाचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे अशक्य वाटणारी कामे देखील शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे.
आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. आत्मविश्वासाने केलेले कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल यश कीर्ती मध्ये वाढ होईल. इथून पुढे अतिशय अनुकूल काळ आपल्या वाट्याला येणार आहे. आपली अपूर्ण राहिलेली स्वप्ने साकार होणार आहेत.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.