उद्या ११ डिसेंबर संकष्टी चतुर्थी या राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्षे राजयोग.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आणि त्यातच मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारी चतुर्थी ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. मित्रांनो प्रत्येक महिन्यांमध्ये दोन चतुर्थी तिथी येत असतात. एक येते ती शुक्ल पक्षात आणि दुसरी येत असते ती कृष्ण पक्षात. शुक्लपक्षात येणाऱ्या चतुर्थीतिला वरद विनायक चतुर्थी असे म्हटले जाते.

तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. म्हणजे अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी तर पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. मित्रांनो हा दिवस पूर्णपणे भगवान श्री गणेशा समर्पित असतो. श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो. मित्रांनो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत उपास करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे.

या दिवशी दिवसभर व्रत उपास करून संध्याकाळी चंद्रोदया नंतर उपास सोडला जातो. संध्याकाळच्या वेळी भगवान श्री गणेशाची विधी विधान पूर्वक पूजा आराधना देखील केली जाते. या दिवशी श्री गणेश मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांची घुमट असते. हा दिवस गणेश भक्तांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो.

मान्यता आहे की या दिवशी भगवान श्री गणेशाचे व्रत उपास करून श्री गणेशाची विधी विधान पूर्वक पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संघटन सर्व बाधा दूर होतात. आणि व्यक्तीचे जीवन आनंदाने फुलून येथे. सुख-समृद्धीची प्राप्ती होते. घरामध्ये आनंद आणि प्रसन्नता नांदते. श्री गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने जीवनातील वाईट परिस्थिती पूर्णपणे समाप्त होते.

मित्रांनो यावेळी येणारी संकष्टी चतुर्थी ही या काही भाग्यवान राशींसाठी अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. श्री गणेशाच्या कृपाशीर्वादाने या राशींच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची बहार येणार आहे. यांच्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने यांचे जीवन फुलून येणार आहे. आता इथून पुढे येणारा काळ या राशीसाठी अतिशय विशेष लाभकारी ठरण्याची संकेत आहेत.

गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने या राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होणार घरातील नकारात्मक वातावरण आता पूर्णपणे बदलणार असून घरामध्ये आनंददायी घडामोडी घडवून येतील. घरामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. यांच्या जीवनातील सर्व संकट बाधा दूर होण्याची संकेत आहेत.

मित्रांनो उद्या मार्गशीर्ष कृष्णपक्ष पुनर्वसूनक्षत्र दिनांक ११ डिसेंबर रोज रविवार लागत आहे. संकष्टी चतुर्थी आहे. चतुर्थीचा दिवस आज अनेक भक्तांसाठी विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी श्री गणेशाचे फक्त नामस्मरण जरी केले तरी व्यक्तीच्या जीवनातील दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी वेळ लागत नाही. चतुर्थीच्या दिवशी श्रद्धा पूर्ण अंतकरणाने श्री गणेशाची पूजा विधी करणे विशेषण मानले जाते.

आणि सोबतच मास मधीरे पासून दूर राहणे देखील आवश्यक मानले जाते. त्याबरोबर त्या दिवशी आपल्या मनामध्ये सुद्धा कोणतेही वाईट विचार येऊ देऊ नये. हा संपूर्ण दिवस श्री गजाननाच्या नामस्मरणामध्ये जर गेला तरी व्यक्तीच्या जीवनातील दारिद्र्य समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही.

संकष्टी चतुर्थीपासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धीची बाहार घेऊन येणार आहे. श्री गजाननाच्या आशीर्वादाने चमकून यांचे नशीब. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीवर भगवान श्री गणेशाची विशेष कृपा होणार आहे. आपल्या अनेक दिवसांच्या अपूर्ण असलेल्या मनोकामना अपूर्ण स्वप्न साकार होण्याची संकेत आहेत. गजाननाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून जीवनातील वाईट काळ पूर्णपणे बदल णार आहे. आणि आनंदाची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. आपल्या कार्यक्षमतेमध्ये अतिशय सुंदर सुधारणा दिसून येईल.

कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. मानसिक अंतरापासून मुक्त होणार आहात. मन आनंदित आणि प्रसन्न बनेल. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय उत्तम ठरनार आहे.वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. घर आनंदाने भरून येईल. उद्योग व्यापार करियर कार्यक्षेत्र आणि नोकरीच्या दृष्टीने येणारा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनावर श्री गणेशाची विशेष कृपा बरसणार आहे.संकष्टी चतुर्थीचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक परेशानी आता दूर होईल. आपल्या जीवनात वारंवार येणारी संकटे दूर होणार आहेत. यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.

सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मानात वाढ होईल. आपली हार्दिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. धनप्राप्तीचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत. अनेक मार्गाने धन प्राप्त करण्यामध्ये सफल करणार आहात. भाग्याची सात आणि गणेशाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे या क्षेत्रामध्ये आपण ज्या क्षेत्रामध्ये मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये काम कराल त्या क्षेत्रामध्ये उत्तम यश आपल्याला लाभणार आहे.

मानसन्मान आणि पदप्रतिष्ठेमध्ये मध्ये देखील वाढ होणार आहे. इथून पुढे जीवनामध्ये अतिशय आनंददायी घडामोडी घडून येण्यास सुरुवात होणार आहे. जीवनाला एक सकारात्मक दिशा आणि सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. भाग्याची साथ लाभणार असल्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती होऊ शकते. हा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ करू शकतो. घर परिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

सिंह राशी- सिंह राशीच्या जीवनावर संकष्टी चतुर्थीचा अतिशय शुभ परिणाम दिसून येणार आहे. संकष्टी चतुर्थी पासून पुढे जीवनामध्ये अतिशय अनुकूल घडामोडी घडवून येणार आहेत. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. मार्ग देणारे सर्वच्या सर्व अडथळे आता दूर होणार आहेत. या काळात आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ दिसून येईल. मानसिक ताणतणावापासून पूर्णपणे मुक्त होणार आहात.

मन आनंदित आणि प्रसन्न बनणार आहे. नोकरीच्या दृष्टीने आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. अतिशय सुंदर नोकरी आपल्याला मिळण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे विशेष प्रगती आपल्या जीवनात घडून येण्याचे संकेत आहेत.

आर्थिक दृष्ट्या काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. भाग्याची साथ आपल्याला लाभणार असल्यामुळे जीवनामध्ये आपण केलेल्या प्रत्येक कामांना यश प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. अनेक दिवसापासून करत असलेले आपले प्रयत्न आता सफल ठरणार आहेत.अनेक दिवसांच्या संघर्षाला फळ प्राप्त होणार आहे.

तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनामध्ये सुख शांती आणि प्रगती मध्ये वाढ होणार आहे. अनेक दिवसापासून चालू असणारा मानसिक ताण तणाव आता पूर्णपणे दूर होईल. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. भाग्याची आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये साथ लागणार आहे. अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःख आणि यातनांपासून आपली सुटका होणार आहे.

अनेक दिवसांचा संघर्ष आता समाप्त होणार आहे. आपल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. या दिवसांमध्ये जेवढे जास्त मेहनत घ्याल जेवढे जास्त कष्ट कराल तेवढेच सुंदर फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. हा दिवस आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. आता इथून पुढे एका सकारात्मक दिशेने आपल्या जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे.

भाग्याची सात आणि श्री गणेशाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल घडामोडी घडून येतील. काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल आणि लाभकारी ठरणार आहे. आता इथून पुढे अतिशय सुखद काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार असून करिअरमध्ये अतिशय सुंदर प्रगतीला सुरुवात होणार आहे.

मकर राशि- मकर राशीच्या जीवनावर भगवान श्री गणेशाची विशेष कृपा बरसणार आहे. मकर राशीचे जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.व्यवसायाच्या दृष्टीने विशेष अनुकूल प्रगती आपल्या जीवनात होणार आहे. मागील अनेक दिवसापासून करिअरच्या दृष्टीने आपण करत असलेले प्रयत्न आपल्या योजना आता साकार बनणार आहेत.

करिअरमध्ये उत्तम प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. संसारिक जीवन आनंदाने फुलून येईल. यश प्राप्ती आपल्याला होणार आहे. या काळामध्ये आपले आरोग्य उत्तम राहील. धनप्राप्ती समाधानकारक असेल. कार्यक्षेत्रामध्ये आपल्या कामांना गती प्राप्त होणार आहे. अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर भगवान श्री गणेशाची विशेष कृपा व दृष्टी असणार आहे. श्री गणेशाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. मानसिक ताणतणावापासून आपण मुक्त होणार आहात. अतिशय आनंददायक घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येणार आहेत. पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होईल.

सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. समाजात आपला मान वाढणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये आपण मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये उत्तम यश आपल्याला लाभणार आहे. यश किर्ती मध्ये वाढ होईल. व्यापाराच्या दृष्टीने आपण बनवलेल्या योजना साकार बनणार आहेत. घर परिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *