२०२३ नवीन वर्षात या ४ राशींचे नशीब चमकणार, घोड्याच्या वेगाने धावणार यांचे नशिब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

२०२३ या नवीन येणाऱ्या वर्षांमध्ये ४ राशी अशा आहेत ज्यांचं नशीब चमकणार आहे पण कोणत्या आहेत त्याच्या राशी आणि त्यांचे नशीब चमकणार म्हणजे नक्की काय होणार? चला जाणून घेऊयात. मंडळी २०२३ या नवीन वर्षामध्ये शनी राहू गुरु केतू यासह इतर ग्रहांच्या प्रभाव वेळोवेळी सगळ्याच राशींवर दिसून येईल.

वर्षाच्या सुरुवातीला शनीच्या राशी बदलामुळे अनेक राशीवर वर्षांनी चा प्रतिकूल प्रभाव दूर झाल्याने जीवनात हळूहळू झालेले बदल ही दिसून येतील. अशा परिस्थिती २०२३ हे वर्ष ज्योतिष शास्त्र अनुसार ४ राशींसाठी खूप शुभदायी व फलदायी ठरेल. यावर्षी मेष,वमिथुन, तूळ, व धनु या राशी ग्रहांच्या शुभ स्थितीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. यांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांमध्ये सुधारणा दिसून येईल.

१) मेष रास- मेष राशीचा विचार करता तुमचा २०२३ मध्ये अध्यात्माकडे कल वाढेल. धार्मिक कार्यासाठी प्रवासही होऊ शकतो. जुनी नाती अधिक मजबूत होतील. अविवाहितांचे विवाहाचे योग ही संभवतात. जीवनसाथी सोबत उत्तम संबंध राहतील. भागीदारीत जर तुम्ही व्यवसाय करण्याच्या विचारात

असाल तर हे वर्ष तुमच्यासाठी योग्य ठरण्याची शक्यता आहे. तुमची कमाई चांगली होण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांसाठी सुद्धा यावर्षी अनेक संधी मिळण्याची शक्यता आहे कार्यक्षेत्रात अधिकारी वर्गाशी तुमचे चांगले संबंध राहतील. पद आणि प्रतिष्ठा तसेच पदोन्नतीचे सुद्धा योग जुळून येतील.

२) मिथुन रास- मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष आशेची किरण आणू शकते. घरात एखादा शुभ कार्य होऊ शकतो. तसेच कोणतेही कर्ज जर तुम्ही घेतला असेल तर त्यातून तुम्हाला मुक्ती मिळू शकते. घर किंवा वाहन खरेदीचे योग आहेत.

या सगळ्यांसाठी एप्रिल नंतरचा कालावधी जास्त अनुकूल असेल. या काळात लाभ मिळण्याची शक्यता आहे तसेच तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तुम्हाला त्यातही यश मिळू शकेल. विद्यार्थ्यांनाही या काळात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे . जर एखाद्या गोष्टीची अडचण त्यांना येत असेल तर ती सुद्धा आता दूर होऊ शकते.

३) तुळ रास- नव्या वर्षात कायम लक्षात राहील अशा आनंदी वार्ता तुम्हाला मिळतील. तसेच करिअरमध्ये तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक बाबतीत तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो. घरात एखादं शुभ कार्य घडू शकतो. तुमचा आरोग्य ही या काळात उत्तम राहील. जीवनसाथीची तुम्हाला चांगली साथ मिळेल. घर आणि वाहनांची इच्छा ही पूर्ण होईल .

४) धनु रास- नव्या वर्षात धनु राशीला भाग्याची साथ मिळेल. आर्थिक बाबतीतही त्यांना यश मिळेल . व्यवसायात प्रगती होईल. संपत्तीत वाढ होईल. तुम्ही एखाद्या नवीन घर किंवा जमीन घेण्याचा विचार करू शकता. त्यापेक्षा अधिक स्त्रोतांमधून धन कामाऊ शकता. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील.

जानेवारी महिन्याच्या अखेरीस पासून सकारात्मक अनुभव येण्यास सुरुवात होईल . शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यश प्राप्त होईल. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल, तर त्यातही यश मिळेल. तुमची मेहनत कामी येईल आणि तुमचा प्रभाव वाढू शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *