काळया कुत्र्याला हे खाऊ घाला, भाग्य उजळेल धनाचा वर्षाव होईल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी हिंदू धर्मात काही प्राण्यांचा हिंदू धर्माशी संबंध जोडला गेला आहे . कुत्रा हा देखील त्यापैकी एक प्राणी आहे. बरेच लोक आपल्या घरात कुत्रा पाळतात. आणि बरेच लोक रस्त्यावरच्या कुत्र्यांना खाऊ घालतात. शास्त्रात या दोन्ही गोष्टी चांगल्या मानल्या जातात. पण कुत्र्याला खायला दिल्याने काय परिणाम होतो. हे अनेकांना माहिती नाही.

विशेषतः काळा कुत्र्याला नियमित आहार दिल्यास ते तुमचे सौभाग्य वाढवते. आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारते. चला तर मग जाणून घेऊयात काळया कुत्र्याला काय खायला दिले पाहिजे. मित्रांनो काळा कुत्रा हा शनि अनि केतू या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो वास्तू नुसार पाहिजे तर काळा रंग नकारात्मकता स्वतःमध्ये शोषून घेतो. अशा परिस्थितीत केवळ काळया कुत्र्याच्या उपस्थितीने नकारात्मकता नष्ट होते. कुत्र्याला काय खायला द्यावे आणि त्याचे शुभ परिणाम काय होतात हे सविस्तर जाणून घेऊयात.

शनीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय नक्की करा.
धनी ला प्रसन्न करण्यासाठी दर शनिवारी संध्याकाळी काळा कुत्र्याला दूध पोळी खाऊ घालावी. असे केल्याने शनीची महादशा शनीची भैय्या आणि शनीची साडेसाती चा प्रभाव कमी होतो. एवढेच नाही तर शनि देवाच्या प्रकोपामुळे तुमचे काम बिघडत असेल, तर हा उपाय केल्याने तुम्हाला फायदा होईल.

शनिच्या प्रकोपामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडत असेल तर, दर शनिवारी काळया कुत्र्याला पोळी आणि दही खाऊ घातल्यास फायदा होईल तथापि हा उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारणार नाही. परंतु खराब देखील होऊ देणार नाही. केतू बळकट करण्याचे हा उपाय नक्की करा जर केतू तुमच्या कुंडलीतील कमजोर असेल ,तर तुम्ही नियमितपणे काळया कुत्र्याला एक वाटी दूध पाजावे असे केल्याने केतू ग्रह शांत होतो.

तुमच्या कुंडलित कालसर्प दोष असला तरीही तुम्ही नियमितपणे काळया कुत्र्याला दूध पाजावे लक्षात ठेवा की कुत्र्याला कधीही गोड दूध पाजू नका. ते हे त्याच्या आरोग्यासाठी देखील हानिकारक आहे. आणि आपल्याला त्याचे चांगले परिणाम मिळणार नाहीत पितृशांतीसाठी हा उपाय करा इतरांच्या शांतीसाठी अभिजीत मुहूर्तावर काळा कुत्र्याला पोळी मध्ये गुळाचा एक छोटा तुकडा खाऊ घाला.

वास्तविक कुत्र्याला गोड भाकरी खाऊ घालण्याचे शास्त्रात सांगितले आहे परंतु, परंतु कुत्र्याला गोड खायला देऊ नका त्याला ते हानी पोहोचते म्हणून अगदी कमी प्रमाणात गुळ ठेवून फक्त गव्हाच्या पिठाची भाकरी कुत्र्याला खायला द्या आर्थिक समस्येचे निवारण करण्यासाठी हा उपाय नक्की करा.

जर तुम्ही दीर्घकाळ आर्थिक संकटातून जात असाल, आणि अनेक उपाय करूनही तुम्हाला काही फायदा होत नसेल, तर तुम्ही शुक्रवारी काळा कुत्र्याला दह्यासोबत शिजवलेला भात खाऊ घालावा. कुत्र्यांना हे अन्न खूप आवडते. असं केल्याने तुमची आर्थिक समस्या कमी होऊ शकते . जर तुम्हाला तुमच्या शत्रूंची भीती वाटत असेल, किंवा तुम्हाला एखादा गंभीर आजार झाला असेल, जो प्राण घातक ठरू शकतो, तर अशा परिस्थितीत तुम्ही दर रविवारी काळया कुत्र्याला हरभऱ्याची डाळ खायला द्या.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *