नमस्कार मित्रांनो.
मंडळी वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर मध्ये अनेक ग्रह राशी बदलणार आहेत.२८ डिसेंबर रोजी ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे. ज्यावर शनि देवाचे वर्चस्व आहे. दुसरीकडे ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव आणि बुध यांच्यात मैत्रीची भावना आहे. म्हणूनच सर्व राशींवर बुधाचे संक्रमण दिसेल परंतु अशा ३ राशी आहेत ज्यांच्यासाठी चांगला फायदा आणि करियर मध्ये प्रगतीची शक्यता आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या ३ राशी.
१) मेष रास- बुधाचे संक्रमण मेष राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण हे संक्रमण तुमच्या राशीतून दहाव्या घरात होणार आहे. जे कामाचे ठिकाण आणि नोकरीचे ठिकाण मानले जाते. आणि म्हणूनच तुम्हाला यावेळी नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.
तसेच जर तुम्ही नोकरी करू करत असाल तर तुम्हाला बढती किंवा पदोन्नतीची शक्यता आहे. दुसरीकडे नशीब तुम्हाला आर्थिक बाबतीतही साथ देईल. कमाई वाढेल तसेच यावेळी वडिलांशी संबंध चांगले राहू शकतात. त्याचबरोबर वडिलोपार्जित संपत्तीचा आनंदही मिळू शकतो.
२) सिंह रास- बुध ग्रहाचा राशी परिवर्तन सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ आणि फलदायी ठरू शकतो. कारण बुध ग्रह तुमच्या राशीतून सहाव्या घरात प्रवेश करणार आहे. ज्याला शत्रू आणि रोगाचे स्थान मानले जाते. म्हणूनच तुम्ही यावेळी कोणत्याही आजारातून मुक्त होऊ शकतात.
त्याचवेळी तुमच्या धैर्य आणि शौर्य मध्ये वाढ दिसून येईल. ज्यामुळे तुम्ही शत्रूंवर विजयी मिळवण्यात यशस्वी होऊ शकता. याचवेळी आपण कामाच्या ठिकाणी लक्ष देण्यासाठी साध्य करू शकता. त्यामुळे आपण प्रशंसा मिळवू शकता. संशोधन करण्यात व्यस्त असणाऱ्यांना देखील या महिन्यात यश मिळू शकते.
३) तुळ रास- दुधाचे संक्रमण आर्थिक दृष्ट्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण बुध ग्रह तुमच्या चौथ्या भावात प्रवेश करत आहे. ज्याला भौतिक सुख आणि आईची अनुभूती मानली जाते. म्हणूनच यावेळी तुम्हाला सर्व भौतिक सुख मिळू शकते. यासोबतच राजकारण आणि सामाजिक कार्यांशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला असू शकतो. म्हणजेच जय राजकारणात कार्यरत आहेत त्यांना काही नवीन पदे मिळू शकतात.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.