अशी नखे असणे चांगले लक्षण नाही, पैसे व इतर बाबतीत करावा लागेल अडचणींचा सामना.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी सामुद्रिक शास्त्रानुसार नखे केवळ शारीरिक सौंदर्य वाढवत नाहीत तर ते तुमच्यावर समान आणि भविष्याची अचूक माहिती देतात. नशीब आणि आरोग्याशी संबंधित अनेक गोष्टी नखांच्या माध्यमातून कळतात. यासोबतच आरोग्याबाबत ही माहिती मिळते. हातांच्या रेषा वरील नखांच्या खुणा डाग आणि त्यांची लांबी रुंदी यांचाही अभ्यास केला जातो.

बऱ्याच वेळा कामाच्या जास्त तणावामुळे नखांवर होणारे किरकोळ बदल लक्षात येत नाहीत. हे बदल आपल्या संपूर्ण आयुष्याची कहाणी सांगतात. अशा परिस्थितीत तुमच्या नखांवर काही चिन्ह दिसत असतील तर सावध व्हा .ते आर्थिक संबंधित अडचणी दर्शवतात. चला तर मग जाणून घेऊयात.

मित्रांनो तुमचे नखांवर काही चिन्ह दिसत असेल तर ते समस्याचे कारण आहेत. अशा व्यक्तींकडे आर्थिक कमतरता असते. गरुड पुराणात सांगितले आहे की ज्यांची नखे वाकडी आणि रेषा असलेली आहेत त्यांना आर्थिक संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. ज्यांच्या नखांवर डाग असतात आणि ते दिसायला चांगले नसतात अशा व्यक्ती फक्त इतरांची सेवा करतात. आणि त्यातूनच स्वतःची पोट भरतात.

नखांवर हे डाग कमजोरी चे लक्षण आहेत. गर्गसंहितेत सांगितले आहे, की ज्यांच्या नखांवर पांढरे डाग असतात आणि त्यामुळे हाडांची कमकुवतता दिसून येते. तणाव वाढत असताना हे डाग येत जातात. ज्यांच्या नखांवर काळे किंवा पिवळे डाग दिसतात, त्यांना यशासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते आणि यामुळे आरोग्य संबंधी अडचणी दिसून येतात.

जर नखांवर पिवळे डाग असतील तर ते रक्ताची कमतरता दर्शवतात. अशी नखे असतील तर तुम्ही भाग्यवानच समजा. ज्या व्यक्तीची नखे लाल चमकदार व गुलाबी रंगांची असतात, त्यांना खूप भाग्यवान मानले जाते तर नखे थोडी पसरलेली असतील आणि गुलाबी असतील, तर ते शुभसूचक मानले जाते. नख लहानांपेक्षा मोठ्या असावेत.

मधले बोट अनामिकेपेक्षा मोठे असावे. तर्जनी पेक्षा मोठे असावे. आणि अंगठा तर तर तर्जनीच्या नखांपेक्षा मोठा असावा. अशी नखे असलेल्यांना चिंता कमी असते आणि ते यशाचा मार्ग शोधतात. अशा नखांनी अनेक आजार कळतात. नखांवर लांब आणि उभ्या पट्ट्या असतील, तर ते सांधेदुखी दर्शवते. हातांनी स्पर्श केल्यानंतर हे पट्टे जाणवतात.

यासोबतच त्यांना किडनीशी संबंधित समस्या उद्भवतात.
दुसरीकडे जर नखे जाड असतील तर ते संधिवात मधुमेह, फुफुसाचा संसर्ग, एक्झिमा असे आजार दर्शवतात. अशा नखांमुळे हृदयाची समस्या उद्भवते. नखांच्या काठावर एक पांढरी रेष अनेकदा दिसते. ही रेष प्रथिनांच्या कमतरतेची दिसून येते . याव्यतिरिक्त ही रेष तणाव पौष्टिक कमतरता यकृताच्या आजारांबद्दल देखील सांगते.

जर एखाद्या व्यक्तीची नखे कासवाच्या पाठीसारखी मधून मधून वर आलेली असतील आणि त्यावर निळ्या किंवा पांढरे ठिपके असतील, तर ते हृदयाशी संबंधित समस्या दर्शवतात. निळे नखे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होतात. त्यामुळे हृदयाच्या समस्या उद्भवतात.

जर नखे खूप मोठी वाकडी आणि कोरडी बोटांच्या त्वचेत गुंतलेली असतील नखांवर पांढरे ठिपके असतील, तर अशा व्यक्तींना आनंदी राहण्याची शक्यता फारच कमी असते. आणि काम करणे कधीच सोडू शकत नाही. त्यांच्या नखांवर पांढरे डाग असतात अशी लोक आयुष्यभर काम करतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *